एकूण 27 परिणाम
जानेवारी 25, 2020
पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्‍वर. तेराव्या शतकात बांधलेले हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणून भटक्यांमध्ये ओळखले जाते. हा पूर्वी एक लहानसा किल्ला होता. दौलत-मंगलगड त्याचे नाव. कालौघात...
जानेवारी 25, 2020
भटकंती हा माझ्या आवडीचा विषय. त्यामुळं वेळ मिळताच मी भटकंतीसाठी बाहेर पडतो. चित्रपटाच्या दिग्दर्शनानिमित्तानं मला राज्यभर फिरता येतं, विविध ठिकाणांची माहितीही होती. चित्रीकरणासाठी चांगली ठिकाणंही निवडता येतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऐतिहासिक अन् पौराणिक जागांची माहितीही होते....
जानेवारी 22, 2020
आपल्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात जावळीच्या खोऱ्याला खूप मोठं महत्त्व आहे. आजही जावळीच्या खोऱ्याचं नाव ऐकल्यावर रपरप कोसळणारा पाऊस, महाबळेश्‍वरपासून जवळपास कोकणापर्यंत पसरलेलं घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी कोयना नदी... असं सारं आठवतं आणि हे अनुभवायचं तर...
जानेवारी 18, 2020
भटकंतीसाठी नाशिक जिल्हा समृद्ध आहे. गुजरात सीमेकडे सेलबारी-डोलबारी, अजिंठा सातमाळ या डोंगररांगा, शहरापासून दहा बारा किलोमीटरवरच अंजनेरी, ब्रह्मगिरी, पहिने अशा डोंगरांचा सहवास, गंगापूर, भावली, वैतरणा, मुकणे अशा अनेक जलाशयांचा शेजार, प्राचीन लेणी असं नैसर्गिक संपत्तीचं भांडार नाशिक शहराला लाभलं आहे....
जानेवारी 17, 2020
पुणे : पर्यटनाविषयी पर्यटकांच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारे व्यासपीठ म्हणजे सकाळ हॉलिडे कार्निवल होत आहे. सकाळ हॉलिडे कार्निव्हल पॉवर्ड बाय गिरिकंद ट्रॅव्हल्स असून सहप्रायोजक MFW Travels हे आहेत. ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पर्यटन करताना काढलेल्या तुमच्या फोटोंना...
जानेवारी 15, 2020
पुण्याच्या आसपास, एका दिवसात होईल, जिथे फार वर्दळही नसेल असे आता कितीसे स्पॉट राहिले आहेत? फारच कमी ना? माझ्याही नकळत मी अशा एक ट्रेक केला होता. निघाले होते कलावंतीणला जायला, पण अचानक ट्रेक रद्द झाला. अन्‌ मग वाट धरली तुंगची. भल्या पहाटे सहा वाजता मी, अभिराज आणि आसावरी ट्रेकला निघण्याची वाट बघत...
जानेवारी 11, 2020
पुण्याहून एका दिवसात पाहून होणारी ठिकाणे अनुभवण्यासाठी आपण वेगळ्या वाटेनं जाणार आहोत; पूर्व दिशेला. निसर्गाचा आविष्कार रांजणखळगे (potholes) बघायला! अविरत वाहणाऱ्या पाण्यानं शेकडो वर्षांत कातळात घडवलेले हे शिल्पच जणू. पुण्याच्या बाहेर पडलात की गर्दी कमी होऊन वाहतूक कमी होते. निघोजला जाण्यास दोन...
जानेवारी 08, 2020
कळसूबाईच्या शिखर रांगेत उभा ठाकलेला, ज्याच्यासमोर भंडारदरा धरण, खालच्या बाजूला खोल अशी सांधण व्हॅली, गडावर पोचण्यासाठी तुडवावी लागणारी जंगलाची वाट आणि गडावर पसरलेल्या सोनकीच्या फुलांच्या पायघड्या बघायला कोणाला आवडणार नाही? तुम्हाला हे सगळं एकाच ठिकाणी पाहायचं असल्यास रतनगड हा एकमेव पर्याय आहे. ...
जानेवारी 07, 2020
ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे. याच परिसरात असलेला 250 फूट उंच असलेला  वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी कात्बाव (चाफ्याचा पाडा) गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल,...
जानेवारी 04, 2020
पुणे : लिंगाणा....नुसतं नाव ऐकलं तरी भल्याभल्यांची बोबडी वळते. रायगडाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या अस्तित्वानेच भय दाखवणारा,  2969 फुटांचा असा कठीण श्रेणीतला सुळका अवघ्या 4 वर्षाच्या सह्याद्रीने सर केला आहे. सर्वात लहान वयात लिंगाणा सुळका सर करणारी ती विक्रमवीर ठरली आहे.  भटकंतीचा...
