एकूण 5127 परिणाम
जानेवारी 25, 2020
कोलकता : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत बांगलादेशी निर्वासितांच्या मायदेशी परतण्याच्या संख्येत महिनाभरात वाढ झाल्याचा दावा सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) शुक्रवारी (ता.24) करण्यात आला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बीएसएफच्या वरिष्ठ...
जानेवारी 24, 2020
पुणे-"शरद पवार आम्हा पैलवानाचे आधारस्तंभ आहेत. भारत सरकारने त्यांचे संरक्षण काढून घेतले ही घटना निंदनीय आहे. शरद पवार यांचे संरक्षण जरी केंद्र सरकारने काढून घेतले तरी आम्ही दिल्लीत जाऊन त्यांच्या बंगल्याबाहेर थांबू त्यांना संरक्षण देऊ."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी सकाळला...
जानेवारी 24, 2020
जयपूर - ब्रिटिशांनी लाजावे अशी पल्लेदार भाषाशैली, मुखोत्गत संदर्भ आणि टोकदार वक्तृत्व...प्रसिद्ध लेखक आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची सारी वैशिष्ट्ये जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा आजचा दुसरा दिवस गाजवणारी ठरली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘हिंदुत्व चळवळीला भारतीय राज्यघटना मान्य...
जानेवारी 24, 2020
मुंबई : भारताचा एकेकाळचा 'टी-20 किंग' अशी ख्याती असलेला सुरेश रैना टी-20 विश्वकरंडकातून पुनरागमन करण्याचे ध्येय बाळगून आहे. भारतीय संघात स्थान मिळवणे आता खूप अवघड आहे हे माहित असूनही त्याने प्रयत्न करणे सुरु ठेवले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एका इंग्रजी वृत्तपत्राला...
जानेवारी 24, 2020
दावोस : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न करीत असून, भारतातील मुस्लिमांवर नागरिकत्व गमविण्याची टांगती तलवार आहे, अशी टीका अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरॉस यांनी केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 'हिंदू राष्ट्र निर्मितीचा प्रयत्न' दावोस येथील जागतिक...
जानेवारी 24, 2020
नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनीही उडी घेतली आहे. ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष आणि आगरकरप्रमाणे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनीही अर्ज केला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आगरकर हे अगोदर मुंबई...
जानेवारी 24, 2020
मुंबई : सगळीकडून नकारात्मकतेचे रडके सूर कानावर येत आहेत. महागाई, बेरोजगारी, सामाजिक अस्वास्थ्य अशा प्रश्‍नांचे मळभ संपूर्ण देशावर दाटून आले आहे. अशा काळात मनामनांत जीवनआशेचा ‘इंडियन ओशन’ जागवणारा एक संगीतमय कार्यक्रम आपल्या भेटीस येत आहे. येत्या रविवारी, प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ‘इंडियन ओशन’...
जानेवारी 24, 2020
रॉयल एनफिल्‍ड हिमालयनने भारत व जगभरातील अॅडवेन्‍चर टूरिंगला  केले आहे. रॉयल एनफिल्‍डचे हिमालयामधील चिरंतन ६० वर्षाच्‍या इतिहासामधून प्रेरणा घेत मोटरसायकल परिपूर्ण राइडिंग उत्‍साही, तसेच महत्त्‍वाकांक्षी साहसी रायडर्ससाठी सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह उपलब्‍ध आहे. २०१६ मध्‍ये सादर करण्‍यात आलेली ही पर्पज...
जानेवारी 24, 2020
ऑकलँड (न्यूझीलंड) : न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या टी-20 सामन्यात 204 रन्सचं आव्हानात्मक लक्ष्य टीम इंडियानं सहज पार केलयं. बोलर्सकडून थोडी निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर टीम इंडियाच्या बॅट्समननी सांघिक कामगिरी करत, विजय खेचून आणला. भारताकडून केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांनी उल्लेखनीय कामगिरी...
जानेवारी 24, 2020
अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या कालावधीत सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले. सोन्याने 1500 डॉलर प्रति औंसवरून 1611 डॉलर प्रति औंस इतकी पातळी गाठली होती. भारतातदेखील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 42 हजार रुपयांवर पोचला होता. "...
