एकूण 30273 परिणाम
मे 26, 2019
पुणे : राज्यातून सहा आमदारांना खासदारीकचे प्रमोशन मिळाले असले तरी, विधानसभेची मुदत ऑक्‍टोबरपर्यंत असल्यामुळे त्यांनी राजीनामे दिले तरी, तेथे पोटनिवडणूक होणार नाही. त्यात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा मंजूर केल्यावर सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते...
मे 26, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक घडामोडी...देशभरातील या सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... "राहुल गांधीनी राजीनामा द्यावा ही घरातल्याच 'या' प्रमुख सदस्याची होती इच्छा निंबाळकरांचा विजय केवळ मोहिते-पाटील यांच्याच कर्तृत्वामुळे नाही...
मे 26, 2019
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश नागरिकांच्या कल्याणासाठी एकत्र काम...
मे 26, 2019
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय हा केवळ मोहिते पाटील यांचा नाही तर माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांनी केलेल्या परिश्रमाचा विजयात मोठा वाटा आहे, अशी भूमिका या तालुक्‍यातील कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत....
मे 26, 2019
पुणे : पॅरासेलिंगचा आनंद लुटताना पॅराशूटची दोरी तुटल्याने उंचावरून पडलेल्या मुलाचा काल (शनिवार) मृत्यू झाला. तर यामध्ये गंंभीर जखमी झालेल्या त्याच्या वडिलांचा आज (रविवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला.  मुरुड येथील समुद्रकिनारी शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये वेदांत पवार (...
मे 26, 2019
पुणे : "थकलो आहे जरी, मी अजून झुकलो नाही. जिंकलो नसलो, तरी अजून मी हरलो नाही ,'' अशी इन्स्टाग्रामवर भावनिक पोष्ट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचा दिलासा दिला. पवार यांच्या या पोष्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.  लोकसभा...
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि...
मे 26, 2019
पुणे -  संध्याकाळ पुढे सरकू लागली, की आकाशात नजर टाकल्यावर आपल्याला एकेक ग्रह, तारे दिसू लागतात. तारकांचे समूह दिसतात. आजी-आजोबांपैकी कुणीतरी सांगतं ...तो बघ ध्रुवतारा, ...ते पहा सप्तर्षी किंवा ...तो बघ मंगळ. आपण या सगळ्यांशी मस्त दोस्ती करण्यासाठी सुटीत भरपूर आकाश निरीक्षण करूया. संस्कार तर्पे,...
मे 26, 2019
पुणे - खडकवासला प्रकल्पात  सुमारे चार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराची पाण्याची गरज पाहता हा साठा येत्या जुलैअखेर पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकट जवळपास टळले आहे. खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून...
मे 26, 2019
‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती पुणेकरांच्या...
मे 26, 2019
पुणे -  माझा मोठा भाऊ ऑल इंडिया रेडिओमध्ये इंग्रजीतील प्रसिद्ध निवेदक होता, त्यामुळे सुरवातीच्या काळात मी इंग्रजीमध्ये निवेदन करायचो. माझी आई गांधीजी यांच्या विचारांचे अनुकरण करणारी समाजसेवी होती. गांधीजी समानतेचा धागा म्हणून साध्या सोप्या हिंदीचा आग्रह धरत. गांधीजींचा संध्याकाळच्या प्रार्थनेच्या...
मे 26, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. ही दरवाढ भरून काढण्यासाठी मुंबई वगळता इतरत्र विक्री दरातही प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. या दरवाढीची अंमलबजावणी २१ मेपासून होणार आहे. या निर्णयाने गाय दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे...
मे 26, 2019
पुणे -  मुलांच्या हॉकी संघातील खेळाडूसह केवळ चहा पिताना दिसल्याचे क्षुल्लक कारण पुढे करीत म्हाळुंगे-बालेवाडीतील क्रीडाप्रबोधिनीने ‘इंडिया कोअर’  संघातील एका मुलीला निलंबित केले आहे. फलटण तालुक्‍यातील कोळकी या अत्यंत दुर्गम भागातून आलेली ही मुलगी उत्तम खेळाडू असून, कौशल्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर...
मे 26, 2019
पुणे - देशात मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादने आयात करावी लागतात. ती रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून देशात बनविली गेल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि परकी चलनाची बचत होईल. हे लक्षात घेऊन भारती कुलकर्णी यांच्या परिवाराने ‘शेखर कुलकर्णी सेंटर फॉर एक्‍सलन्स इन रिव्हर्स इंजिनिअरिंग अँड...
मे 26, 2019
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या दिवसापासून प्रवेश अर्जाचा...
मे 26, 2019
पुणे - विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी उष्णतेची लाट होती. ही लाट येत्या बुधवारपर्यंत (ता. २९) कायम राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम होती. तर मध्य...
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 25, 2019
पुणे : गुजरातमध्ये आग लागल्याने खासगी क्‍लासला गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी 19 जणांचा होरपळून मृत्युमुखी पडल्याच्या दुर्घटनेमुळे पुण्यातील क्‍लासमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा प्राधान्यक्रम असला पाहिजे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने शहरात खासगी क्‍लासची...
मे 25, 2019
पुणे : पुणे स्टेशनजवळील ताडीवाला रोड झोपडपट्टीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री गुंडांनी नागरीकांच्या घरांवर अक्षरशः पावसाप्रमाणे दगडफेक करत, 8-10 रिक्षांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. त्यामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी...