एकूण 45969 परिणाम
मे 23, 2017
पुणे - राज्य सरकारने ई-फेरफारची अंमलबजावणी करण्यासाठी सातबारा संगणकीकृत केले आहे. या संगणकीकृत सातबाराच्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ४५ हजारपेक्षा जास्त गटांतील सातबारांवरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील जमिनीच्या क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. एकच जमीन दोन किंवा तीनदा विकल्याने हा प्रकार...
मे 23, 2017
‘मामाच्या गावाला जाऊया’ उपक्रमांतर्गत पुणे भेट पुणे - सिंहगडाचा दरवाजा, बुरूज, पाण्याची विहीर, टकमक टोक, शूरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी, त्यांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा किल्ला पाहून भाचे मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. पहिल्यांदाच किल्ला पाहताना या निरागस मुलांच्या आनंदाला पारावर...
मे 23, 2017
तरुणांनी सुरू केले ‘थिएटर फ्लेमिंगो’; गावागावांत नाट्यप्रयोग होणार पुणे - महाराष्ट्र नाटकवेडा असतानाही मराठी नाटक मुंबई- पुणे या वर्तुळाबाहेर फारसे पोचत नाही. ग्रामीण भागात तर नाट्यप्रयोगच होत नाहीत, अशी खंत अनेकजण व्यक्त करतात. ती दूर करण्यासाठी आणि गावागावांत नाटक घेऊन जाण्यासाठी काही तरुणांनी...
मे 23, 2017
हवामान बदल अन नोटाबंदीचा व्यवसायाला फटका पुणे - रमजान महिन्यात विदेशातून येणाऱ्या खजुराची उलाढाल करोडो रुपयांमध्ये होते. यंदा मात्र हवामानातील बदल आणि नोटाबंदीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे अज्वा, अंबर, कलमी, सुरकी, किम्या यांसारख्या अनेकविध प्रकारच्या खजूराची आवक घटली आहे. परिणामी,...
मे 23, 2017
पिंपरी - भोसरीमध्ये पुणे- नाशिक मार्गावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यावर कारवाई न करता महापालिकेने त्यांच्यासाठी ‘लक्ष्मणरेषा’ आखली असून, त्याचे पालन करण्याचे फर्मानही सोडले आहे. यामुळे महामार्गाची मंडई झाली आहे. भोसरीतील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उड्डाण...
मे 23, 2017
महापालिका प्रशासनाची कारवाई; महिनाभरात जागा मोकळी करण्याची तंबी पुणे - नदीपात्रालगतच्या पूररेषेत बेकायदा राडारोडा टाकून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कठोर भूमिका घेतली असून, या संदर्भातील कर्वेनगरमधील (सर्व्हे क्र.९) नऊ जणांना सोमवारी नोटिसा बजावण्यात आल्या. विशेष म्हणजे,...
मे 23, 2017
पुणे : नियमित शाळेत दिवसा अध्यापन करून रात्रशाळेत अर्धवेळ शिकविणाऱ्या शिक्षकांचे काम आता अतिरिक्त ठरलेल्या आणि कोणत्याही शाळेत समावेश झाला नाही, अशा शिक्षकांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. रात्रशाळेची बायोमेट्रिक हजेरीही सक्तीची केली आहे. रात्रशाळेसाठीच काम करणारे आणि...
मे 23, 2017
मुंबई - महावितरण कंपनीने काही दिवसांत केलेले भारनियमन पूर्णतः बेकायदा आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशाचा यामुळे भंग होत आहे. त्यामुळे महावितरण आणि संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि या प्रकरणात शिक्षाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेने केली आहे. भारनियमन करून...
मे 23, 2017
चिंचवडमधील तरुणांचा समावेश; महामार्गावर वाहतूक विस्कळित लोणावळा - जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (ता. २२) सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला.  शाहरुख फकीर...
