एकूण 31 परिणाम
जानेवारी 21, 2020
नाश्ता राजासारखा घ्यावा, म्हणजे तो पौष्टिक आणि भरपेट असावा, दुपारचे जेवण मंत्र्यासारखे म्हणजे परिपूर्ण व सकस. रात्रीचे जेवण भिकाऱ्याप्रमाणे म्हणजे अल्प प्रमाणात, साधे व पचायला हलके घ्यावे. आजच्या आहारशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘उलट्या पिरॅमिड’प्रमाणे, म्हणजे ‘अधिक, मध्यम व कमी’ असे आहाराचे...
जानेवारी 18, 2020
‘दालचिनी’चा विंटर स्पेशल मेन्यू! थंडीत गरम, चटपटीत खाण्याची इच्छा होतेच. आपल्या देशात अनेक भाज्या आणि फळे केवळ थंडीच्या मोसमातच मिळतात. यामुळेच थंडी आल्यावर घरोघरी हे विशेष पदार्थ बनवले जातात. देशातील विविध प्रांतांतील खास ‘विंटर डिशेस’चा आस्वाद तुम्ही या थंडीत घेऊ शकता कोथरूडमधील पौड रोड...
जानेवारी 17, 2020
साहित्य : सारणासाठी - १ वाटी खोबरे किसलेले, अर्धी वाटी तीळ कूट, अर्धी वाटी शेंगदाणे कूट, १ चमचा खसखस, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ वाटी चिरलेला हिरवा लसूण, १ चमचा हिरवी मिरची-लसूण ठेचा, १ चमचा तिखट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धने-जिरेपूड, अर्धा चमचा हळद, ३ चमचे पिठीसाखर, १ चमचा लिंबूरस, चवीनुसार...
जानेवारी 15, 2020
काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक...
जानेवारी 14, 2020
भगवान श्रीकृष्णाच्या जीवनकाळातील अनेकविध घटनांच्या विविध पैलूंमधून अनेक आशय शिकता येतात. अशीच एक घटना जीतून ‘जीवनाचे’ आणि ‘जेवणाचे’ ही सूत्र समजते. एकदा दुर्वास ऋषी भगवान कृष्ण आणि देवी रुक्मिणीच्या क्रोधाची परीक्षा घेण्याचे ठरवतात. ते आदेश देतात, ‘द्वारकेत उपलब्ध असेल तितके दूध एकत्रित करून स्वतः...
जानेवारी 14, 2020
हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. ताज्या बातम्यांसाठी...
जानेवारी 13, 2020
पुणे : संत्र हे फळ सगळ्यांनाच आवडतं. आता तर संत्र्याचा हंगाम असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहेत. ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो. संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण...
जानेवारी 12, 2020
पुणे : त्या-त्या ऋतूमध्ये येणारी फळे आरोग्यासाठी लाभदायक असतात. त्यामुळे हिवाळ्यात येणारे फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. या ६ फळांचा आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे ही हंगामी फळे फ्रूट सॅलडमध्ये टाकून खाल्ल्याने फायदा होईल. 1. डाळिंब डाळिंबामध्ये भरपूर...
जानेवारी 10, 2020
साहित्य - पिकलेले कवठ, गूळ, मीठ, तिखट, जिरेपूड कृती - कवठाचा गर काढून घ्यावा. खलबत्त्यात घालून बिया बारीक कराव्यात. त्यात आवडीनुसार जिरेपूड टाकावी. जितका गर असेल तितका गूळ घेऊन मिक्स करावे. चवीनुसार तिखट, मीठ घालून ५ मिनिटे शिजवून घ्यावे. मस्त आंबट गोड चटणी तयार.
जानेवारी 04, 2020
फूडहंट - रविराज गायकवाड जिलबी हे नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लग्नाच्या पंगतीत किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी, तोंड गोड करण्यासाठी या केशरी, पिवळ्या जिलबीचीच निवड केली जाते. पुण्यात चांगली जिलबी मिळेल, अशी अनेक ठिकाणं आहेत. पारंपरिक जिलबीसोबत आता पुण्यात एका वेगळ्या जिलबीची चर्चा सुरू...
जानेवारी 02, 2020
खाऊगल्ली : प्रभादेवी  दादर ते प्रभादेवी या मराठमोळ्या पट्ट्यातील खाऊगल्ल्या काळानुसार बदलल्या असल्या, तरी या खाऊगल्लीतील काही हॉटेल्स अजूनही आपले मराठमोळेपण टिकवून आहेत. पुरणपोळी  आईस्क्रीम, काजू बोंडाचे सरबत, पेरूचे सरबत, फणसाचे आईस्क्रीम, आले-लिंबू- मिरचीचे आईस्क्रीम अशा मराठमोळ्या पदार्थांचे...
डिसेंबर 31, 2019
घरच्या घरी - वैजयंती नाटेकर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पतींबरोबर घरात हातभार लावावा, असे मला तीव्रतेने वाटत होते. नोकरी करायची, तर वेळेचे बंधन होते. घरी मुलांचे जेवण-नाश्‍त्याचे पाहणे, त्यांचा अभ्यास घेणे यांतून मिळालेल्या वेळेत घरगुती व्यवसाय करण्याची कल्पना मला सुचली. याची सुरुवातही अचानकच झाली...
डिसेंबर 20, 2019
वीकएण्ड हॉटेल - सुवर्णा येनपुरे-कामठे सी-फूड खाणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहेत, तसेच सी-फूड मिळणारी ठिकाणेही अनेक आहेत. परंतु आपल्याला आवडणारा मासा, खेकडा आपण निवडावा आणि आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने तयार करून आपल्याला सर्व्ह केला जावा, असे ठिकाण मिळणे फारच दुर्मीळ! ‘निसर्ग’ हॉटेल मात्र आपली...
डिसेंबर 19, 2019
पुणे : आपल्या शरीरात रक्त किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. अशा लोकांना अॅनिमिया आजार होण्याचीही शक्यता असते. या अॅनिमिया आजार असलेल्या रुग्णांच्या शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं ते लवकर थकतात. यासाठी योग्य आहाराची खूप गरज असते. ताज्या...
डिसेंबर 19, 2019
यंदा पावसाळा लांबला आणि आता सोबा चक्रीवादळामुळे थंडीही लांबली. डिसेंबर उजाडला तरी अजूनही म्हणावी तशी ‘गुलाबी थंडी’ पडलेली नाही. पण, थंडीची चाहूल मात्र लागली आहे. गुलाबी थंडीचे व सुका मेव्याचे खास नाते आहे. भरपूर ऊर्जा, क्षार, जीवनसत्त्वांबरोबर आवश्‍यक स्निग्धाम्ले व कर्बोदकेही त्या मौल्यवान (अर्थात...
डिसेंबर 19, 2019
पदार्थांची कुळकथा : ख्रिसमस केक (Christmas Festival) प्रत्येक सणाला वैशिष्ट्यपूर्ण बनवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यपदार्थ. त्याशिवाय कोणताही सण पूर्ण होऊच शकत नाही. मग वर्षअखेरीस येणारा "नाताळ सण' त्याला कसा अपवाद असू शकेल? नाताळच्या रात्री चर्चमध्ये प्रार्थना करून आल्यावर जो पदार्थ चाखण्याची...
डिसेंबर 18, 2019
पुणे : लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. पुरुषासाठी झोपण्यापूर्वी लवंग खाणे अत्यंत फायदेशीर आहे. एका आयुर्वेदिक पुस्तकात लवंग खाणे किती फायदेशीर आहे हे सांगितले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप रात्री झोपण्यापूर्वी लवंग भिजत घालून सकाळी उठल्यावर लवंगाचे पाणी पिल्यास आरोग्यासाठी अत्यंत...
डिसेंबर 17, 2019
राष्ट्रीय गोड पदार्थ म्हणून जर कोणत्या पदार्थाची निवड करायची असेल, तर ‘लाडू’ सर्वांत अग्रस्थानी असेल. देशाच्या कुठल्याही कानाकोप-यात गेल्यास लाडूचे वेगवेगळे प्रकार पाहायला, चाखायला मिळतातच, पण त्यामागचा इतिहास आणि उपयोगही अचंबित करून टाकणारा आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
डिसेंबर 16, 2019
पुणे- आपण अनेकदा सकाळी व्यायामासाठी, फिरण्यासाठी किंवा अन्य कसल्यातरी गडबडीत घरातून निघतो खरे, मात्र ‘नाश्‍ता राज्यासारखा असावा,’ हेच विसरतो. सकाळी-सकाळी व्यायाम, खेळाचा सरावाला बाहेर पडणाऱ्यांसाठी आपटे रस्त्यावरील ‘ग्रीन सिग्नल’ हे ब्रेकफास्टचे नवे डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.  ( सुवर्णा...
डिसेंबर 15, 2019
चहा हा भारतीयांचा जीव की प्राण. एखादी ओळखीची व्यक्ती चहा पित नसले, तर तिच्याकडं आश्चर्यानं पाहिलं जातं. मित्रांच्या घोळक्यात एखादा चहा ऐवजी कॉफी मागणारा असतोच. त्याला वेड्यात काढलं जातं. या चहाचा दर्जा कसा असावा? - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यावर प्रत्येक चहा प्रेमीचं वेगळं मत असतं...