एकूण 187 परिणाम
जुलै 20, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक लाडामुळं, खरं तर फाजील लाडामुळं मुलं बिघडतात, हे तर सर्वश्रुत आहे. तरीही पालक मुलाचे फाजील लाड का करतात?  नील म्हणतो, ‘‘बहुतेक वेळा लाडावलेली मुलं एकुलती असतात.’’ हे निरीक्षण निश्‍चितच पाहण्यासारखं आहे. पालकांचं सगळं ‘प्रेम’ त्याच्यात वाट्याला येत असतं...
जुलै 20, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक मला भावलेला तुझ्यातला सर्वांत मोठा गुण कोणता माहितंय? तुझ्यात कोणताही गुण नाही, हाच तुझा सर्वांत मोठा गुण!  सुजाताच्या निरागस रूपावर भाळलेला अधीर तिला हे सांगतो तेव्हा खरं तर त्याला ती ‘खरी कोण’ आहे हे माहीत नसतं. त्यालाच कशाला, खुद्द सुजाताला तरी...
जुलै 20, 2019
जोडी पडद्यावरची - क्रीती सेनॉन आणि दिलजित दोसांज अभिनेत्री क्रीती सेनॉन हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘हिरोपंती'' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आली. तर, पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज त्याच्या अनेक पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखला जातो. तसेच, तो ‘उडता पंजाब...
जुलै 19, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पावसाळा सुरू झाला, की भटक्यांचे पाय आपोआप निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ताल धरू लागतात. कुटुंबवत्सल मंडळी आपापल्या कुटुंबासह वर्षासहलीचे बेत आखू लागतात. सर्व थरांतील भटक्यांसाठी एक धुंद करणारं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अंबोली हे त्या ठिकाणाचं नाव. प्रचंड पावसाच्या या...
जुलै 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ गेल्या दोनतीन वर्षांपासून आम्हाला सोशल मीडियामध्ये कोलेस्टेरॉलविषयी काही धोकादायक माहिती दिसतेय. उदाहरणार्थ ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगामध्ये कोणताही दुवा नाही,’ ‘कोलेस्टेरॉल - तथ्ये आणि डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याविषयी वाचा,’ ‘उच्च कोलेस्टेरॉलमुळे...
जुलै 19, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर एमबीए कोणी व कधी करावे याविषयी किमान माहिती आपण घेतली. कुठे करावे, संस्था कशी निवडावी व त्यासाठीचा नेमका प्रयत्न करणे का आवश्‍यक आहे यावर आज थोडेसे. एमबीए संस्थेची निवड करणे तसे कधीच सोपे नव्हते व आजही नाही, ही बाब प्रथम लक्षात घ्यावी. याला मी...
जुलै 19, 2019
वीकएंड हॉटेल - नेहा मुळे वडा-पाव हा महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. सर्व सामाजिक पातळींवर वडा-पाव हा सर्वांचा आवडीचा स्नॅक आयटम आहे. एकाच डिशमध्ये असलेले कॉन्ट्रास्ट टेक्सचर, त्यातून मिळणारी अविश्वसनीय चव आणि कमी किमतीत मिळणारा हा पदार्थ म्हणजे एक आयकॉनिक डिशच. गरमागरम तळलेला...
जुलै 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘खोटं बोलू नकोस!’ हे वाक्‍य पालकांच्या विशेषतः आयांच्या तोंडी हमखास ऐकू येतं.  मुलं ‘कधीकधी’ खोटं का बोलत असताना? आपल्या मुलानं खोटं बोलू नये अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या पालकांनी यासंदर्भात नेमकं काय करावं?  या संदर्भात ए. ए. नीलचा अनुभव काय आहे?  ‘...
जुलै 18, 2019
स्लीम फिट - कियारा अडवाणी, अभिनेत्री मी फिटनेसच्या बाबतीत जास्त विचार करणारी आहे. त्यामुळे मी रोजच व्यायाम करते. मला एखाद्या दिवशी कंटाळा आल्यास मी डान्स करते. डान्स हा उत्तम कार्डिओ आहे, असे मला वाटते. हे ही करायचे नसल्यास मी चालायला जाते. सध्या मी व्यायामासाठी नवीन पर्याय शोधून काढला आहे. तो...
