एकूण 246 परिणाम
मार्च 15, 2019
चेतना तरंगआनंदी वातावरण - शांतता आणि समृद्धी या एकमेकांना जोडलेल्या आहेत. तुम्ही एक संघ म्हणून काम करण्याची गरज असते. संयम, चिकाटी, स्पष्ट हेतू आणि त्रुटींशी जुळवून घेण्याची लवचिकता विकासासाठी आवश्‍यक गोष्टी होय. तुम्ही तुमच्या संघ किंवा गटातील सर्व सदस्यांचा आदर करायला हवा, तसेच एकमेकांवर दोषारोप...
मार्च 14, 2019
आरोग्य मंत्र आजची तरुण पिढी, त्यातही किशोरवयीन मुले टेक्‍स्टीज भाषेचा खूपच वापर करत आहेत. त्यामुळे अनेक विचारवंत, भाषातज्ज्ञांनी मूळ भाषा काही वर्षांत मृतप्राय होतील, असा अंदाज व्यक्त केलाय! इतकेच नाही, तर थोडक्‍यात जास्तीत जास्त व्यक्त करण्याच्या प्रयत्नांत भाषेचे सौंदर्य गायब होणार, याचीच जास्त...
मार्च 13, 2019
बिझनेस वुमन - कांचन नायकवडी, संस्थापक संचालक, इंडस हेल्थ प्लस ‘आरोग्यम्‌ धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्‍य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वांत मोठी ठेव असते. मात्र आपण काही झाल्याशिवाय डॉक्‍टरकडे जात नाही. आजार...
मार्च 13, 2019
हेल्थ वर्क आपण मागील लेखात चालण्यासंबंधी काही प्राथमिक माहिती पाहिली. सुरवातीला चालणे संथपणे असावे आणि हळूहळू चालण्याची गती वाढवावी. साधारण ताशी आठ किलोमीटर वेगाने चालण्यापेक्षा धावणे हे जास्त सोपे असते, हे त्यात पाहिले. धावणे हा व्यायाम खरोखर आनंददायक व्यायाम होऊ शकतो, पण त्यासाठी काही गोष्टी...
फेब्रुवारी 28, 2019
वुमन हेल्थ सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे.  तरुण...
फेब्रुवारी 14, 2019
इनर इंजिनिअरिंग  श्रद्धा तुम्हाला तत्काळ शक्ती प्रदान करते. त्यामुळे श्रद्धा हीच खरी संपत्ती होय. ती तुमच्यामध्ये स्थिरता, शांतता आणि प्रेम आणते. गुरू किंवा ईश्‍वरावर श्रद्धा असणे म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवे, असे नव्हे. तुम्हाला श्रद्धा ताबडतोब शक्ती देते. श्रद्धा ही महान संपत्ती आहे....