एकूण 382 परिणाम
मे 21, 2019
बेळगाव - मालमत्तेच्या वादातून माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुनेला व तिच्या बहिणीला पाच जणांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी (ता. २०) सकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी साधना सागर पाटील (वय ३१, रा.बेनकनहळ्ळी) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रेखा...
मे 19, 2019
बेळगाव - माझे वडील माजी आमदार संभाजी लक्ष्मण पाटील (वय ६७, रा. बेनकनहळ्ळी) यांच्या मृत्यूबद्दल कोणताही संशय नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांची मुलगी संध्या नितीन पेरनूरकर (रा. भाग्यनगर) यांनी एपीएमसी पोलिस ठाण्याकडे केली. पोलिसांत तक्रार दाखल...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या नकाशावर नेऊया...
मे 15, 2019
गराडे - ‘तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे पुरंदर किल्ल्यावर भव्य जीवन स्मारक व्हावे, असा आपला प्रयत्न आहे. हे ठिकाण संरक्षण खात्याच्या सदन कमांड यांच्या अखत्यारित येते. तेथे आपला पत्रव्यवहार चालू आहे,’’ अशी माहिती...
मे 15, 2019
पुणे - संभाजी महाराज यांच्या वेशातील छोटा संभाजी... मर्दानी खेळ... पालखीतील संभाजी राजेंची आकर्षक मूर्ती... वाद्यांचा ताल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती,...
मे 14, 2019
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी अखिल भारतीय शिवमोहत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी मागणी केली होती. तसेच विविध संघटनांकडून मागणी होत आहे. ''ही रास्त असून आपण सर्वांनी एकत्र मिळून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले पाहिजे'', अशी प्रतिक्रिया...
एप्रिल 30, 2019
जीवन हे जगण्यासाठीच आहे. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. दुसऱ्याच्या आनंदात सामील व्हा. जीवन हे जगण्यासाठीच आहे. जीवनात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे सक्रिय वय संवर्धन. यासाठी माणसाला मेंदू सक्रिय ठेवण्याची गरज असते. जो प्रत्येक श्वास जगतो तो कधीच दु:खी होत नाही. आपल्याला आयुष्याबद्दल एक प्रकारची भीती...
एप्रिल 27, 2019
पुणे : मासेच मासे. चक्क दीड हजार मासे. त्यांच्या त्या छोट्याशा जगात ते काचेच्या घरांमध्ये फिरत होते. कुणी मोठा, कुणी चिमुकला. संभाजी उद्यानातील "मत्स्यालया'त काल छोटे दोस्त त्यांना भेटायला आले होते. मासेही त्यांना पाहत होते.  या मत्स्यालयात एका माशाच्या डोक्‍याला टेंगूळ होते. तिथले प्रमुख अभय...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... साध्वी प्रज्ञाची जीभ छाटली पाहिजेः संभाजी ब्रिगेड कारणराजकारण : आलिशान सोसायट्यांमधील रहिवाशांची पाण्यासाठी वानवा (व्हिडिओ...
एप्रिल 19, 2019
पुणे : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला, असे मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया...
एप्रिल 14, 2019
एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रश्‍नांवर काहीच बोलत नाहीत, अशी टीका करायची. त्याच वेळी स्थानिक पातळीवर विरोधी उमेदवारावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करायची ही प्रचाराची कोणती पातळी म्हणायची? कुणाचा देठ हिरवा की पिवळा, यापेक्षा पुण्यासाठी तुम्ही काय केले, काय करणार, देशपातळीवरील तुमचे...
एप्रिल 12, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पवारांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा - तावडे आता फार झाले, सरकार बदलाच - शरद पवार जगणे सुसह्य करणाऱ्यालाच तृतीयपंथींचे मत...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 लातूर : देशात डाळीचा भाव काढणारा बाजार म्हणून लातूर उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डाची ओळख आहे. तसेच राजकीय दृष्ट्या देखील या मार्केट यार्डाला महत्व आहे. येथून एखादा निर्णय घेतला गेला तर त्याचे परिणाम ग्रामीण भागात दिसत असतात. अशा या मार्केट यार्डात पालकमंत्री संभाजी...
एप्रिल 11, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर #कारणराजकारण या मालिकेतून मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेताना कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहेत.  स्वराज्य रक्षक संभाजी की मालिका...
एप्रिल 11, 2019
पुणे - समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भाने शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा आणि एल्गार परिषदेच्या खटल्याचा संबंध नसल्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी बुधवारी न्यायालयात केला. ...
एप्रिल 10, 2019
पुणे : पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार सुनिल चावके, सुशांत सांगवे, विनायक करमकर आणि अद्वैत मेहता यांना जाहीर. पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. मराठी पत्रकारितेत महत्वपूर्ण योगदान दिलेल्या पत्रकारास 'मुख्य पुरस्कार' आणि पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या...
एप्रिल 05, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... 'कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे' भाजपचे महाराष्ट्रात मिशन 'बारामती' का? 'कोणतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे' रावसाहेब...
एप्रिल 05, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील पहिल्या सभेतच शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करून महाराष्ट्रातील प्रचाराची दिशा काय असेल हे स्पष्ट केले. राज्यातील काँग्रेसच्या बहुसंख्य मोठ्या घराण्यांना आपल्याकडे ओढून काँग्रेस खिळखिळी करण्यात भाजपला यापूर्वीच यश आले आहे. निवडणुकीपूर्वी डरकाळ्या...
एप्रिल 04, 2019
लातूर : लातूर व उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ता. 8 एप्रिल ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी 9.30 वाजता औसा येथे जाहिर सभा होणार आहे. याची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे दिली. भारतीय जनता...