एकूण 1965 परिणाम
जानेवारी 25, 2020
नांदेड : हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन सतत पाठपुरावा करत मागण्या मान्य करून घेत आणि या कार्यात सातत्य ठेवून अग्रेसर राहिल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस् आयोजित युवा संसदेच्या वतीने ‘आदर्श खासदार’ पुरस्कार देऊन ता. २९ जानेवारी रोजी...
जानेवारी 25, 2020
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील फेम चित्रपटगृहासमोरील मेट्रो मॉलसमोर तीन युवकांनी एका वकिलास चाकूचा धाक दाखवून 41 हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांत तक्रार दाखल झाली. अज्ञात चोरट्यांनी वकिलास चाकूचा धाक दाखवत लुटले. असा घडला प्रकार अ‍ॅड. भगवान गायकवाड यांच्या तक्रारीनुसार,...
जानेवारी 25, 2020
ओरोस (सिंधुदूर्ग) : राज्यस्तरीय कृषी पशु पक्षी प्रदर्शनाचे ठिकाण व निर्णय घेण्याच्या विषयावरुन भाजप व शिवसेनेचे सदस्य यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हे प्रदर्शन कुडाळ तहसिलच्या आवारात घेण्यात यावे, अशी मागणी करणारी शिवसेनेची सूचना भाजपच्या सदस्यांनी धुडकावून लावली. प्रदर्शनादरम्यान कोणताही निर्णय...
जानेवारी 25, 2020
जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनसह वाढीव रॅक्‍स, बोगी, वाढविण्याचे काम सुरू असून प्लॅटफॉर्मची देखील लांबी वाढविण्यात आली आहे. येत्या दोन वर्षात काम पूर्ण होऊन प्रवाशांना संपूर्ण सुविधा उपलब्ध होणार असल्याचे (पीआरसी) प्रवासी सेवा समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी...
जानेवारी 25, 2020
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील फागणे- तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामास संबंधित मक्तेदार एजन्सीने गेल्या आठवड्यात गती दिली आहे. या कामावर सद्य:स्थितीत अडीचशे कामांची टीम विविध तीन ठिकाणी कार्यरत असून त्यात मातीकाम, सपाटीकरण, डांबरीकरण अशी कामे सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत म्हणजे ऑक्‍टोबर...
जानेवारी 25, 2020
पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्‍वर. तेराव्या शतकात बांधलेले हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणून भटक्यांमध्ये ओळखले जाते. हा पूर्वी एक लहानसा किल्ला होता. दौलत-मंगलगड त्याचे नाव. कालौघात...
जानेवारी 25, 2020
पिंपरी - ‘आयटूआर’अंतर्गत (औद्योगिक ते निवासी) प्राप्त भूखंडावर महापालिकेसाठी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन सत्ताधारी भाजपने केले आहे. त्याबाबतचा ठरावही मंजूर केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतरच इमारतीबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादी...
जानेवारी 24, 2020
कणबर्गी (बेळगाव) - रस्ता चौपदरीकरणानंतर दुभाजकावर झाडे लावलेली नसल्याने वाहनांच्या प्रखर हेडलाईटमुळे कणबर्गी मार्गावर वाहन अपघात होत आहेत. त्यामुळे या दुभाजकामधील मोकळ्या जागेत रोप लागवड करण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे. दुभाजकांवर रोप लागवडीची मागणी मोठ्या रस्त्यांवर दुभाजकाच्या मधोमध रोप...
जानेवारी 24, 2020
चीनच्या अध्यक्षांच्या म्यानमार भेटीत झालेले करार आर्थिक महामार्गाशी संबंधित असले, तरी भारताच्या दृष्टीने या आव्हानात्मक बाबी आहेत. विशेषत: भारताच्या ‘लूक ईस्ट’ ते ‘ॲक्‍ट ईस्ट’ आणि ‘नेबरहूड फर्स्ट’ या महत्त्वाकांक्षी परराष्ट्र धोरणांचे फलित काय आहे, याचा लेखाजोखा मांडणे गरजेचे आहे. ताज्या...
