एकूण 1230 परिणाम
जानेवारी 20, 2020
कुर्डुवाडी (सोलापूर) : मिरज ते लातूरदरम्यान रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता कुर्डुवाडी रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात साहित्य आलेले आहे. गेल्या काही कालावधीत रेल्वेची आधुनिकीकरणाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. पुणे ते सोलापूर आणि मिरज ते लातूर या मार्गाचा विचार...
जानेवारी 19, 2020
पुणे : बाबरी मशिदीसारखा जटील प्रश्न सामंजस्याने सुटू शकतो, तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद का सुटू शकत नाही. कर्नाटकच्या सीमा या पाकिस्तानच्या सीमा नसून भारतातीलच एका राज्याच्या सीमा आहेत. परंतु, त्या सीमेवर नव्या हिटलरशाहीचा उगम होतो आहेे, की काय अशी शंका यावी असे वातावरण आहे. सामोपचाराने हा प्रश्न...
जानेवारी 19, 2020
नागपूर : इंग्रज अधिकाऱ्याने शिवराज्याविषयी महत्त्वाचे लिखाण केले. त्याच्यासह अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी जिजाऊ साहेब व शिवराज्यावर लिहून ठेवले आहे. मात्र, असे लिखाण दुर्दैवाने आपल्याला जमले नाही. आजकाल शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाविषयी नव्हे, तर लोक स्मारकाच्या उंचीबाबत बोलत असल्याची खंत शिवशाहीर...
जानेवारी 18, 2020
पाथरी (जि.परभणी) : पाथरीमार्गे सेलूकडे जाणाऱ्या ट्रकचा संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता यात २४ लाख ५७ हजार रुपयांचा गुटखा आढळला. ही कारवाई शनिवारी (ता.१८)  पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाथरीमार्गे सेलूकडे ट्रक क्रमांक (एम. एच.-१२...
जानेवारी 17, 2020
मुंबई : सुप्रसिद्ध शायर आणि बॉलिवूडचे कथालेखक जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस आहे. जावेद यांचा आज 75 वा वाढदिवस असून त्यांनी जवळचे मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत साजरा केला आहे. जावेद यांचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये 17 जानेवारी 1945 ला झाला. जावेद हे कविता आणि गीतकार अशा वातावरणातच मोठे झाले...
जानेवारी 17, 2020
रामवाडी : चंदननगर येथील सुंदरबाई शाळेशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून भंगारचे दुकान व घरवजा भाजीपाला असलेले दुकान आगीत भस्मसात झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे.   दरम्यान, कौशल्या बाळासाहेब कामठे या चाळीस...
जानेवारी 16, 2020
पुणे : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ) गुरुवारी (ता.16) सांगता झाली. सांगता समारंभावेळी या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त चित्रपटांची घोषणा करण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यामध्ये ट्युनिशियाचा 'अ सन' हा चित्रपट...
जानेवारी 16, 2020
नांदेड : गाव खेड्याची शेकडो मुले - मुली शिक्षणासाठी शासकीय वसतीगृहात तसेच भाड्याच्या (किरायाच्या) खोलीत राहुन शिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब https://www.esakal.com/marathwada/poison-mixed-well-indalkarwadi-jalna-...
जानेवारी 16, 2020
सोलापूर : सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त होम मैदानावर उभारण्यात आलेलेल्या स्टॉलमध्ये विद्युत वाहिनीचे उघडे जोड, गॅस टाक्‍यांना चिकटपट्टीचा आधार आणि अग्निरोधकचा अभाव असे धक्कादायक वास्तव "सकाळ'च्या पाहणीत आले आहे. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दुकानांची पाहणी करून त्वरित उपाययोजना करण्याच्या...
जानेवारी 15, 2020
मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी कवी म्हणजे नामदेव ढसाळ. निधड्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव ढसाळ. तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदेव ढसाळ. साठीच्या दशकातला तो एक असा कवी होता, की ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक नवे परिमाण मिळवून दिले. 'दलित पॅंथर'चे संस्थापक-...
जानेवारी 15, 2020
पुणे - कॅम्पमधील पेट्रोल पंपावर काम करताना पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चालकांच्या डेबिट कार्डचे क्‍लोन तयार करून त्याद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीतील चौघांना सायबर पोलिसांनी अटक केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जुल्फीकार अहमद हुसेन (वय २१, रा. सिमला, जि. मालदा), मिथुन अली (वय २७),...
