एकूण 1156 परिणाम
जानेवारी 26, 2020
सांगली : जिल्ह्यात ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुराच्या नुकसानीपासून शहरातील अद्याप 25 टक्के नागरिक वंचित आहेत. प्रशासनाकडून लोकप्रतिनिधी, मंत्र्यांना खोटी माहिती दिली जाते आहे. तातडीने मदत आणि पंचनाम्यापासून वंचित राहिलेल्या पाच हजार व्यापाऱ्यांच्या पंचनामा मागणीसाठी उद्या सकाळी अकरा वाजता (ता. 26...
जानेवारी 24, 2020
नगर : मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजातील तरुणांना उद्योजक म्हणून पुढे आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्जयोजना सुरू केली. त्याचा लाभ दोन वर्षांत दहा हजार तरुण उद्योजकांनी घेतला. या...
जानेवारी 24, 2020
सोमेश्वरनगर - वाढती आवक आणि निर्यातबंदी यामुळे कांद्याच्या भावातील घसरण दिवसेंदिवस वाढत आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला २५०० ते ३६५० रुपये, तर मध्यम कांद्याला १८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तीनच दिवसांत कांद्याचा भाव पाचशे ते एक...
जानेवारी 23, 2020
सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्‍न अनिवार्य घटक झाला आहे. ब्रिटिश कालखंडात दुष्काळाच्या काळात शेतसारा रद्द करण्याची व्यवस्था होती. पण बहुतेक शेती कर्जे सावकारी स्वरूपाची असत. त्यामुळे जप्ती किंवा जमीन मालकीचे हस्तांतर हेच प्रकार घडायचे. त्यावर तोडगा म्हणून...
जानेवारी 22, 2020
पुणे - औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अलिबाग पांढरा कांदा शेतकरी उत्पादक गटातर्फे त्यासाठी करण्यात आलेला प्रस्ताव चेन्नई येथील ‘जीआय रजिस्ट्री’कडून स्वीकारण्यात आहे. प्रस्तावात देण्यात आलेल्या...
जानेवारी 21, 2020
कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती कापूस उलाढालीचे राज्यातील मोठे केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. हंगामात तब्बल १९ लाख क्‍विंटल कापसाचे व्यवहार या ठिकाणी होतात. बाजार समितीने कापूस खरेदीदारांसाठी त्या पार्श्‍वभूमीवर विविध सुविधा उपलब्ध करून...
जानेवारी 20, 2020
सातारा ः येथील शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कूपर कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकत्याच झालेल्या स्पेलींग बी स्पर्धेत मोना स्कूलच्या चित्रा स्वामी हिने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत सातारा इंग्लिश मिडियम स्कूलची सेजल विनायक बगाडे हिने उपविजेतेपद मिळविले.   या स्पर्धेत सातारा...
जानेवारी 20, 2020
पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात गावांतील ५०० शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे. निविष्ठा विक्री, तांदूळ विक्री या पारंपरिक बाबींसह शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाकडे वळवत उत्पन्नाचे नवे स्रोत तयार केले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पश्‍चिम घाट...
जानेवारी 20, 2020
जळगाव : इंग्रजी माध्यमासह राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठीचा पूरक अभ्यासक्रम, दहावी-बारावीचे वाढते निकाल आदी कारणांमुळे पालकांचा ओढा "सीबीएसई' शाळांकडे वाढत असून, या शाळांची राज्यातील संख्या एक हजारावर पोहोचली आहे. राज्यातील एक हजार तीन शाळा सीबीएसईशी संलग्न असून, त्यात जिल्ह्यातील 39 शाळांचा समावेश...
जानेवारी 19, 2020
वाळूज (सोलापूर) : दोघेही सुशिक्षित. एकमेकांची मने संसारात फुलवत असतानाच पारंपरिक शेती करता करता शेतात वेगळे प्रयोग करण्याचा छंद त्यांना आहे. संसार फुलवीत फुलवीत शेतात शतावरीचा मळादेखील छान फुलवला आहे. वडवळ (ता. मोहोळ) येथे पारंपरिक पिकांसोबतच आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या "पांढऱ्या शतावरी'चे उत्पन्न...
