एकूण 1727 परिणाम
जानेवारी 27, 2020
कळस : पुणे-सोलापूर महामार्गावर बिजवडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत पोलिस कर्मचाऱ्यांच्या मिनी बसचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजता घडली. बसमधील पोलिस  कर्मचारी सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा मधील आहेत. ताज्या...
जानेवारी 25, 2020
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील फागणे- तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामास संबंधित मक्तेदार एजन्सीने गेल्या आठवड्यात गती दिली आहे. या कामावर सद्य:स्थितीत अडीचशे कामांची टीम विविध तीन ठिकाणी कार्यरत असून त्यात मातीकाम, सपाटीकरण, डांबरीकरण अशी कामे सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत म्हणजे ऑक्‍टोबर...
जानेवारी 25, 2020
सध्या डिजिटल युगात जगताना एकीकडे वेगवान कामासाठी त्याची गरजही भासते; पण त्यात काही ‘अपघात’होऊ नये, याची काळजीही घ्यावी लागते.त्यादृष्टीने आज एका महत्त्वाच्या ॲपची ओळख करून घेऊया. डिजिटल कार्यप्रणालीत ऑथेंटिकेशन ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. वेगवेगळी सॉफ्टवेअर प्रणाली असलेली उपकरणे वापरताना...
जानेवारी 25, 2020
सोमेश्वरनगर - एरवी ज्यांच्याकडे देवदूत म्हणून पाहिले जाते, तेच आज एका तरुणासाठी काळ ठरले. पणदरे (ता. बारामती) येथे झालेल्या अपघातातील या जखमी तरुणाला शिक्षकाने तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी उपचारास नकार दिल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
जानेवारी 24, 2020
पुणे : राडारोडा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या चालकाचे तीव्र उतारावर नियंत्रण सुटल्यानंतर रस्त्यावरील दगडावरुन ट्रॅक्‍टर उलटून ट्रॉलीखाली आल्याने ट्रॅक्‍टरचालकाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास येवलेवाडीतील धांडेकर खाणीजवळ घडली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
जानेवारी 24, 2020
कणबर्गी (बेळगाव) - रस्ता चौपदरीकरणानंतर दुभाजकावर झाडे लावलेली नसल्याने वाहनांच्या प्रखर हेडलाईटमुळे कणबर्गी मार्गावर वाहन अपघात होत आहेत. त्यामुळे या दुभाजकामधील मोकळ्या जागेत रोप लागवड करण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे. दुभाजकांवर रोप लागवडीची मागणी मोठ्या रस्त्यांवर दुभाजकाच्या मधोमध रोप...
जानेवारी 24, 2020
हडपसर : स्त्रियांची स्थिती सुधारल्याशिवाय जगाच्या कल्याणाची शक्यता नाही. महिलांना सक्षम करुनच आपण समाज आणि राष्ट्राला बलवान करु शकतो. त्यासाठी महिलांचा सहभाग, त्यांना संरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती, त्यांच्या क्षमतांचे संवर्धन आणि या सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे, असे मत हडपसर...
जानेवारी 23, 2020
पुणे : अपघाताच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला टोळक्‍याने कोयता व लाकडी दांडक्‍याने जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपी गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
जानेवारी 23, 2020
पुणे : भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण खाली पडून ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यु झाला. हा अपघात मंगळवारी रात्री आठ वाजता कात्रज येथील जुन्या बसथांब्याजवळ घडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप निलेश लक्ष्मण दौंड (वय 25,...
जानेवारी 23, 2020
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 123वी जयंती. इंग्रजांशी लढताना संपूर्ण देश, किंबहुना संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरणा घेत असताना नेताजींनी वेगळी वाट धरली. त्यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही उकलेलं नसून त्या वादग्रस्त घटनेची आजही चर्चा होते. काहींनी त्यांना पाहिल्याचा दावाही केला आहे....
