एकूण 25 परिणाम
December 01, 2020
औसा (लातूर) : औशाची रेल्वे निलंगामार्गे वळविल्याचा संभ्रम निर्माण होत असून औशाचा रेल्वेमार्ग पिंकबुकात नोंदला गेलाय तो कुठेही जाणार नाही. औशाची रेल्वे ही औसा मार्गेच धावेल हे माझे वचन आहे. जिल्ह्यात ज्या प्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले आहे त्याच प्रमाणे रेल्वेचे जाळे निर्माण करण्याचा...
November 26, 2020
उस्मानाबाद : जिल्ह्यातील साडेचारशे ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यामुळे गावकारभाऱ्यांची चांगलीच पळापळ सुरू झाली आहे. एक डिसेंबर रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून १० डिसेंबरला यादी अंतिम करण्यात...
November 24, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिल्याने मंगळवारी (ता. २४) मुंबई व सोलापूर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी  उमरगा शहरात दाखल झाले होते. अधिकाऱ्यांनी रेल्वे वहातूकीसाठी पूरक बाजारपेठ, तालुक्यातील प्रमुख बाजारपेठा आणि उमरगा-लातूर...
November 23, 2020
नांदेड : आतापर्यंत मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु, मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाला इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता आरक्षण दिले. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवले. परंतु, सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्याच्या महाविकास...
November 23, 2020
परभणी : राज्य सरकारमध्ये सहभागी भिन्न विचारांच्या पक्षातील नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणाचा पायपुस कुणाला नाही. त्यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार येत्या दोन महिण्यात कोसळणार आहे. त्यामुळे दोन महिने थांबा राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होईल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री...
November 23, 2020
परभणी ः राज्य सरकारमध्ये सहभागी भिन्न विचारांच्या पक्षातील नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणाचा पायपुस कुणाला नाही. त्यामुळे हे सरकार येत्या दोन महिण्यात कोसळणार असल्याचे सांगत करत त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात विराजमान होईल असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (...
November 21, 2020
बीड : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत खरी रंगत बीड जिल्ह्याने आणली आहे. या निवडणुकीच्या निकालाचा केंद्रबिंदूही बीडच ठरणार असल्याचे चित्र आहे. नाराजी, बंडखोरी यामुळे आता प्रमुख दोन्ही पक्षांसमोर बीड जिल्ह्यातच आव्हान आहे. महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना...
November 21, 2020
बीड : दिवंगत गोपीनाथ मुंडे व दिवंगत प्रमोद महाजन यांनी मराठवाडा मतदार संघाची बांधणी करुन दोन वेळा येथून उमेदवार विजयी केले. आताही या मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना विजयी करुन हा गड आबाधीत राखावा, असे आवाहन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. मुंडे यांचे नाव वापरून संभ्रम...
November 19, 2020
औरंगाबाद : भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (ता.१७) तडकाफडकी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. पक्ष कुठलीच जबाबदारी देत नसल्याने या पक्षात राहून काय करू? असा प्रश्‍न उपस्थित करत गायकवाडांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच गायकवाड...
November 10, 2020
लातूर : मराठा आरक्षण असो किंवा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो यावर चर्चा न करता पळ काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा आहे. हे सरकार अत्यंत घाबरट आहे. या सरकारचे जे मार्गदर्शक आहेत, ते मात्र मजा घेत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी...
November 10, 2020
औरंगाबाद : शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज नाहीत, असे मी हात जोडून सांगतो. विनंती आहे, जशी बातमी आहे, तशीच द्या, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. सोमवारी (ता.नऊ) येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील तीन पदवीधर आणि दोन...
November 09, 2020
औरंगाबाद  : कधीकाळी वर्चस्व असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला यश मिळवून देण्याची किमया करणारे माजी मंत्री निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष...
November 08, 2020
लातूर : मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाची...
October 21, 2020
जिंतूर (जिल्हा परभणी) : मागील महिण्यात पडलेल्या पावसाने शेतीचे अभुतपूर्व नुकसान झालेले आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे आहे. परंतू तसे न होता बॅंकांच्या सुलतांनी वसुलीचा तगादा लावण्यात आला आहे. यावरूनच सरकारची संवेदनशिलता संपली आहे हे सिध्द होते अशी टिका विरोधी पक्षनेते देवेद्र...
October 20, 2020
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : आमचे घर पाण्यात गेले हो अशा शब्दात गोकुळबाई अरूण गिरी या अपसिंगा (ता.तुळजापूर) येथील वेशीच्या बाहेर राहणाऱ्या महिलेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कैफियत मांडली. मंगळवारी (ता.२०) कामठा (ता.तुळजापूर) येथून तुळजापूर शहराकडे येताना श्री.फडणवीस हे अपसिंगा येथे...
October 20, 2020
औसा (जि.लातूर) : मी मुख्यमंत्री असताना झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी केलेलं वक्तव्य जरी सद्यःस्थितीत पूर्ण केले तरी भरपूर आहे. अतिवृष्टीने झालेलं नुकसान भयंकर असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि उरात भीती...
October 19, 2020
निलंगा (जि.लातूर) : सोनखेड (ता.निलंगा) येथील कोल्हापुरी पद्धतीच्या (जुन्या पध्दतीचा वसंत बंधारा) बंधाऱ्याचे दारे वेळेत उघडले नसल्यामुळे तेरणा नदीने आपला चक्क प्रवाहच बदलला. जवळपास अडीचशे फुट नदीने नवीन प्रवाह तयार केल्याने येथील जवळपास पन्नास एकर जमिनीवरील माती खरडून गेली आहे. त्या ठिकाणी...
October 18, 2020
लातूर : कोरोनानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधांचे बळकटीकरण होत आहे. सर्व केंद्रांसह उपकेंद्रात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यापुढे जाऊन आता प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी जिल्ह्यातील...
October 17, 2020
औसा (लातूर) : शेतीत नुकसान झाल्यावर शेतकऱ्याला काय वेदना होतात. त्याला आयुष्यात कशा संकटांना सामना करावा लागतो. हे मी चांगले जाणतो. कारण मी जरी मंत्री असलो. तरी मी प्रथम शेतकऱ्याचा मुलगा आहे. दोनदा झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांसोबतच सुपिक जमीन वाहुन गेली आहे. रस्ते, रोहीत्र याचंही मोठ नुकसान...
October 15, 2020
निलंगा (जि.लातूर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे फक्त बांद्राचे मुख्यमंत्री न राहता संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा. मुंबई सोडूनही लोक राहतात असा सल्ला भाजपचे माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला. निलंगा तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी गुरुवारी (ता.१५)...