जानेवारी 19, 2020
नाशिक : कळवण येथील रुग्णालयांमध्ये अनेकदा रक्ताचा तुटवडा भासत असल्याने गरजवंताला प्राणाला मुकावे लागते. मात्र, कळवण उपजिल्हा रुग्णालय याला अपवाद असून, रुग्णालयातर्फे स्थापनेपासून ते आजपर्यंत सहा हजार 500 रक्तपिशव्यांचा पुरवठा झाल्याने ते 'संजीवनी' ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमानुसार...
जानेवारी 18, 2020
पाथरी (जि.परभणी) : पाथरीमार्गे सेलूकडे जाणाऱ्या ट्रकचा संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता यात २४ लाख ५७ हजार रुपयांचा गुटखा आढळला. ही कारवाई शनिवारी (ता.१८)  पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाथरीमार्गे सेलूकडे ट्रक क्रमांक (एम. एच.-१२...
जानेवारी 18, 2020
मुंबई - शेतीसाठी उपयुक्त ठरणारा बैल हा शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा दोस्त असतो. पण शेतकऱ्यांपासून बैल आता दुरावू लागला आहे. शेतीसोबत बैल जगवणं हाताबाहेर गेल्याने राज्यातील बैलांचे प्रमाण ३२.१३ टक्‍क्‍यांनी घटल्याने गोवंश संवर्धनासाठी राज्य सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. ...
जानेवारी 16, 2020
पुणे : "यंदा पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी, तर मराठवाड्यात दुष्काळामुळे ऊसाची टंचाई आहे. यामुळे अनेक कारखाने कमी क्षमतेने सुरू आहेत. याही परिस्थितीत शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा प्रयत्न कारखाने करत आहेत. मात्र, एफआरपी देताना कारखान्यांना कोणतीही सवलत देण्याची राज्य सरकारची भूमिका नाही,'' असे सहकार...
जानेवारी 16, 2020
नाशिक : नाशिक रन मॅरेथॉन स्पर्धा २०२० शनिवारी नाशिकला उत्साहात पार पडल्या.  या स्पर्धेत  मुखेड ता.येवला येथील वसंतराव कचरू आहेर यांनी ५१ वर्षापुढील गटात दहा किमी मध्ये द्वितीय क्रमांक संपादन करून वयाच्या साठीत ही मॅरेथॉन स्पर्धा गाजवली आहे हे विशेष. त्यांची यशस्वी घोडदौड आजही वाखाणण्याजोगी आहे. ...
जानेवारी 16, 2020
बारामती : कृषी प्रदर्शनाच्या उद्धाटनाला सुरवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला पुष्पगुच्छ दिल्याने मी निवृत्त व्हावे असे मला म्हणत आहेत की काय असे वाटले. अनेकांनाही तसे वाटत होते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगाविला.  ताज्या...
जानेवारी 16, 2020
बारामती : शिक्षण हे खूप गरजेचे आहे. पानी फाउंडेशनतर्फे आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षित करत आहोत. मी येथे बोलण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठी आलो आहे. येथे एक दिवसात काहीच कळणार नाही. तीन-चार दिवस थांबलो तर पूर्ण माहिती कळू शकते, असे अभिनेते आमीर खान यांनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
जानेवारी 16, 2020
बारामती : अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित कृषिक 2020 चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. यावेळी  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच अभिनेते आमिर खान देखील यावेळी उपस्थित...
जानेवारी 16, 2020
बारामती : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीचा पहिलाच दौरा आहे. अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित कृषिक 2020 चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते  मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार...
जानेवारी 15, 2020
मोहोळ(जि. सोलापूर) ः एका व्यापाऱ्याच्या बोलेरो जीपला दुचाकी आडवी लावून त्याच्याजवळील 80 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता. 14) दुपारी साडेचार वाजता सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तेलंगवाडी शिवारात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. सौदागर समाधान...