एकूण 462 परिणाम
डिसेंबर 15, 2018
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली ग्रामपंचायत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा ग्राम योजनेत दुस-यांदा पात्र ठरल्यामुळे पारितोषिक धनादेश वितरण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी विमा ग्राम योजनेंतर्गत कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीला एक लाख रुपयांचा धनादेश मुख्य व्यवस्थापक रामचंद्र भजनावळे...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल व मदत-पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कोण-कोणत्या भागात चारा छावण्यांची गरज आहे, याची पडताळणी...
डिसेंबर 06, 2018
परभणी : जिलह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यातील मानवत, सेलू व परभणी तालुक्यातील गावांना भेटी देणार होते. परंतू या पथकाने परभणी तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे रद्द केले आहे. केंद्रातील नीती आयोगाचे सहसल्लागार महेश चौधरी, पाणी...
डिसेंबर 05, 2018
टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक...
नोव्हेंबर 29, 2018
सातारा - बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. त्यामुळे पक्की किंवा हक्काची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी इमारत मिळणार आहे. वास्तविकता सातारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत २८६ ग्रामपंचायतींसाठी इमारत मिळावी, अशी...
नोव्हेंबर 29, 2018
नाशिक - नाशिक जिल्ह्यात 20 आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील 1 हजार 336 पैकी 38 कामे पूर्ण झालीत. 93 गावांत काम सुरू आहे. ग्रामविकास विभागाच्या थंड कारभारामुळे 1 हजार 205 कामे बासनात आहेत. आदर्श गावांच्या कामांचे आराखडे तयार करण्यासाठी पन्नास हजारांच्या उधळपट्टीनंतरही लालफितीचा कारभार थांबायला...
नोव्हेंबर 28, 2018
खडकवासला : हवेली तालुक्यातील मुठा नदीवरील शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे.या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामासाठी ९ आणि भूसंपादनासाठी ६ कोटी असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेणार आहोत त्यासाठीची कार्यवाही सुरु केली. अशी माहिती ग्रामविकास...
नोव्हेंबर 28, 2018
शेटफळगढे - बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. त्यानुसार पक्की किंवा हक्काची इमारत नसलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामांना आता वेग येणार आहे. या बदलाचा सर्वाधिक फायदा एक व दोन हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या...
नोव्हेंबर 26, 2018
ओतूर (जुन्नर) :  राष्ट्रवादी कॉंग्रेचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे आज (ता.26)  जुन्नर तालुक्याच्या दौर्यावर आले होते. ते जुन्नरवरुन ओतूरला येत असताना ठिकठिकाणी तरुणवर्गाने त्यांचे उत्साहात स्वागत केले बनकरफाटा (ता.जुन्नर) येथे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जमलेला होता. पवार यांच्या...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - 'कृषिकेंद्रित ग्रामविकासाला चालना देण्याची ताकद सरपंचांमध्येच आहे. गावाच्या समृद्धीसाठी शिव्या खाण्याचीदेखील तयारी तुम्ही ठेवा. गाव सुधारण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे राहील. राज्यातील सरपंचांचा मान आणि मानधन वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 24, 2018
आळंदी, जि. पुणे  - ‘सकाळ अॅग्रोवन’च्या आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने आजपासून (ता. २४) होणाऱ्या दोनदिवसीय कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या मंथनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महापरिषदेचे उद्‍घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासाची दिशा कशी स्पष्ट करतात, याविषयी सरपंचांमध्ये उत्सुकता आहे....
नोव्हेंबर 23, 2018
महाड - डिजीटल महाराष्ट्र साकारण्यात महत्वाचे योगदान असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचालकांनी 21 नोव्हेंबरला पुकारलेल्या ट्विट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 1 लाख 10 हजार जणांनी या मोर्चाला...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत.   सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
नोव्हेंबर 17, 2018
लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्था अंमलबजावणी करत नसल्याने दिव्यांगांना निधीत कधीत वाटा मिळत नाही. येथील दिव्यांगांनी मात्र, एकत्र येऊन निधीसाठी सहा महिन्यापासून...
नोव्हेंबर 17, 2018
भिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच सरपंच आणि उपसरपंच पदावर महिलांची वर्णी लागल्यामुळे येथे खऱ्या अर्थाने महिलाराज सुरू झाले आहे. भिगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयदीप जाधव यांनी कालावधी पूर्ण...
नोव्हेंबर 17, 2018
सोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी येत्या मंगळवारपर्यंत (ता. 20) अतिरिक्त शिक्षकांना शाळेत रुजू करून न घेतलेल्या संस्थांमधील ती पदे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत....
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे. यापूर्वी ही बांधकामे नियमित करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या बांधकाम खर्चाच्या तीस टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येत होती. ती आता पाच टक्के...
नोव्हेंबर 10, 2018
गोंदवले - ‘‘शेतीप्रधान भारताचा खरा मालक शेतकरी आहे. त्याला पुन्हा मालकाचे स्थान प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान शेती व्यवस्थेपुढे आहे,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. किरकसाल (ता. माण) येथे दीपावलीनिमित्त आयोजित विचारांचा दीपोत्सव कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील शेती व शेतकरी’ या...