जुलै 18, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग पातंजली मुनींनी योगशास्त्राचा हेतू स्पष्ट करताना म्हटलेय की, ‘दुःख येण्यापूर्वीच ते थांबविणे हा योगशास्त्राचा हेतू आहे.’ दुःख मग ते कोणत्याही प्रकारचे असो. लोभ, राग, मत्सर, निराशा आदी सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना योगाभ्यासाच्या माध्यमातून...
जुलै 18, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक सर्वच आईबाबांचं आपल्या मुलावर प्रेम असतं. पण, मुलावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल त्यांचा संभ्रम असतो.  ‘प्रेम हाच सर्व समस्यांवरचा रामबाण उपाय आहे,’ असं आग्रहानं प्रतिपादन करणाऱ्या नीलनं प्रेम करणं म्हणजे नेमकं काय यासंदर्भातही अगदी मूलभूत...
जुलै 18, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलँड एस्टोनिया देशाच्या शिक्षणव्यवस्थेविषयी जाणून घेताना आपण क्रमाने या देशाविषयीच्या काही रंजक गोष्टींची माहिती मिळवणार आहोत. एस्टोनिया देशाविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा देश तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत प्रगत देश मानला जातो या...
जुलै 17, 2019
परदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक इतर देशांच्या तुलनेत कमी खर्च  कॅनडातील विद्यापीठांची फी तुलनेने अमेरिका किंवा युरोप पेक्षा कमी आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत (१ अमेरिकन डॉलर = ७० रुपये) किंवा युरोच्या (१ युरो = ७८ रुपये) तुलनेत कॅनेडियन डॉलर स्वस्त आहे. (१ कॅनेडियन...
जुलै 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’ मानली गेलेली...
जुलै 17, 2019
बिझनेस वुमन - मैत्रेयी आठवले, संचालिका,आठवलेज्‌ फूड इंडस्ट्रीज सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र कोणते आहे, असे विचारले तर वेगवेगळी उत्तरे मिळतील. मात्र सध्या सर्वाधिक नफा आणि वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणजे ‘फूड इंडस्ट्री’! सासूबाईंनी सुरू केलेल्या लहानशा घरगुती उद्योगात मैत्रेयी आठवले यांनी पुढाकार...
जुलै 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात? शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात? दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...
जुलै 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आतापर्यंत आपण सुजाण पालकत्वाचे विविध पैलू समजून घेतले. पालक म्हणून मुलांशी कसं वागावं, कसं बोलावं, त्यांना आनंदानं कसं वाढू द्यावं यासाठीची छोटी छोटी सूत्रं, त्या संदर्भातल्या काही टिप्स समजून घेतल्या. हे पालकत्वाचं शिक्षणच होतं... अभ्यासच होता, पण तो...
जुलै 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस शाखेतील प्रवेशाची पहिली फेरी www.mahhacet.org या संकेतस्थळावर जाहीर झालेली असून, प्रवेश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी १९ जुलैपर्यंत प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. यंदाची...
जुलै 16, 2019
कम बॅक मॉम - समिधा गुरू, अभिनेत्री दूर्वा चार महिन्यांची असतानाच मी पुन्हा कामाला सुरवात केली. पण आमच्या दोघींमध्ये कधीच अंतर पडलं नाही. मला नशिबानं माझ्याबरोबर काम करणारी माणसं एवढी चांगली मिळाली, की माझ्या कामाच्या वेळा त्यांनी सांभाळून घेतल्या. माझी इच्छा झाल्यावर चित्रीकरणामधून थोडा वेळ काढून...
जुलै 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही? दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय? त्यांच्यावर बंधनं कशी घालायची? लक्ष कसं ठेवायचं? आयफोन भेट देताना आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला एका आईनं लिहिलेलं सुंदर पत्र सध्या व्हायरल होत आहे. बालक-पालक कराराचा एक...