जानेवारी 14, 2020
नगर : स्वच्छता सर्वेक्षणात नगर शहराला "थ्री' स्टार मिळवून देण्यासाठी गेल्या महिनाभरापासून महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कंबर कसली आहे. मंगळवारी (दि. 14) भल्या पहाटे शहरात ठिकठिकाणी फिरून दैनंदिन स्वच्छतेच्या कामाची झाडाझडती घेतली. काही ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार आढळून आल्याने त्यांनी...
जानेवारी 14, 2020
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी (ता. 14) विद्यापीठ परिसरात जणू साहित्य जत्राच आवतरली होती. यानिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुस्तक विक्रेत्यांनी फुले-शाहू-आंबेडकरी पुस्तकांचे प्रदर्शन भरवले होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा...
जानेवारी 14, 2020
नगर : सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या सकाळ शॉपिंग महोत्सवातील स्टॉल बुकिंगला याही वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. नगरकरांसाठी दरवर्षीच उत्कंठा ठरत असलेल्या या शॉपिंग महोत्सवात एकाच छताखाली सर्व प्रकारच्या घरगुती वापराच्या विकसित तंत्रज्ञानातील नवनवीन उत्पादनांची विक्री करणारे व्यावसायिक...
जानेवारी 14, 2020
प्रसिद्ध कवी, गीतकार व समाजसेवक कैफी आझमी यांची आज 101वी जयंती! विशेष म्हणजे गूगल डूडलद्वारे त्यांना 101व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. गूगल नेहमीच समाजात मोठं स्थान असणाऱ्या दिग्गजांचा सन्मान आपल्या डूडलद्वारे करत असतं. आजही त्यांनी सुंदर डूडल तयार करत कैफी आझमींना अभिवादन केले आहे. ...
जानेवारी 14, 2020
आजरा (कोल्हापूर) ः साळगाव (ता. आजरा) येथील पोल्ट्रीतून 87 हजारांचे साहित्य चोरीला गेले. याबाबत पोल्ट्री मालक राजू लक्ष्मण केदारगोळ (रा. साळगाव, ता. आजरा) यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. हे पण वाचा - अन् मोपेडस्वार तरुणी पडली नदीत... आजरा-पेरणोली रस्त्यालगत केदारगोळ यांची 5 हजार पक्ष्यांची...
जानेवारी 14, 2020
भारताचे एक श्रेष्ठ लेखक प्रेमचंद यांनी निव्वळ रंजनवादी लेखनाचा कडकडीत निषेध करीत ‘हमें खूबसूरती का मेयार बदलना होगा,’ असं म्हणत सौंदर्यवादाची नवी व्याख्या केली. कामगारांच्या-शेतकऱ्यांच्या श्रमानं थकलेल्या चेहऱ्यात आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या स्त्रीच्या राठ पडलेल्या हाताच्या घट्ट्यात सौंदर्य पाहायला...
जानेवारी 14, 2020
नित्यनेमाने भरणारी साहित्य संमेलने हे मराठीचे एक सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. या उपक्रमाची जत्रा किंवा उरूस म्हणून कोणी कितीही समीक्षकी संभावना केली, तरी त्याचे हे महत्त्व कमी होत नाही. मुळात यात्रा-जत्रा यांचेदेखील लोकव्यवहारात एक स्थान असते. लोकांनी एकत्र येणे आणि तेही साहित्यासारख्या एका सर्जनशील...
जानेवारी 14, 2020
भारतात सध्या हिटलरशाही आहे की नाही? हा मराठी सारस्वतापुढे पडलेला एक गहन प्रश्‍न आहे. ज्या अर्थी भारतात हिटलरशाही आहे, त्याअर्थी ती मराठी साहित्यातही असणार, या जाणिवेने आम्ही कामाला लागलो. तथापि, या संदर्भात काही टिप्पणी करण्यापूर्वी ‘हिटलरशाही म्हणजे नेमके काय’, हे आधी वाचकांना समजावून सांगणे हे...
जानेवारी 13, 2020
पनवेल : पनवेलमधील विद्यार्थ्यांना रंग-रेषांच्या जादुई विश्‍वाची सफर घडविणारी ‘सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धा’ रविवारी (ता.१२) उत्साहात पार पडली. रविवारी सुट्टी असूनही स्पर्धा केंद्रावर चिमुकल्यांचा उत्साह, हातात रंगपेटी, पेन्सिल अन्‌ चित्रकलेचे साहित्य, मुलांनी मनात रेखाटलेले चित्र कागदावर...