एकूण 13 परिणाम
November 13, 2020
मुंबईः अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकरणी अटक झाली त्या अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली होती. रश्मी ठाकरे यांच्यासोबत मनीषा वायकर यांचे देखील जमिनीच्या ७/१२ वर नाव आहे. अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक आणि या जमीन व्यवहाराचा काही संबंध तर नाही ना? वैयक्तिक कारणामुळे...
November 06, 2020
मुंबई : मुंबई मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता आणि त्याचा पुरावा म्हणजे त्या वेळी अश्‍विनी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते, असे सांगून सचिन सावंत यांनी स्वत:चेच हसे करून घेतले आहे. हा संपूर्ण घटनाक्रम महाविकास आघाडी सरकारच्या सौनिक कमिटीच्याच...
November 05, 2020
मुंबईः अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून भाजपकडून या कारवाईचा आणि पत्रकारितेचा संबंध लावणे अत्यंत चुकीचे आहे, असे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे.  दोन वर्ष या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई न...
October 17, 2020
मुंबई ः राज्यातील मदरसे बंद करण्याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या मागणीसंदर्भात भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हान प्रदेश काँग्रेसने दिले आहे. किंबहुना नरेंद्र मोदींच्या भूमिका ढोंगीपणाच्या असतात का याचे उत्तरही चंद्रकांत पाटील व जे....
October 15, 2020
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारची 'झोल'युक्त शिवार योजना तसेच त्यांनी केलेल्या 'मी लाभार्थी' या खोट्या जाहिराती फेल गेल्या आहेत. त्यामुळे या जाहिरातींवर उधळलेले शेकडो कोटी रुपये भाजप कडूनच वसूल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.  फडणवीस...
October 09, 2020
मुंबईः  टीआरपी रॅकेट तसेच समाजमाध्यमांवर निर्माण झालेली बोगस अकाऊंट या सर्व षडयंत्रावर स्वार होऊन राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे भाजपचे कारस्थान आहे. हे मॉडेल धोक्यात येणे त्यांना परवडणारे नाही  आणि म्हणूनच आता सुशांत सिंहने आत्महत्या केली असे सांगणारा एम्सचा रिपोर्ट नाकारावा, असा दबाव सीबीआयवर...
October 08, 2020
मुंबईः भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर - अकबर - अँथोनीचे असल्याचे म्हटलं. महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील, असं म्हणत दानवेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला. दानवेंच्या...
October 04, 2020
मुंबई:  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात उलटसुलट विधाने करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे तोंड एव्हाना पूर्णपणे काळे झाले आहे. आता भाजपच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी एनसीबी केव्हा करणार, असा प्रश्न प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.  सुशांत सिंह तपास प्रकरणात काही...
October 03, 2020
मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या...
September 28, 2020
मुंबई:  सुशांतसिंह राजपूत तपास प्रकरणात महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलिस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांना तेथील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळू नये, यासाठी बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्य काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत...
September 27, 2020
मुंबई - बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील एनसीबी चौकशीची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे मिनिटा-मिनिटाला बाहेर येत असून हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. अशाच पद्धतीने चौकशी करायची असेल तर आयपीएल प्रमाणे सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशींच्या थेट प्रसारणाचे हक्कांचाही लिलाव करावा, असा टोला महाराष्ट्र प्रदेश...
September 21, 2020
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणावत बरीच चर्चेत आहे. आता तिनं पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. आता कंगनानं कृषी विधेयकांवरुन एक ट्विट केले आहे. या नव्या ट्विटमुळे कंगना चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या ट्विटनंतर सोशल...
September 19, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकामागून एक वादग्रस्त विधानं करून सध्या कमालीच्या चर्चेत असणाऱ्या कंगनाला नुकतीच भेटण्याची वेळ दिली होती. मुंबई महापालिकेच्या कारवाईसंदर्भात कंगनाकडून राज्यपाल कोश्यारींची भेट घेण्यात आलेली. कंगना आणि राज्यपाल यांच्या भेटीनंतर राजकीय आणि सामाजिक...