एकूण 110 परिणाम
डिसेंबर 03, 2019
मुंबई : बॉलिवूमध्ये सध्या खेळाडूंच्या बायोपिकचं वारं आहे. मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर यांच्यावर यापूर्वीच बायोपिक बनले आहेत. तसेच रणवीरसिंहही 1983च्या विश्वकरंडकाच्या चित्रपटावर काम करत आहे ज्यामध्ये तो माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका करणार आहे. या साऱ्या बायोपिक्समध्ये आता आणखी...
डिसेंबर 03, 2019
अध्यात्माच्या मार्गात भक्त ते साधक अशी वाटचाल होते. भक्त ईश्वराकडे स्वतःसाठी मागतो, तर साधक वैश्विक कल्याणासाठी निर्गुण उपासना करतो. कोणत्याही क्षेत्रातील सर्जनशील व्यक्तींचेही असेच असते. खेळाडू सुद्धा त्यास अपवाद नसतो. आधी खेळाडू वैयक्तिक आनंदापोटी खेळतात, मग ते संघासाठी-देशासाठी आणि पर्यायाने...
नोव्हेंबर 16, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक पूर्वी कधीही नव्हते इतके सध्या काही पालक व विद्यार्थी मुला-मुलींनी स्पोर्ट्समध्ये करिअर करावे याला प्रोत्साहन देताना दिसतात. याची दोन-तीन कारणे आहेत. पालकांची वाढती क्रयशक्ती व टीव्हीचे घराघरांत खेळ पोचवणारे आक्रमण. त्याच वेळी काही मोजक्‍या...
नोव्हेंबर 08, 2019
राजकोट : ट्वेन्टी-20 म्हणजे 120 चेंडूंचा खेळ. सरासरी धावा होतात 150 ते 160  त्यात शंभर धावांची सलामी म्हणजे फारच झाली. यातून सलामीच्या जोडीची ताकद समजून येते. सलामीवीरांनी जर शंभर धावांची सुरुवा करुन दिली तर डोक्यावरून पाणी असेच समजले जाते. कारण या प्रकारात जम बसवण्यासाठी वेळ नसतो, पहिल्या...
नोव्हेंबर 02, 2019
नवी दिल्ली : टीम इंडियासाठी उद्याचा दिवस ऐतिहासिक असेल. राजधानी दिल्लीत भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा सामना हा ट्‌वेन्टी-20 मधील एक हजारावा सामना असणार आहे. आणि ते खेळण्याचे भाग्य भारतासह बांगलादेशलाही मिळणार आहे. उद्या दोन ट्‌वेन्टी-20 सामने होणार आहे. मला तुझी खूप आठवण येतीये; हार्दिकचा फोटो...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपण कोणतेही यश संपादन करु शकतो. याचाच प्रत्यय मुंबई संघाच्या सध्याच्या धडाकेबाज फलंदाज यशस्वीकडे पाहून येतो. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर पाणीपुरी विकणारा यशस्वी सध्या आपल्या अनोख्या फलंदाजीमुळे सर्वांचीच मने जिंकत आहे. मात्र त्याच्या या यशामागे त्याचा मित्र आणि...
