एकूण 146 परिणाम
February 27, 2021
मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : महाराष्ट्रातील पाण्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये जलव्यवस्थापन रुजविण्यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात जलसुरक्षा विषयाचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तक अधिक कृतीशील होण्यासाठी पहिल्यांदाच प्रत्यक्ष...
February 27, 2021
किरकटवाडी: नियमित स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने खडकवासला धरणाच्या भरावावर झुडपांसह अनेक लहान मोठी झाडे वाढलेली दिसत आहेत. काही मोठ्या झाडांची मुळे खोलवर गेलेली असल्याने मातीचा भराव असुरक्षित बनला आहे.खडकवासला धरणाच्या भरावाला अक्षरशः जंगलाचे स्वरुप आले आहे. पाटबंधारे...
February 25, 2021
मलकापूर (जि. सातारा) : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त व स्वसंरक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ कळके यांनी केले आहे.  येथील आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयात आयोजित 32 व्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी श्री. कळके...
February 24, 2021
बोदवड : शहरातील एका महिला संस्थेला रेशन दुकानाचा ठेका दिला होता. यात बोगस कार्ड धारक दाखवून मोठा घोटाळा झाल्याची तक्रार झाली होती. तक्रारीवरून झालेल्या चौकशीत तब्बल ७५ लाख रुपये किंमतीचा रेशन घोटाळा झाला असल्याचा बाब समोर आली आहे. त्यानुसार संस्थेतील सात जणांवर पोलिस गुन्हा दाखल केला आहे.   आवश्य...
February 24, 2021
 तळोदा : व्याहीच्या अंत्यविधीहून गावी परणाऱ्या विहिणीच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात विहिणीच्या दुर्दैवी मृत्यूची घटना बुधवारी (ता.२४) दुपारी तळोदा बायपासवर घडली. अज्ञात ट्रक अंगावरुन गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.  आवर्जून वाचा- चाळीसगावात कोरोना...
February 24, 2021
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः चाळीसगाव तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाची एक्सप्रेस सुसाट धावू लागली आहे. आठवड्यापासून दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असतानाही बिनधास्तपणे रस्त्यांवर गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे...
February 24, 2021
जामनेर : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्ण संख्या देखील प्रचंड वाढत आहेत. त्यात कोरोना सुरक्षेचे नियम कोणी पाळत नसल्याने यावर वचक ठेवण्यासाठी जामनेर नगरपालिकेने महिला बचत गटाला ‘गुलाबी गँग’ रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व आर्थिक दंडाची कारवाई केली जात आहे...
February 23, 2021
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे, बसमध्ये गर्दी करून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन, रेल्वे विभागास दिले.  आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यात १९ हजार ४२१ फ्रंटलाईन कोरोना योध्दांनी...
February 23, 2021
मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच सोशल मीडियावर अफवा पसरायला ही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन, कोरोनाच्या आकडेवारीविषयी सोशल मीडियावर अफवा...
February 22, 2021
मुंबई : मुंबईत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB ने काल रात्री छापेमारी करत एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील कुर्ला भागात नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने छापा मारून ही कारवाई करण्यात आली आहे. महत्वाची बातमी : ऑक्सिजन पार्लरनंतर आता मुंबईतील CSMT स्टेशजवळ तयार होणार 'अनोखं' गार्डन, जाणून...
February 22, 2021
मुंबई - मुंबईतील महापालिका आणि राज्य शासनाची रुग्णालये ही वर्षभर गर्दीने ओसंडून वाहतात. जीव वाचवण्याच्या उद्देशाने हजारो रुग्ण शासकीय रुग्णालयात येत असतात; मात्र हीच रुग्णालये केव्हाही रुग्णांच्या जीवावर उठण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील पालिका आणि राज्य सरकारच्या बहुतांश रुग्णालयांकडे...
February 21, 2021
वैराग (सोलापूर) : वैराग- हिंगणी चिखर्डे हा जिल्हा मार्ग-३० हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावरील हिंगणीजवळचा भोगावती नदीवरील पूल अतिवृष्टी पावसाने वाहून गेल्याने केवळ चारफुट रस्ता पुलावरून धोका पत्कारून वाहनधारकांना वाहतूक करावी लागत आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या राज्यांच्या प्रमुख...
February 21, 2021
सोलापूर : घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घराचा सेफ्टी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घराचा कोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने संजय जगन्नाथ सिंदगी (रा. साईसत्यम हाईट अपार्टमेंट, बलिदान चौक) यांच्या घरातील सहा लाख 21 हजारांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला...
February 20, 2021
चाळीसगाव : सध्याच्या कोरोना काळात सोशल डिस्टेन्सिंगचे पालन न करता, तोंडाला मास्क न वापरता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह १०० ते १५० जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आवश्य वाचा-...
February 20, 2021
जळगाव ः एकदा कोरोना झाल्यावर पून्हा सहसा कोरोना होत नाही, पण एकनाथ खडसेंना दोनदा नाही तिसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्यामुळे खडसेंना झालेल्या कोरोनावर संशोधन होण्याची गरज आहे, अशा खोचक टिका भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली. आवश्य वाचा- जळगावात कोरोनाचे नियम होणार ‘कडक’; लग्न,...
February 20, 2021
जळगाव ः जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला तब्बल एक हजार बेड तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यादृषटीने आरोगय विभागाने बेड सज्ज ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी पोलिस, महापालिका, पालिका प्रशासन कोरोनोचे नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यावर भर देत...
February 19, 2021
सोलापूर : आगीपासून मनुष्य व वित्तहानी रोखण्यासाठी 24 तास कार्यरत असलेली महापालिकेची अग्निशमन यंत्रणा गत अनेक वर्षांपासून सुरक्षा साहित्याअभावी आपला जीव धोक्‍यात घालून काम करत आहे. पण आता उशिरा का होईना अग्निशमन जवानांना लवकरच सुरक्षा साहित्य मिळणार आहेत.  अग्निशमन ही आपत्कालीन सेवा मानली जाते....
February 18, 2021
सोलापूर  रस्त्यावर वाहन चालवताना दक्षता, स्वयंशिस्त व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हेच करेल जीवन सुरक्षा असे प्रतिपादन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग तारे यांनी केले.  सकाळ माध्यम समूहाचे "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क" (यिन) आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा...
February 18, 2021
जळगाव  ः कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीची माहिती देण्यासाठी तयार केलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृती करेल. कोरोना लस सुरक्षित असून, त्याचे कोणतेही...
February 18, 2021
जळगाव : जिल्हयात उपप्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव शहर वाहतूक शाखा व राष्ट्रीय महामार्ग प्राधीरकरणतर्फे सडक सुरक्षा जीवन सुरक्षा या घोषवाक्याला अनुसरुन १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान २०२१ राबविण्यात आले.  आवश्य वाचा- थराररक घटना : धावत्या ट्रकवर चढले आणि चालकावर केला चाकु...