एकूण 15 परिणाम
November 21, 2020
नवी दिल्ली- जगभरात कोरोना महामारीचे थैमान सुरु आहे. अनेक देशांमध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर प्रभावी ठरणारी लस (Corona Vaccine) किंवा उपचार शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अनेक कोरोना लशी अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून डिसेंबर किंवा 2021 च्या सुरुवातीला...
November 15, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तसेच अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शनिवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, लाखो हिंदू, जैन, शिख आणि बौद्ध लोक प्रकाशपर्व साजरा करत आहेत. हेही वाचा - ...
November 12, 2020
नवी दिल्ली : कोरोना हा श्वसनाच्या विकारासंबधीचा आजार आहे. आधीच कोरोनामुळे देशात हाहाकार माजला असताना दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोना बाधितांना, लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना त्रास होऊ नये म्हणून अनेक राज्य शासनांकडून फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला...
November 03, 2020
मुंबई : मलबार हिल टेकडीचा खचलेला भाग पुर्ववत करण्यासाठी महानगर पालिका ही कोकण रेल्वेने दरड कोसळू नये म्हणून वापरते ते तंत्रज्ञान वापरणार आहे. मलबार हिलची टेकडी सुरक्षित करण्याबरोबरच एन.एस पाटणकर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने निवीदा मागवल्या आहेत. मलबार हिल टेकडी सुरक्षित करण्यासाठी...
October 31, 2020
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याची कबुली देणारा एक व्हिडीओ काल प्रसारित झाला होता. यामध्ये पाकिस्तानचे खासदार आपल्या संसदेत याबाबत कबुली देताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर भाजप आपल्या विरोधकांवर आक्रमक झाली असून पुलवामा हल्ल्यावेळी विरोधकांनी भाजपवर केलेल्या आरोपांबाबत आता पलटवार केला जात आहे. आज शनिवारी...
October 29, 2020
मुंबई - निवडणुकांमध्ये प्रचारासाठी सेलिब्रेटींना घेऊन येणे ही काही नवीन गोष्ट नाही. त्या सेलिब्रेटींना सुरक्षा देण्याची जबाबदारी त्या संबंधित उमेदवारावर असते. ब-याचदा रॅलीदरम्यान मतदारांकडून त्या सेलिब्रेटींनाही धक्काबुक्की केल्याचे प्रकार घडले आहेत. बॉलीवुडची अभिनेत्री अमिषा पटेलही बिहारमध्ये एका...
October 20, 2020
मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द कलाकार ऋतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुसान एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. सुसानला आलेल्या एका फेक मेलच्या लिंकने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. याबाबतची माहिती तिने आपल्या सोशल अकाऊंटवरुन दिली आहे. आपल्यासोबत झालेला हा प्रकार इतर कुणाबाबत होऊ नये यासाठी...
October 16, 2020
नवी दिल्ली: भारतातील कोरोना परिस्थिती सुधारताना दिसत आहे. जगभरात काही ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढत असताना भारतातील कोरोना स्थिती दिलासादायक आहे. जगाच्या तुलनेत भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी कोरोना मृत्यू झाले आहेत. देशात आतापर्यंत प्रति 10 लाख लोकसंख्येमागे सरासरी 80 मृत्यू झाले आहेत...
October 09, 2020
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो या वर्षी त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. यावर्षी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस आहे. मात्र त्यांनी तो साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण म्हणजे...
October 06, 2020
मुंबई : प्रसिध्द पोटविकार तज्ज्ञ डॉ. दिपक आमरापुरकर यांचा 2017 मध्ये मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, फक्त 3 टक्के मॅनहोल्सवर आतापर्यंत जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. मुंबईत 95 हजार मॅनहोल्स असून त्यातील 2772 मॅनहोल्सच्या...
September 26, 2020
टोक्यो - जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्यानंतर योशिहिदे सुगा यांनी देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. नेहमीच सहकार्याची भूमिका असलेल्या सुगा यांनी आता उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगची भेट कोणत्याही अटींशिवाय घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुगा यांनी काही दिवसांपूर्वीच जपाच्या...
September 24, 2020
नवी दिल्ली: दिवसेंदिवस विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. कालच भारत सरकारने कोरोनाकाळात शरीरातील ऑक्सिजन मोजण्यासाठी असलेल्या अ‍ॅप्सचा वापर करु नये असा इशारा दिला आहे. अशा विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून रोज लोकांची फसवणूक केली जात आहे. आता गुगलने देखील त्यांच्या प्ले...
September 22, 2020
पिंजर (जि.अकोला) : काटेपूर्णा नदीला आलेला पूर बघता तोल जाऊन दोन वर्षांच्या चिमुकल्यासह बाप नदी पात्रात पडला. मात्र चिमुकल्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यासोबत झुंज देत त्याने झाडांच्या फांद्यांचा आधार घेतला. अखेर गावकरी मदतीला धावून आल्याने बापलेकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील पिंजर...
September 20, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला....
September 16, 2020
नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याची माहिती स्वत: नितिन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. अशक्तपणा वाटल्याने चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आल्याचं नितिन गडकरी म्हणाले. ट्विटरवरून नितिन गडकरींनी सांगितलं की,  म्हणाले की, काल मला थोडा...