जानेवारी 23, 2020
नागाव (कोल्हापूर) : उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टर-ट्रॉलीवर मागून आलेली मोटार आदळून महिला जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. सविता शांतिनाथ बेडकिहाळे (वय 52, भोज, ता. चिकोडी) असे मृत महिलेचे नाव आहे. वैभव अनंत बडबडे (अकिवाट, ता. शिरोळ), सुनीता शीतल शिरहट्टी (तळदंगे, ता. हातकणंगले), संगीता संजय शिरगावे (...
जानेवारी 22, 2020
ताम्हीणी घाटात मोटार कोसळली होती. मोटारीतील दोघे जळून खाक झाले होते. अपघात झाल्याची माहिती सर्वत्र पसरली. मात्र पोलिसांना शंका आली. त्यांनी अज्ञांतावर थेट खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोटारीच्या चाकातील डिस्कमध्ये असलेल्या क्रमांकावरून तपास सुरू केला आणि तेंव्हा मयत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व...
जानेवारी 22, 2020
ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा  पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल, कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, नाना वाडा, विश्रामबाग वाडा, मंडई अशा ऐतिहासिक वास्तू  पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात; परंतु या ऐतिहासिक वास्तूंच्या चारही बाजूंना जाहिरातींचे फलक लावलेले असतात. यामुळे या  ऐतिहासिक वास्तू...
जानेवारी 22, 2020
नागाव (जि. कोल्हापूर) : उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीला ब्रिझा मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले. सविता शांतीनाथ बेडकीहाळे (वय 52, रा. भोज, ता. चिकोडी, कर्नाटक ) असे मृत महिलेचे नाव आहे. वैभव अनंत बडबडे (वय45, रा. आकिवाट, ता. शिरोळ ), सुनीता...
जानेवारी 22, 2020
पुणे - ऊस लागवडीसाठी अत्याधुनिक यंत्र, रेल्वे अपघात टाळण्यासाठी सेन्सर, कांदा साठवणुकीसाठीची आधुनिक यंत्रणा, यांसह तंत्रज्ञान, सामाजिक सुधारणांची मॉडेल सादर करीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार सादर केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीचे...
जानेवारी 22, 2020
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव शिवारातील नवव्या मैलाजवळ नाशिकच्या दिशेने येत असलेल्या टोयोटा करोला कारला सोमवारी (ता. 20) रात्री झालेल्या भीषण अपघातात क्षणार्धात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्या कारमध्ये मायलेकी... असा घडला प्रकार... पुणे येथील एरंडवणा भागातील हिमाल सोसायटीत राहणारे शहा...
जानेवारी 22, 2020
इंदापूर - इंदापूर अकलूज राज्य मार्गावर सुरवड ( ता. इंदापूर ) गावच्या हद्दीत नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रेलरला स्विफ्ट डिजायर गाडीने पाठीमागून धडक दिल्याने डिजायर गाडीतील एकजण जागीच मरण पावला तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
जानेवारी 22, 2020
काठमांडू : येथील एका रिसॉर्टमध्ये वायूगळती होऊन चार मुलांसह आठ भारतीयांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.21) घडली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केरळमधील पोखरा येथील 15 जणांचा गट येथे आला होता. आपला दौरा संपवून परतीच्या मार्गावर असताना मकवानपुरा जिल्ह्यातील दमण...
जानेवारी 21, 2020
कळस : पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी देवकर (ता. इंदापूर ) गावातील उड्डानपुलावर शिवशाही बसने (क्र. एम.एच.09 व्ही.एम. 9218) येथील तीन वर्षीय चिमुरडी रिया प्रेमकुमार गौतम हिला चिरडल्याची घटना आज सकाळी साठेआठ वाजता घडली. येथील एमआयडीसीमध्ये मजुरी करणाऱ्या बिहारवरून आलेल्या कुटुंबाची रिया एकुलती एक...
जानेवारी 20, 2020
पुणे : लग्नाच्या स्वागतसमारंभासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या दोन दुचाकींना मद्यधुंद कारचालकाने जबर धडक दिली. या घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ही घटना रविवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तालयाजवळील बै.जी.वैद्यकीय...