एकूण 9 परिणाम
January 23, 2021
सांगली ः या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदूस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्‍यक आहे. तसे घडवण्याचे सामर्थ्य शिवसेनेतच आहे, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज येथे व्यक्त केले.  येथील स्टेशन चौकाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. त्यावेळी आयोजित...
January 18, 2021
इंदिरानगर (नाशिक) : हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्याचे रक्षण करण्यासाठी आयुष्य कारणी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड येथे प्रस्तावित असलेल्या सोन्याच्या सिंहासनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संभाजी भिडे गुरुजी यांनी राजीवनगर येथे केले.  येथील डे केअर सेंटर शाळेसमोरील मैदानावर...
January 11, 2021
पुणे : कोरेगाव-भीमा येथील दंगलीप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळले आहे. तसेच, या दंगलीत भिडे यांचा कोणताही सहभाग नाही, असे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत असल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केला.  येथे सोमवारी (ता.११) आयोजित पत्रकार...
January 10, 2021
पुणे : बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्ग सुरू करण्यास तसाही उशीर झालाच आहे. घाई गडबडीत आणि सुरक्षिततेची पुरेशी काळजी न घेता "बीआरटी' सुरू केल्याने पुणेकरांसाठी आवश्‍यक असणारी ही योजनाच बदनाम झाली! त्यामुळे पुन्हा एकदा बीआरटी सुरू करताना सुरक्षेसह सर्व प्रकारे तिचे ऑडिट व्हायला हवे. एकदा सुरू झालेला...
January 10, 2021
महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यातील नागरिक सर्वाधिक आनंदी आहेत, असा निष्कर्ष हरियानातील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. यात पुण्याने राज्यात अग्रस्थानी राहताना देशपातळीवर बारावा क्रमांक मिळविला आहे. हे शहर निवासासाठी देशात सर्वोत्कृष्ट असल्याचा निर्वाळा अन्य एका...
January 10, 2021
पुणे - देशभरातील वैज्ञानिकांची मान्यता असलेली भारतीय विज्ञान अकादमी (आयएसए) सरकारसह समाजालाही मार्गदर्शन करत असते. विज्ञानप्रसाराबरोबरच युवकांचा ओढा विज्ञानाकडे वाढला पाहिजे, यासाठी या अकादमीचे सदस्य अर्थात फेलो कार्यरत असतात. नुकतेच फेलो म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन...
January 09, 2021
शिक्रापूर (पुणे) : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे तब्बल सात वर्षांनंतर शनिवारी (ता.9) वढु-बुद्रूक (ता.शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती कळताच पोलिस समाधिस्थळी आहे आणि भिडेंना तेथे थांबण्यास...
January 03, 2021
कवठे (जि. सातारा) : राज्यात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. चंद्रकांत पाटील मात्र, पुण्याच्या, कोल्हापूरच्या की राज्याच्या राजकारणात राहायचे, की परत जायचे याविषयीच्या चर्चेत राहून स्वतःला सीमित करत आहेत. मला चंद्रकांत पाटील यांच्यापुरते का मर्यादित ठेवताय. दुसरे...
January 01, 2021
पुणे : कोरेगाव-भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांवर रीतसर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री देशमुख म्हणाले की,...