एकूण 38 परिणाम
जुलै 20, 2019
जोडी पडद्यावरची - क्रीती सेनॉन आणि दिलजित दोसांज अभिनेत्री क्रीती सेनॉन हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘हिरोपंती'' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आली. तर, पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज त्याच्या अनेक पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखला जातो. तसेच, तो ‘उडता पंजाब...
जुलै 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात? शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात? दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...
जुलै 15, 2019
मी स्वतः फार कमी मराठी चित्रपट केले. मराठीमध्ये ज्या कथा मला भावल्या, तेच चित्रपट करण्यास मी आजवर होकार दिला. मराठी चित्रपटांच्या तुलनेत मी बरेच हिंदी चित्रपट केले. पण एक सांगते, जेवढं प्रेम मला मराठी रसिकांनी दिलं तेवढंच प्रेम मला हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असतानाही मिळालं. माझ्या प्रत्येक...
जून 25, 2019
सेलिब्रिटी टॉक  - गौरी नलावडे, अभिनेत्री माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरवात छोट्या पडद्यापासून झाली. मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत असताना मला प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माझं पहिलं प्रेम मालिकाच आहे. मालिकेमध्ये काम करताना तुम्हाला तांत्रिक गोष्टी, तसेच कॅमेरा समजतो. मालिकेचा...
जून 04, 2019
कम बॅक मॉम - दीपिका सिंग-गोयल, अभिनेत्री ‘आई’ या शब्दाचा खरा अर्थ एका मुलाला जन्म दिल्यावर मला समजला. आई होणं हेच जगातील सर्वांत मोठं सुख आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून मी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते; पण प्रेक्षकांचं मनोरंजन करतानाच दुसरीकडं माझ्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारीही असते. खरं तर मी...
मे 29, 2019
बिझनेस वुमन - प्राप्ती मोर, उद्योजिका कलेला व्यवसायाची जोड देणारे अनेक आहेत. त्याचप्रमाणे व्यवसायात कला किती महत्त्वाची ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘द फॅन स्टुडिओ’. पर्यावरणातील होत असलेल्या बदलांमुळे फक्त उन्हाळाच नाहीतर जवळ जवळ वर्षभर घर किंवा ऑफिसमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी ‘फॅन’ची गरज...
मे 28, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, अभिनेत्री मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे कुठलीही कलाकृती करताना टीम वर्क फार महत्त्वाचं असतं. काम करणाऱ्या प्रत्येकाचे ध्येय ती कलाकृती यशस्वी करणंच असतं. हेमलकसा आणि भामरागड या भागात सिनेमाचं काम करताना तेथील स्थानिक आदिवासी आणि आमच्यात एक भाषा नव्हती. त्यातल्या...
मे 25, 2019
जोडी पडद्यावरची - अक्षया देवधर आणि  हार्दिक जोशी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. या मालिकेमुळं हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र आले. त्याच्या पहिल्या भेटीबद्दल हार्दिक म्हणातो, ‘‘आम्ही ‘तुझ्यात जीव रंगाला’च्या...
मे 21, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका मला आव्हानात्मक वाटल्या आहेत. कारण फक्त भूमिका साकारून सगळं होत नाही आजूबाजूला काय घडत आहे, हे समजून घेऊन भूमिका साकारावी लागते. सगळ्यांशी जमवून घेऊन अभिनय करावा लागतो. प्रत्येक जण स्वतःचा अभिनय करत राहिला, तर लोकांपर्यंत ती...
मे 20, 2019
सेलिब्रिटी टॉक - - ॲड. समृद्धी पोरे नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मागच्या सत्रात आपण परदेशातल्या शूटींगमधल्या शिस्तबद्धतेबद्दल बोलत होतो. एका चित्रपटाच्या शूटींगच्या काळात आजूबाजूची माणसं घडत जातात. परदेशातसुद्धा माझा हाच अनुभव राहिलाय. एक संपूर्ण फिचर फिल्म करण्याआधी आपण एक शॉर्ट फिल्म करावी, म्हणून...
मे 18, 2019
जोडी पडद्यावरची - राजन भिसे आणि सविता प्रभुणे काही कलाकारांची जोडी प्रेक्षकांच्या मनात इतकी परफेक्‍ट बसलेली असते, की त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा निर्माण होते. अशीच एक गोड, सुंदर आणि सर्वांची आवडती जोडी म्हणजे अभिनेते राजन भिसे आणि अभिनेत्री सविता प्रभुणे. या जोडीनं नाटक,...
मे 06, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे वकिलीचा व्यवसाय सुरू असताना मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फिल्ममेकिंगचा डिप्लोमा केला. सगळे तंत्र शिकून घेतलं. स्त्री दिग्दर्शिका आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमी आहेत. दिग्दर्शक म्हणजे ‘कॅप्टन ऑफ द शिप’ सगळ्यांनी तुमचे ऐकले पाहिजे आणि लोक तेव्हाच ऐकतात जेव्हा तुम्हाला...
एप्रिल 20, 2019
जोडी पडद्यावरची... - अक्षय वाघमारे आणि मयूरी वाघ  अभिनेत्री मयूरी वाघ म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा, तर दुसरीकडे अभिनेता अक्षय वाघमारे ‘यूथ’सारख्या मराठी चित्रपटामध्ये काम करत प्रेक्षकांसमोर आला. अभिनय क्षेत्रात नाव कमवू पाहणारे हे दोन्ही कलाकार एकत्र आले सोनी मराठी वाहिनीवरील ‘ती फुलराणी...
एप्रिल 13, 2019
जोडी पडद्यावरची... - वरुण धवन, अलिया भट  वरुण धवन आणि अलिया भट यांचा ‘कलंक’ चित्रपट येतो आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटासाठी ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांचे ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’, ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ असे चित्रपट गाजले. ‘कलंक’मध्ये वरुण जाफर नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे,...
एप्रिल 10, 2019
बिझनेस वूमन -  पल्लवी पराडकर कला किंवा छंदाचे व्यवसायात रूपांतर होते, ते लोक नशीबवान आणि भाग्यवानच म्हणावे लागतात. त्यापैकी मी एक. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर चांगल्या पगाराची नोकरी सोडून मी पूर्णपणे माझ्याकडे असलेल्या चित्रकलेच्या जोरावर पूर्णवेळ चित्रकला हाच व्यवसाय स्वीकारला. सुरवातीला...
मार्च 23, 2019
जोडी पडद्यावरची... - शाहीर शेख आणि रिया शर्मा अभिनेता शाहीर शेखनं आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, तर अभिनेत्री रिया शर्माही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे. आता हे दोघं ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्‍तें है प्यार के’ या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच...
मार्च 20, 2019
दागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील असे नाही. आणि ‘पांढरी’ म्हणजेच चांदीच्या दागिन्यांची जागा साधारणतः पायातच (पैंजणापुरतेच मर्यादित). त्यामुळे दररोज घालता येण्याजोगे दागिने बनविणे, ते जास्त खर्चिकही असू...
मार्च 16, 2019
सेलिब्रिटी टॉक : चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये ‘घाडगे अँड सून’ या कलर्स मराठीवरील मालिकेतील अक्षय-अमृता म्हणजेच चिन्मय उदगीरकर आणि भाग्यश्री लिमये. मालिकेत त्यांचं नातं खूप गुंतागुंतीचं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची खूप छान मैत्री आहे.  ‘‘चिन्मयची आणि माझी पहिली भेट माझ्या व्हॅनिटीमध्ये...