जानेवारी 23, 2020
नागाव (कोल्हापूर) : उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टर-ट्रॉलीवर मागून आलेली मोटार आदळून महिला जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. सविता शांतिनाथ बेडकिहाळे (वय 52, भोज, ता. चिकोडी) असे मृत महिलेचे नाव आहे. वैभव अनंत बडबडे (अकिवाट, ता. शिरोळ), सुनीता शीतल शिरहट्टी (तळदंगे, ता. हातकणंगले), संगीता संजय शिरगावे (...
जानेवारी 22, 2020
नागाव (जि. कोल्हापूर) : उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीला ब्रिझा मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले. सविता शांतीनाथ बेडकीहाळे (वय 52, रा. भोज, ता. चिकोडी, कर्नाटक ) असे मृत महिलेचे नाव आहे. वैभव अनंत बडबडे (वय45, रा. आकिवाट, ता. शिरोळ ), सुनीता...
जानेवारी 22, 2020
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव शिवारातील नवव्या मैलाजवळ नाशिकच्या दिशेने येत असलेल्या टोयोटा करोला कारला सोमवारी (ता. 20) रात्री झालेल्या भीषण अपघातात क्षणार्धात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्या कारमध्ये मायलेकी... असा घडला प्रकार... पुणे येथील एरंडवणा भागातील हिमाल सोसायटीत राहणारे शहा...
जानेवारी 21, 2020
टेंभुर्णी (सोलापूर) : "खराब चिकन का दिले' असे म्हणून दोघा जणांनी चिकन विक्रेत्यास लाथाबुक्‍क्‍यांनी व वायरने मारहाण करून त्यांच्याकडील 10 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व 22 हजार 500 रुपये, असे एकूण 32 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली...
जानेवारी 21, 2020
कोंडी सोडविण्यासाठी पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना परवानगी नसरापूर (पुणे) : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर-चेलाडी (ता. भोर) येथील उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, त्यावरून सोमवारपासून (ता. 20) साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे...
जानेवारी 21, 2020
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीदरम्यानच्या सुरू असणाऱ्या विकासकामांमुळे या रस्‍त्‍याच्‍या ‘सेफ्टी ऑडिट’ला अडथळा निर्माण झाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दापोडी ते पिंपरीदरम्यानच्या मेट्रोचे काम; तर निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे....
जानेवारी 21, 2020
कळस : पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी देवकर (ता. इंदापूर ) गावातील उड्डानपुलावर शिवशाही बसने (क्र. एम.एच.09 व्ही.एम. 9218) येथील तीन वर्षीय चिमुरडी रिया प्रेमकुमार गौतम हिला चिरडल्याची घटना आज सकाळी साठेआठ वाजता घडली. येथील एमआयडीसीमध्ये मजुरी करणाऱ्या बिहारवरून आलेल्या कुटुंबाची रिया एकुलती एक...
जानेवारी 21, 2020
शिये  : पंचगंगा नदीवरील शिये - बावडा मार्गावरील पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटला पाच वर्षे झाली पण पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला काम करणे अवघड झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करून निधी उपलब्ध केल्यास हा पुल प्रवाशांच्या सेवे अविरत...
जानेवारी 21, 2020
पुणे - शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन आणि भूसंपादनाचा खर्च कमी करण्यासाठी प्रस्तावित रिंगरोडची रुंदी कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. सध्या या रस्त्याची रुंदी ११० मीटर असून ती ९० मीटरपर्यंत कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी येणारा खर्च...
जानेवारी 21, 2020
पुणे - तुमच्या कारमध्ये फास्टॅग आहे; पण टोल नाक्‍यावर तो ‘स्कॅन’ झाला नाही तर, टोलसाठी पैसे देऊ नका. कारण तुमच्या टोलशी संलग्न बॅंक अकाउंटमध्ये ‘बॅलन्स’ असेल तर तुम्हाला मोफत सोडले जाणार असल्याचे स्पष्टीकरण टोल व्यवस्थापनाकडून करण्यात आले.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरातून...
जानेवारी 20, 2020
पिंपरी : वल्लभनगर येथील इंडियन क्लोदिंग कंपनीला (आयसीसी) सोमवारी (ता.20) रात्री सव्वा आठच्या सुमारास अचानक आग लागली. रात्री उशिरपर्यत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे असलेली ही कंपनी अनेक...