जानेवारी 24, 2020
ऑकलंड : कॉलीन मुन्रो, केन विल्यम्सन आणि रॉस टेलरने आक्रमक अर्धशतके करून न्युझिलंडला प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 203चा धावफलक उभारून द्यायला मदत केली. जसप्रीत बुमरा आणि युझवेंद्र चहलने टिच्चून मारा केल्याने धावफलकाने अजून उंची गाठली नाही. ईडन पार्कच्या छोट्या आकाराच्या मैदानावर विजयाकरता 204 धावांचा...
जानेवारी 24, 2020
नवी दिल्ली : सोशल मीडियाचे Social Media एक व्यासपीठ असलेले ट्‌विटर Twitter हे भारतीय राजकारणातील महिलांसाठी घातक ठरत आहे. याचे कारण म्हणजे या समाजमाध्यमावरून त्यांना ट्रोल करण्याचे प्रमाण अमेरिका आणि इंग्लंडपेक्षा जास्त आहे, असे निरीक्षण "ऍमेनेस्टी इंटरनॅशनल इंडिया' या संस्थेने ताज्या अभ्यासातून...
जानेवारी 24, 2020
नांदेड : महाराष्‍ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतुने दरवर्षी विविध सांस्कृतीक व लोकनृत्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा नांदेड शहरात ही राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नृत्य...
जानेवारी 24, 2020
पुणे : खडकी बाजार येथे बहुजन वंचित आघाडीतर्फे २४ जानेवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी खडकी बाजार बंद करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे खडकीतील कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून खडकीतील दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत आहे. चित्रडोसा : रजनीकांत यांच्या सुपर रहस्याचा शोध...
जानेवारी 24, 2020
पुणे : “शास्त्रीय संगीत हे केवळ विशिष्ट गटासाठीच असते, हा समज आपल्या अनेक चित्रपटांच्या संगीताला मिळणाऱ्या लोकप्रियतेने मोडून काढला आहे. याचे कारण चित्रपट गीतांमधून वेगळ्या पद्धतीने त्याचे झालेले सादरीकरण. जर आपल्याला तरुण पिढीत शास्त्रीय संगीत रुजवायचे असेल तर त्यात सातत्याने प्रयोग होत संगीताचे...
जानेवारी 24, 2020
मुंबई : देशभर गेल्या वर्षभरात गोंधळ, गडबड आणि प्रगतीची पडझड सुरु आहे. 2019 मधील जागतिक लोकशाही निर्देशांकात भारत 51 व्या क्रमांकावर घसरला. गेल्या वर्षभरात अनुच्छेद ३७०, सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी या मुद्द्यांवर देश ढवळून निघाला आहे. त्याविरोधात आंदोलनं होत आहेत. जेएनयूसारखे भयंकर हल्ले करुन...
जानेवारी 24, 2020
"माझ्या पाठीमागे शनी लागलाय...' भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे पुणे जिल्ह्यातील "शिक्रापूर' गावात व्यक्त केलेले हे विधान. भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता असताना मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर पडावे लागले. त्यानंतर पुढे विधानसभेचे त्यांचे तिकीटही कापले गेले. त्यांच्या पक्षांतराचीही...
जानेवारी 24, 2020
नवी दिल्ली - निवडणूक दिल्लीची असेल तर त्यात पाकिस्तानचे काय काम, असा प्रश्‍न तुम्हाआम्हाला पडू शकतो; पण दिल्लीत सातच्या सात खासदार असलेल्या भाजपला मात्र तो पडत नाही. अरविंद केजरीवाल यांच्या जबरदस्त आव्हानासमोर अंतर्कलहाने धापा टाकणाऱ्या भाजपने आज शाहीन बागेतील नागरिकत्वविरोधातील निदर्शनांचा बहाणा...
जानेवारी 24, 2020
ऑकलंड : सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. भारत-न्यूझीलंडमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार असून शुक्रवारी (ता.24) पहिला टी-20 सामना होणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर 'मेन इन ब्लू' मैदानात सरावासाठी उतरलेले पाहायला मिळाले. ऑकलंडमधील मैदानावर गुरुवारी (ता.23) दोन्ही संघांनी...
जानेवारी 24, 2020
अकोला : महापालिका आणि मोबाईल कंपन्यांच्या वादात शहरातील मोबाईल नेटवर्क जाम झाले आहे. त्यामुळे सर्व ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले असून, सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे जनक्षोभ उफाळला आला आहे. नागरिकांनी महापालिकेत आयुक्तांच्या दालनापुढे मोबाईल फोडून रोष व्यक्त केला तर...