एकूण 8 परिणाम
October 29, 2020
मुंबई - बॉलीवूडचा भाईजान आता मराठीतीतील मुळशी पॅटर्न चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. अशी चर्चा आहे. या चित्रपटात सलमान खान एका पोलिसवाल्याची भूमिका साकरणार आहे. तर आयुष शर्मा गॅंगस्टरच्या भूमिकेत कास करणार आहे. आणि या सिनेमाचं शूटींग पुढील महिन्यात १५ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता...
October 15, 2020
मुंबई : बॉलीवूडमध्ये नावारुपास आलेले अनेक सेलिब्रिटी हे चाहत्यांमध्ये त्यांच्या दिलखुलास अंदाजासाठी आणि गरजूंना वेळोवेळी मदत करण्यासाठीही ओळखले जातात. वेगवेगळ्या मार्गांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढं सरसावणाऱ्या या कलाकारांच्या यादीतलं एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमाननं पुन्हा एकदा...
October 09, 2020
मुंबई- सोशल मिडियावर नेहमीच काही ना काही ट्रेंड होत असतं. सध्या सेलिब्रिटींचे बेबी फिल्टर्स इंटरनेटवर झळकत आहेत. बॉलीवूडचे चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटींची जोडी आणि त्यांचं बेबी वर्जन बनवून व्हायरल करत आहेत. विराट आणि अनुष्कानंतर आता बॉलीवूडमधल्या आणखी एका प्रसिद्ध जोडीची चर्चा होत असून सोशल...
October 05, 2020
मुंबई- बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने अखेर त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग सुरु केलं आहे. १ ऑक्टोबरला त्याने त्याच्या सुपरहिट रिऍलिटी शो 'बिग बॉस १४'च्या ग्रँड प्रिमिअरचं शूट केलं. आणि त्यानंतर आता त्याने त्याच्या आगामी ऍक्शन थ्रिलर सिनेमा 'राधे: युअर मोस्टा वॉन्डेट भाई'चं शूटींग जवळपास साडेसहा...
October 01, 2020
मुंबई- 'बिग बॉस १४'चं ग्रँड प्रिमिअर शनिवारी टेलिकास्ट केलं जाणार आहे. मात्र बिग बॉसच्या चाहत्यांची खबर अशी आहे की आज १ ऑक्टोबर रोजी सलमान खान या ग्रँड प्रिमिअरचं शूट करतोय. सलमान खानच्या बिझी शेड्युलमुळे त्याने दोन दिवस आधी शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आज रात्री उशीरा...
September 25, 2020
मुंबई- 'बिग बॉस'च्या १४ व्या सिझनने पहिल्यांदाच एतक्या वर्षांचा नियम मोडला आहे. पहिल्यांदाच बिग बॉसने टेलिकास्ट करत शो लॉन्च करण्याऐवजी सोशल मिडियावर शोच्या लॉन्चची एक झलक दिली आहे. सलमान खानने त्या सुखसोयींची झलक दाखवली ज्या यावेळी स्पर्धकांना नव्याने अनुभवायला मिळणार आहेत. 'बिग बॉस १४'चं ग्रँड...
September 16, 2020
मुंबई- 'बिग बॉस १४' ची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकत्याच सलमान खानच्या नवीन प्रोमोनुसार हा शो शनिवार ३ ऑक्टोबर रोजी टेलिकास्ट केला जाणार आहे. या शो विषयी दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता तर अशी चर्चा आहे की या शोमध्ये 'बिग बॉस १३'चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला देखील दिसणार आहे. हे ही वाचा...
September 14, 2020
मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिऍलिटी शो 'बिग बॉस'च्या १४ व्या सिझनचा नवा प्रोमो नुकताच लॉन्च झाला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खानने या सिझनच्या टेलिकास्टचा खुलासा केला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या आणि टेलिकास्टबाबत  वेगवेगळ्या चर्चा सुरु असलेला हा सिझन लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे....