एकूण 7 परिणाम
December 10, 2020
मुंबईः पेट्रोलचे दर नव्वद रुपयांपेक्षा जास्त झाल्याच्या निषेधार्थ आज शिवसैनिक रस्त्यावर उतरले. आमदार प्रकाश सुर्वे, महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक संजय घाडी, तेजस्वी घोसाळकर, शीतल म्हात्रे आदी लोकप्रतिनिधींसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी दहिसर, लालबाग, घाटकोपर, चेंबूर आदी ठिकाणी निदर्शने केली. ...
October 29, 2020
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलाय. संभाव्य उमेदवारांची नावं आजच्या बैठकीत सादर करण्यात आली आणि या संभाव्य उमेदवारांच्या नावावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब देखील  करण्यात आला आहे....
October 28, 2020
मुंबई - विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नामनिर्देशनाची तयारी महाविकास आघाडीने केली असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निर्णय घेऊन, गुरूवारी (29 ऑक्टोबर) राज्यपालांना उमेदवारांची यादी देणार आहेत. या यादीत महाविकास आघाडीच्या मोठ्या आणि इच्छुक नेत्यांची नावे असल्याची...
September 23, 2020
नवी मुंबई : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नवी मुंबईत मध्यरात्री बरसलेल्या मुसळधार पावसाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. रात्री 12 पासून सकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 210 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कमी तासांत एवढा पाऊस पडण्याची या वर्षात पहिलीच वेळ आहे.  मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना...
September 23, 2020
मुंबई:  मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार आणि बुधवारी सकाळी पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईतील नायर, कस्तुरबा आणि जेजे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. नायर आणि कस्तुरबा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले तर जे. जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारत आणि बाळाराम...
September 23, 2020
नवी मुंबई : मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचा नेरुळ भागातील घरे आणि दुकानांना मोठा फटका बसला. पावसाचे पाणी साठल्याने नेरुळ परिसरातील वारणा सोसायटी, करावे गाव, बेलापूर गावातील घरांमध्ये पाणी घुसले होते. सिडको आणि कोकण भवन कार्यालयातही पाणी गेले होते.  'कामगार कायद्यातील बदल म्हणजे जखमेवर मीठ...
September 23, 2020
मुंबई : लॉकडाऊमुळे कोट्यवधी कामगार देशोधडीला  लागले असताना केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका कामगार संघटक व माजी राज्यमंत्री शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केली आहे.  भिवंडी इमारत दुर्घटना! मृतांचा आकडा 39 वर; मृतांच्या नातेवाईकांना...