एकूण 41336 परिणाम
डिसेंबर 09, 2019
मुंबई : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने निराश झालेल्या पतीने मुलांची हत्या करत स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना मुंबईतील चेंबूर येथील वाशीनाका माहुल रोड येथे आज (ता.०८) सकाळी उघडकीस आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप माहुल रोड येथील कस्तुरबा नगरातील मॉडेला...
डिसेंबर 08, 2019
तिरुअनंतपुरम : शिवम दुबेने किएरॉन पोलार्डच्या एकाच षटकात तीन षटकार लगावले तसेच तुफानी अर्धशतक केले; पण खराब क्षेत्ररक्षणाने मुंबईकर नवोदित फलंदाजांच्या अविस्मरणीय कामगिरीवर अक्षरशः पाणी पडले. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्ध सलग आठव्या विजयाचे लक्ष्य बाळगलेल्या भारताची मालिका खंडित झाली. दुसऱ्या टी-20...
डिसेंबर 08, 2019
सोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे. मागील ऑनलाइन कर्जमाफी आणि आगामी कर्जमाफीबद्दल बळिराजाच्या अपेक्षा अधिकाऱ्यांमार्फत जाणून घेतल्या जात आहेत. शनिवारी (ता....
डिसेंबर 08, 2019
श्रीनगर : आपल्या 31 वर्षांच्या सेवेनंतर लष्करातून निवृत्त झालेले 63 वर्षीय मानद कॅप्टन मोहम्मद इलियास अहमद आता काश्‍मीर खोऱ्यातील भारतीय जवानांना हिमस्खलनापासून बचावाचे धडे देत आहेत. हिवाळा सुरू होण्यापूर्वी हिमस्खलन बचाव संघाच्या (एआरटी) प्रशिक्षण शिबिरासाठी अहमद यांच्या सेवेचा उपयोग लष्कराने करून...
डिसेंबर 08, 2019
सोलापूर : सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाला आज (ता.०८) दोघांनीही हजेरी लावली. दोघांनीही एकाच कोचवर बसून मनसोक्त गप्पा मारलेल्याही पाहायला मिळाल्या. ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 08, 2019
पुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांची भेट घेतली. शौरी सध्या पुण्यात वास्तव्यास असून, एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पंतप्रधान मोदी आणि अरुण शौरी यांच्यात गेल्या 20...
डिसेंबर 08, 2019
लखनौ : भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश सरकारने "गो पर्यटन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा भटक्‍या जनावरांच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी मोठा फायदा होणार असल्याचे उत्तर प्रदेशचे पशू आणि पालकमंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले....
डिसेंबर 08, 2019
तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये येथे सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने विंडीजपुढे 170 धावांचा डोंगर उभारला. -  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत भारताला 170 धावांमध्ये...
डिसेंबर 08, 2019
पुणे : टिळक चौक  येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस लावली असल्याने अर्धवट रंगकाम झाले आहे. त्यामुळे येथे वाहने लावू नये.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक  तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे...
डिसेंबर 08, 2019
पुणे : पुण्यातील सरकारी कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनीही मोदी यांना निरोप देताना हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु भुजबळ हे राज्य सरकाचे प्रतिनिधी या नात्याने...
डिसेंबर 08, 2019
गुरुग्राम : हरियाणाच्या मानेसर येथे प्लॅस्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप या आगीत कोणतीही...
डिसेंबर 08, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप देशातील पोलिस...
डिसेंबर 08, 2019
नवी दिल्ली : आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये राजेश शुक्‍ला यांचा समावेश होता. शुक्‍ला यांनी धाडस दाखवत आग लागलेल्या इमारतीत अडकलेल्या 11 जणांची सुटका केली. या मदतकार्यावेळी शुक्‍ला हे जखमी झाले असून, त्यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांच्यावर...
डिसेंबर 08, 2019
कुडाळ (जि. सातारा) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र, ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक पवार यांचा विजय निश्‍चित असून शशिकांत शिंदेंची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे. ही लढाई केवळ दीपक पवारांची नसून माझी, किंबहुना...
डिसेंबर 08, 2019
मुंबई : चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने 9 कोटी 90 लाख रुपयांची कमाई केली. ...
डिसेंबर 08, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी वैद्यकीय उपचार आणि व्यवसायाच्या कामासाठी परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात केला आहे. लंडनमध्ये 12, ब्रायन्सटन स्क्वेअर येथे 19 लाख पौंड किमतीची मालमत्ता खरेदी केल्याबद्दल मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत...
डिसेंबर 08, 2019
सातारा ः आंबेडकर अनुयायी आता सुखलोलूप झाले आहेत, तर नेते दुकानदारी करण्यात मश्‍गुल झाले आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाही, तर सर्वसामान्य माणसांचे दुःख आणि प्रश्नांचाच केवळ विचार करत त्यांनी चळवळीसाठी आयुष्य झोकून दिले. त्यांचे समाजाने सतत ऋणी असले पाहिजे,...
डिसेंबर 08, 2019
नाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपसलेल्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सोहळ्यांमध्ये जात्यावरील गाणी म्हणण्याची परंपरा पुरुषांनी सांभाळली. एक रुपयाही न घेता कला सादर केली जाते...
डिसेंबर 08, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी औरंगाबाद येथे शिवसेना वृक्षतोड करणार असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले होते. अमृता फडणवीस यांच्या ट्विटला तासाभरातच शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...
डिसेंबर 08, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भाजपने आगामी निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत करत आढावा बैठका घेण्यास सुरवात केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानं...