एकूण 1253 परिणाम
जानेवारी 21, 2020
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच, काही साखर कारखाने इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळले आहेत. त्याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यावर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या सरासरी उताऱ्यात एक टक्‍क्‍याने घट झाली आहे. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर...
जानेवारी 20, 2020
गिरगाव ः वसमत तालुक्‍यातील गिरगाव येथून इसापूर व येलदरी धरणाचे दोन कालवे जातात. कालव्याच्या परिसरात गिरगावसह अनेक गावांतील एक हजार एकरच्या वर शेती सिंचनाखाली आहे. चार वर्षांपासून या दोन्ही कालव्यांना पाणी आले नसल्याने शेतकऱ्यांची पिके अडचणीत होती. या वर्षी मात्र दोन्ही धरण भरल्याने त्‍याचे पाणी या...
जानेवारी 20, 2020
नवी दिल्ली - देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू होते. या कारखान्यांनी १ ऑक्टोबर ते १५ जानेवारीदरम्यान १०८.८ लाख टन साखर निर्मिती केली आहे. गेल्या वर्षी याच काळातील उत्पादनाच्या तुलनेत २६.२ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) प्रसिद्ध...
जानेवारी 17, 2020
नाशिक - "संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होतो हे आमचं मत असून त्यांनी ते मागे घेतलंय त्यामुळे वादावर पडदा पडला आहे". असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शरद पवार यांनी नाशिकमध्ये केले. ते...
जानेवारी 17, 2020
नाशिक : जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये येत्या 24 ते 36 तासांत पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाच्या हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. तसेच सांगली, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यांत किमान पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात...
जानेवारी 17, 2020
नांदेड : खरीप हंगामातील सोयाबीन काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाचा जबर फटका बसला. बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेल्या ८० टक्के सोयाबीनचा दर्जा घसरला आहे. त्याचा परिणामसोयाबीनच्या दर्जावर झाला. परिणामी हमीभाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करत आहेत. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश हा सोयाबीन उत्पादकांचा मोठा पट्टा...
जानेवारी 16, 2020
पुणे : "यंदा पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी, तर मराठवाड्यात दुष्काळामुळे ऊसाची टंचाई आहे. यामुळे अनेक कारखाने कमी क्षमतेने सुरू आहेत. याही परिस्थितीत शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा प्रयत्न कारखाने करत आहेत. मात्र, एफआरपी देताना कारखान्यांना कोणतीही सवलत देण्याची राज्य सरकारची भूमिका नाही,'' असे सहकार...
जानेवारी 16, 2020
जळगाव : अन्य मोठ्या शहरांमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही अशाप्रकारचे डोळ्यांचे हॉस्पिटल असावे, या मोठ्या भाऊंच्या (कै. भवरलाल जैन) आशीर्वादातून कांताई नेत्रालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अत्याधुनिक यंत्रणेसह जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली "कांताई'त उपलब्ध आहेत. चार...
जानेवारी 16, 2020
सोलापूर : सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त होम मैदानावर उभारण्यात आलेलेल्या स्टॉलमध्ये विद्युत वाहिनीचे उघडे जोड, गॅस टाक्‍यांना चिकटपट्टीचा आधार आणि अग्निरोधकचा अभाव असे धक्कादायक वास्तव "सकाळ'च्या पाहणीत आले आहे. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दुकानांची पाहणी करून त्वरित उपाययोजना करण्याच्या...
जानेवारी 15, 2020
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन पंढरपूर तालुक्‍यात घेतले जाते. यावर्षी मात्र पंढरपूर तालुक्‍यातील महत्वाचे चारही साखर कारखाने आर्थिक अडचणींमुळे बंद आहेत. कारखाने बंद असल्याचा मोठा परिणाम येथील बाजारपेठेवर आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला आहे....
जानेवारी 15, 2020
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यांत्रेतील सातही नंदीध्वजांना स्नान घालण्याचा विधी बुधवारी (ता. 15) संपन्न झाला. सोलापूरमध्ये सर्वात मोठ्या भरणाऱ्या या यात्रेत सात नंदीध्वजाची मिरवणुक काढण्यात येते. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेतील प्रमुख धार्मिक कार्यक्रमाचा बुधवार हा तिसरा दिवस आहे. सकाळी...
जानेवारी 15, 2020
लौकी (ता. आंबेगाव) येथील प्रगतिशील शेतकरी रखमाजी विठ्ठल थोरात आणि त्यांची दोन मुले शांताराम व निखिल यांनी तीन एकर क्षेत्रात मल्चिंग व ठिबकचा वापर करून बहुपीक पद्धत अवलंबली आहे. काकडी, बीट, दोडका, स्वीटकॉर्न, दुधी भोपळा आदी पिकांचे त्यांनी उत्पादन घेतले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
जानेवारी 15, 2020
महादेव संभाजी साठे हलगी वादनात मास्टर. शाळेची पायरी तो सातवीपर्यंतच चढला. गड्याचे शाळेतल्या फळ्यावर ध्यान कधी लागलंच नाही. वडील संभाजी साठे यांच्या सोबतीला तो जायचा. याच्या डोक्‍यात फक्त हलगी वादनाचं खुळ बसले होते. घरातल्या ताटांवर याचा हात भारी चालत होता. त्याचा आवाज परिसरात घुमायचा. शाळेत...
जानेवारी 14, 2020
ऊसतोडणी केल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट जाळून नुकसान करून घेतात. पाचट न जाळता ते कुजविल्यास, तसेच त्याचा वापर आच्छादन म्हणून केला, तर ऊस उत्पादनवाढीसाठी, मजुरी व पाणीबचतीसाठी उपयोग होऊ शकतो. जमिनीचा पोत सुधारून एकरी उत्पादनवाढीसाठी पाचटाचे आच्छादन फायदेशीर आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
जानेवारी 13, 2020
कोल्हापूर   ः महापूर, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसूनही यावर्षीच्या साखर हंगामात राज्यात कोल्हापूर विभागच भारी ठरला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे.  कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याच समावेश आहे. या दोन...
जानेवारी 12, 2020
संगमनेर : ""सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा प्रभाव असलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संयमी व शांत स्वभावामुळे सर्वांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले आहेत. हे तीन पक्षांचे नव्हे, तर ब्रह्मा-विष्णू-महेशांचे सरकार आहे. या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मी...
जानेवारी 12, 2020
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले...
जानेवारी 10, 2020
शिर्डी : प्रवरानगर येथील पीव्हीपी महाविद्यालयातील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा संघ फिरत्या चषकाचा मानकरी ठरला.  जाणून घ्या- "खेलो इंडिया'च्या नावाखाली "त्यांची' चंगळ  स्पर्धेसाठी "एकविसाव्या शतकात भारतीय महिला...
जानेवारी 10, 2020
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामांना सरसकट शास्ती कर माफ करण्याच्या उप सूचनेस राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध काला. हा विरोध डावलून विषय मंजूर करून घेण्यात आल्यानंतर महापालिका सभागृहात गोंधळ सुरू झाला. या गोंधळातच महापौर उषा ढोरे यांनी कामकाज उरकले. महापौर उषा ढोरे सभेच्या...
जानेवारी 10, 2020
देशात सगळीकडे गेल्या चार वर्षांपासून डेंगी, हिवताप, चिकूनगुनिया अशा कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे स्पष्ट दिसते. त्याच्या कारणांचा शोध घेतल्यास पर्यावरणामध्ये त्याचं एक कारण सापडतं. ‘एडिस इजिप्ती’ या डासाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. थंडी वाढते तशी या डासाच्या प्रजनन क्षमता कमी...