मे 23, 2017
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा एका हिंदी चित्रपटात डायलॉग आहे... तुम आपुनको दस मारा, आपुनने तुमको दो मारा.... मगर सॉलिड मारा... यंदाच्या 'आयपीएल'मध्ये मुंबई-पुणे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये असेच काहीसे घडले. तीन सामन्यांत 'पुणे सुपरजायंट'ने 'मुंबई इंडियन्सन'ला पराभूत केले; परंतु अंतिम...
मे 22, 2017
पुणे : महापालिका आयुक्तांनाही राज्य सरकारने आता 'केआरए' निश्‍चित केला आहे. त्यासाठी शंभर गुण दिले असून या गुणांच्या आधारे आयुक्तांचे गोपनीय अहवाल तयार केले जाणार आहेत. "केआरए' मध्ये घनकचरा व्यवस्थापनास सर्वाधिक 30 गुण देण्यात आले आहेत. करवसुलीसाठी वीस, स्वउत्पन्नवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी वीस...
मे 22, 2017
पुणे : महाराष्‍ट्रातील सहकाराचा आदर्श घेऊन गुजरातमध्ये उसाला प्रतिटन ४ हजार ४४१ रुपये दर दिला जातो. मग तो दर महाराष्ट्रात का दिला जात नाही. तसेच, सन २०१६-१७ मध्ये गळीत झालेल्या उसाचे दुसरे बिल प्रतिटन १ हजार रुपये प्रमाणे मिळावे अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून येथील...
मे 22, 2017
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार पुणे (कर्वेनगर): करदात्यांच्या वेळेची बचत होण्यासाठी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील करसंकलन विभागाने मोठ्या हौसेने टोकन यंत्रणा कार्यान्वित केली. त्यावर भरमसाट खर्चही केला. मात्र, टोकणद्वारे करसंकलन करणे वेळखाऊ असल्याचे कारण पुढे करीत या यंत्रणेचा...
मे 22, 2017
चाडेगाव, देवळाली आणि दारणा नदीची शीव असलेल्या चेहेडीची लोकसंख्या सहा हजारांपर्यंत आहे. त्यात स्थानिक रहिवासी दीड हजारापर्यंत आहेत. ताजनपुरे, बोराडे, सातपुते, घोडे, आवारे, पेखळे, दोंड, कोहकडे या स्थानिक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. इथला शेतकरीराजा ‘दारणा’च्या बदलत चाललेल्या दिशेसह खचणाऱ्या...
मे 22, 2017
नागपूर - महाराष्ट्रातील सात ठिकाणांना जैवविविधता वारसास्थळांचा दर्जा दिला जाण्याची शक्‍यता आहे. सातही प्रस्ताव महाराष्ट्र जैवविविधता मंडळाला प्राप्त झाले असून २४ मे रोजी  मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्बत होण्याची शक्‍यता व्यक्त  केली जात आहे.   महाराष्ट्रातील कासवांच्या अधिवासासाठी...
मे 22, 2017
पुणे - "शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय सरकारला बाजाराप्रमाणे वाटतो. त्यामुळे बारगेनिंगची भाषा सुरू आहे. हे करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे', अशा शब्दांत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्‍वर लक्ष्मी त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे न घेता कठोर टीका केली.  गंजपेठेतील महात्मा फुले वाड्यात...
मे 22, 2017
लंडन - मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघावर अखेरच्या चेंडूवर विजय मिळविला आणि तिकडे इंग्लंडमध्ये मुंबईकडून खेळलेल्या जोस बटलर चक्क टिव्हीसमोर न्यूड डान्स केला. आयपीएलच्या दहाव्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स पुणे संघाचा अवघ्या एक धावेने पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविले....
मे 22, 2017
लातूर - ‘देशातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल होत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्र, संशोधन, विधी आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य झाली आहे.  बहुतांश अभ्यासक्रमांना देशपातळीवर एकच प्रवेश परीक्षा व देशभरात एकच बोर्ड असेल. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी टाळून...