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात जसप्रित बुमराची उणीव भासेल, पण तरी ती जाणवू न देण्या इतके अन्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, असी प्रतिक्रिया भारताचा विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली.  INDvsSA : रोहित...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई ः दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हाही यंदाच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील मतदार आहे. केवळ सचिनच नव्हे तर मुंबईतील 39 क्रिकेटपटूंना हा आधिकार लाभला आहे. लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळाच्या संलग्न संघटनांना माजी क्रिकेटपटूंना मतदार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 24 पुरुष आणि...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बीसीसीआयने सचिनची जर्सी भारतीय क्रिकेटमधून निवृत्त केली होती. आता त्याच्यापाठोपाठ भारताचा माजी फलंदाज, सिक्सरकिंग युवराजसिंगची जर्सी रिटायर होण्याच्या मार्गावर आहे. भारताचा माजी सलामीवीर आणि...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई क्रिकेटची स्वतंत्र परिभाषा आहे. त्यानुसार ‘खडूस’ म्हणजे हार न मानणारा किंवा अखेरपर्यंत लढणारा. ‘खडूस’ ही या महानगरातील क्रिकेटपटूंची वृत्ती आहे, मग ते सुनील गावसकर असोत, सचिन तेंडुलकर असो, रोहित किंवा अजिंक्‍य रहाणे असो किंवा युवा अथर्व अंकोलेकर असो. १९ वर्षांखालील आशियाई करंडक क्रिकेट...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : पाच सप्टेंबर- शिक्षक दिन. शिक्षकांचा गौरव, कौतुक, सन्मान करण्याचा दिवस. खरे पाहता हा सन्मान कोण्या व्यक्तीचा नसून, तो एका परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, श्रेष्ठत्वाचा, शिल्पकाराचा गौरव आहे. सोशल मीडियावर सर्वजण आपापल्या गुरुवर्यांना अभिवादन करत आहेत. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : अविस्मरणीय शतकी खेळी करून इंग्लंडला ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाच्या खाईतून अफलातून विजय मिळवून देणारा बेन स्टोक्‍स आयसीसीला अचानाकपणे श्रेष्ठ फलंदाज दिसू लागला आहे. स्टोक्‍सचे सचिन तेंडुलकरबरोबरचे छायाचित्र पोस्ट करून सर्वकालीन श्रेष्ठ असा उल्लेख आयसीसीने केला सचिनला कमी...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : कसोटी क्रिकेट जिवंत ठेवयाचे असेल, तर कसोटी सामने चांगल्या खेळपट्टीवर खेळविले जावेत असे मत भारताचा विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे.  आपले मत पटवून देताना सचिनने खेळपट्ट्या कसोटी क्रिकेटचे हृदय असतात आणि त्याच कमजोर असतील, तर मग कसोटी क्रिकेट कसे टिकणार असे सांगून सचिन...
ऑगस्ट 26, 2019
बासेल (स्वित्झर्लंड) : पी. व्ही. सिंधूने आपण बहरात असलो की कोणीही आपल्याला रोखू शकत नाही, ना चिनी ना जपानी, हे दाखवून दिले. बॅडमिंटन रसिकांना दोन वर्षांपूर्वीच्या दोन तासांच्या अंतिम लढतीची आठवण होत असतानाच सिंधूने माजी जगज्जेती नाओमी ओकुहारास गुडघे टेकण्यास भाग पाडले. यामुळे 1997 पासूनची भारताची...
ऑगस्ट 19, 2019
प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा निवड होणार, हे थोडेफार क्रिकेट कळणाऱ्या सर्वसामान्य चाहत्यांनाही ठाऊक होते. तरीही त्यांची फेरनिवड करण्यासाठी जे सोपस्कार केले गेले, ते कशासाठी? आधी रिझल्ट लावून नंतर पेपर तपासण्यासारखेच हे होते! क्रिकेटच्या दुनियेत गेले दशक मॅच फिक्‍सिंगच्या आरोपांनी कमालीचे...
ऑगस्ट 17, 2019
नवी दिल्ली : आज पतेती म्हणजेच पारशी धर्माचे नववर्ष. देशभर पारशी नववर्ष धूमधडाक्यात साजरे केले जाते. आजच्या दिवशी पारशी बांधव अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात व नववर्षाची सुरवात करतात. आजच्या सणाला 'नवरोज'ही म्हणतात. नवरोज म्हणजे नवी सृष्टी! झोराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार सुरू होणाऱ्या वर्षाच्या पहिल्या...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूराने थैमान मांडले आहे. पूरग्रस्तांसाठी आता देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे पाठोपाठ आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पुरग्रस्तांना मदत करत इतरांनाही मदतीचे आवाहन केले आहे.  ''भारतातील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पण,...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : बकरी ईदनिमित्त आज (सोमवार) देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. My best wishes on the occasion of Eid al-Adha. I hope it furthers the spirit of peace and happiness in our society. Eid Mubarak! — Narendra Modi (@...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बालपणीचा मित्र आणि क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्यासोबतचा एक फोटो आज (शनिवार) ट्विटरवर पोस्ट केला. शालेय वयात क्रिकेट खेळतानाचा एक जुना फोटो सचिनला मिळाला. त्याला सचिनने मस्तपैकी एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. त्याने म्हटले आहे, "कांबळ्या, हे बघ मला काय सापडलं...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : यंदाच्या विश्वकरंडकात पंचाच्या खराब कामगिरीवरुन बरीच चर्चा झाली. त्यातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ही एक विचित्र प्रश्न विचारुन सर्व पंचांना बुचकळ्यात पाडले आहे.  सचिनने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरु असलेल्या सामन्यात...