एकूण 21 परिणाम
डिसेंबर 11, 2019
मुंबई : युवा सेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर अधिक भर दिला होता. यादरम्यान त्यांनी स्वतः पालिका मुख्यालय आणि दादर परिसरात प्लास्टिक क्रशिंग यंत्र सुरू करत त्याचे उद्‌घाटनही केले होते; मात्र यातील काही यंत्रे बंद आहेत, तर काही चक्क...
डिसेंबर 06, 2019
ठाकरे घराण्यातील एका भावाने दुसऱ्या भावाकडे एक अत्यंत महत्त्वाची मागणी केलीये. होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मागणी केलीये. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरलाय. महाराष्ट्रातील मुलांना...
डिसेंबर 03, 2019
नाशिक ः सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या 59 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अथर्व ड्रॅमॅस्टिक ऍकॅडमीतर्फे सादर झालेल्या "द लास्ट व्हाईसरॉय' नाटकाने प्रथम क्रमांक मिळवत राज्य नाट्य स्पर्धेत आपली मोहोर उमटवली. एच. ए. ई. डब्ल्यू, आर. सी. रंगशाखा, ओझर यांच्यातर्फे सादर झालेल्या "...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगात जीवनशैली बदलत चालली आहे. मोबाईल, जंक फूड तसेच आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लहान वयात विविध आजाराला निमंत्रण मिळत आहे. मुलांमध्ये मानसिक विकार जडत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.  आरोग्याला घातक गेल्या काही वर्षांत लहान...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई, ता. २३ : हृदयविकारावरील उपचारासाठी उत्तर प्रदेशातून येऊन केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या प्रिन्स राजभर या बालकाचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने भाजपच्या 14 आणि मनसेच्या एका कार्यकर्त्यांकडून सुमारे 3 लाख 1 हजार रुपये इतका दंड वसूल केला. मुंबई महापालिकेने दहा महिन्यांत तब्बल 21 हजार 699 होर्डींग उतरवले असून यात सर्वाधिक 60 टक्के होर्डिंग्ज राजकीय पक्षांचे आहेत. ...
नोव्हेंबर 05, 2019
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी सरकार स्थापनेचं घोडं अडलेलंच आहे. एकीकडे अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम आहे तर दुसरीकडे भाजपही मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती सोडायला तयार नाही. अशा राजकीय पेचात आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी नवी खेळी शरद पवार खेळत...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांनी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडकडील (एचडीआयएल) मालमत्तांचे मूल्यांकन सुरू केले आहे. या प्रक्रियेनंतर पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेकडे तारण असलेल्या या मालमत्तांचा लिलाव करून खातेदारांच्या ठेवी परत करणे शक्‍...
नोव्हेंबर 01, 2019
मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी अटक केलीय. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपा खाली ही कारवाई करण्यात आलीय. मुंबईतल्या दादरमध्ये केवळ मनसेनं लावलेले कंदील काढल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता. यावरून संदीप देशपांडेंची पालिकेच्या अधिकाऱ्याशी खडाजंगी झाली होती. पालिका अधिकाऱ्यांनी...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांतच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चिन्हे आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली असता त्यांनी राजभेटीचे सूतोवाच केले. विधानसभा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : हजारो कोटी रुपये खर्च करून आधार ओळखपत्र योजना देशात आणली गेली होती, परंतु प्रत्येक आधार कार्ड बनवताना होणा-या खर्चाची माहिती उपलब्ध नाही, अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली. या व्यतिरिक्त, एकूण आवश्यक कार्ड आणि आता किती कार्डे आवश्यक आहेत...
ऑक्टोबर 30, 2019
साक्री विधनसभा मतदारसंघातून निवडुन आलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचाही शिवसेनेला पाठिंबा. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचं अधिकृत पत्र त्यांनी दिलं. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या सोबत मंजुळा गावीत यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या कार्यपद्धतीबाबत प्रभावित होऊन देशपांडेंना शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणखी महत्त्वाच्या बातम्या :  का केला मोदींनी शरद पवारांना...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई, ता. 24 :  मुंबईत नगरसेवकांनी आमदार बनण्याची परंपरा याही निवडणुकीत कायम राहिली असून पालिकेच्या 4 नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी लागली आहे.शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर, दिलीप लांडे,भाजपचे नगरसेवक पराग शहा आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख या 4 नगरसेवकांनी बाजी मारली आणि आमदारकीची लॉटरी खिशात घातली...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : राज्यातील कोणत्याही निवडणुकीत कायमच चर्चेत असेलेले नेते राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा फक्‍त एका आमदाराचे बळ मिळाले. मनसेचे राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला असून, अन्य काही उमेदवारांनी लक्षणीय मते घेतल्याने...
ऑक्टोबर 24, 2019
माहीममध्ये सदा सरवणकर यांनी 18614 मतांची आघाडी घेत मनसेच्या संदीप देशपांडे यांना पराभूत केलंय. शेवटच्या फेरीनंतर सरवणकर यांना 61223 मतं तर  संदीप देशपांडे यांना 42609 मतं मिळाली. काँग्रेसच्या प्रवीण नाईक यांना 15235 मतं तर 842 मतं  नोटाला मिळाली आहेत.   माहीममध्ये शिवसेना आणि मनसेत थेट लढत लढत होती...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई : माहीममध्ये नेक टू नेक फाईट पाहाला मिळतेय. दुसर्‍या फेरी शेवटी सदा सरवणकर  यांना 5618  मतं  आहेत.  तर मनसेचे दबंग नेते संदीप देशपांडे यांना 4001 मतं मिळाली आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघ होणकडे जातो याची उत्सुकता शिगेला  पोहोचली  आहे.  माहीम मतदारसंघ. या मतदारसंघात विधानसभेसाठी 47.10 टक्के...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019 - औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील मनसे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक मराठवाडा अध्यक्ष जावेद शेख यांनी घेतली. त्यांनी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील 39 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय...
सप्टेंबर 22, 2019
साडवली - विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि चिपळूण- संगमेश्वर मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्हीही निवडणूक रिंगणात उतरणार असे जाहीर केले. देवरुख येथे मनसेने पत्रकार परिषद घेऊन श्रीपत शिंदे आणि जितेंद्र चव्हाण यांची नावे उमेदवारीसाठी श्रेष्ठींना कळवली असल्याचे जाहीर केले. पदाधिकारी आणि...