जानेवारी 04, 2020
भटकंती - पंकज झरेकर महाराष्ट्र, एक नवलाईने भरलेली आणि पराक्रमाने भारलेली भूमी! उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या विशाल बाहूने अथांग सागराला बांध जरी घातला असला, तरी विविधतेने नटलेल्या या भूमीत एकसमान एकजीवता ठासून भरलेली आहे. पायथ्याशी खळाळता ''उच्छल जलधी तरंग'' लेऊन माथ्याशी रौद्र पाषाणकडे...
जानेवारी 01, 2020
ज्या उत्सुकतेने तुम्ही हे सदर वाचायला घेतले आहे म्हणजे नक्कीच तुम्ही आणि मी खूप सेम आहोत. मलाही तुमच्यासारखंच भटकायला आवडतं. तुमच्यासारखंच छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत, गडकोट माझे जिवलग आणि ट्रेकिंग माझं पहिलं प्रेम. म्हणूनच या सदरातून मी फक्त प्रेम देणार आहे. म्हणजेच मी केलेल्या ट्रेकबद्दल,...
डिसेंबर 27, 2019
वीकएंड पर्यटन - सुवर्णा येनपुरे-कामठे ‘थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आलेल्या लेह-लडाखला त्याआधी भेट देणाऱ्यांची संख्या मर्यादित होती. निसर्गाची भरभरून देणगी लाभलेला आणि ती जपलेला ‘लेह-लडाख’ हा प्रदेश आश्‍चर्यांची जणू खाणच! इथे बर्फ पडतो, वाळवंटही आहे, मूनलॅंडही आहे, त्याचबरोबर...
डिसेंबर 26, 2019
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली, की ‘लॉंग ड्राइव्ह’ला जाण्याचे वेध लागतात. थोड्या आडवळणावरची ठिकाणं बघण्याचे बेत आखले जाऊ लागतात. परंतु निघायचं कसं? कुणाबरोबर? हे नक्की असलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपण अमलात आणू शकलो, तर मोठी टूर आटोपशीर करता येऊ शकते. कोस्टल कर्नाटकला अचानक जायचं...
डिसेंबर 24, 2019
पणजी : ख्रिसमस, न्यू इयर एन्ड म्हटलं की गोव्यात टुरिस्टची अक्षरश: झुंबड उडते. विशेषतः महाराष्ट्रतून, पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्याला जातात. पण, या पर्यटकांचा गोव्यात अनेकदा गोंधळ उडतो. गोवा हे स्वतंत्र राज्य आहे. तिथले नियम, आणि कायदे थोडे वेगळे आहेत....
डिसेंबर 20, 2019
पणजी : डिसेंबर महिना म्हटलं की गोव्याकडं पर्यटकांचा ओघ वाढतो. पण, गोव्याला भेट देणाऱ्या अनेकांना गोव्याविषयी अगदी बेसिक माहितीही नसते. गोवा महाराष्ट्राला लागून असला, तिथं मराठी भाषा सर्वाधिक बोलली जात असली तरी, गोवा महाराष्ट्रापेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या खूपच वेगळा आहे. गोव्याला जाण्यापूर्वी जाणून...
डिसेंबर 20, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर गणेश ही देवता भरतवर्षाचं आराध्य दैवत आहे. सातारकर छत्रपती शाहू महाराजांनी पंतप्रधानपदी (पेशवे) बाळाजी विश्‍वनाथ भट यांची नियुक्ती केली. पेशवे हे मोठे गणेशभक्त होते. त्यांच्याच काळात गणपतीची अनेक मंदिरे बांधण्यात आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्यातीलच...
डिसेंबर 19, 2019
नवी दिल्ली : पर्यटन उद्योगाला फटका नागरिकत्व दुरूस्ती विधेयका (CAA) विरोधात होत असलेल्या आंदोलनांचा फटका पर्यटन उद्योगाला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. मंदीसदृश परिस्थिती, नोकऱ्यांवर आलेली गदा आणि वाढती बेरोजगारी याचा एकत्रित फटका मागील वर्षांपासून पर्यटन उद्योगाला बसला आहे. त्यातच आता CAA...
डिसेंबर 19, 2019
काही दिवसांपूर्वी चोरवणेकडून वासोट्याला नाइट ट्रेक करायचा प्लॅन मी आमच्या ग्रुपमध्ये मांडला. तेव्हा बरेच हौशे नवशे गवशे तयार झाले, कारण अजून आमच्या 'एमपीएससी' परीक्षेचं वेळापत्रक आलं नव्हतं. २० जण यायला तयार झाले. त्यामधील फक्त चार जणांनाच ट्रेकिंगचा अनुभव होता. बाकी १६ जणांना ट्रेकिंगचा अजिबात...
डिसेंबर 10, 2019
किल्ले वासाेटा (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात किल्ले वासोट्याचा उपयोग कैद्यांना शिक्षा देण्यासाठी केला जात असे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेला हा किल्ला प्रचंड खडतर आहे. 'वासोटा' हा सातारा जिल्ह्यातील वन दुर्ग म्हणून आेखळला जाताे. या किल्ल्याची उंची सुमारे 4267...