एकूण 7 परिणाम
November 24, 2020
बीड : राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि कुरघोड्यानंतर आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याशी संबंधित मालमत्तांमधील अनियमिततावर तोफा वळविल्या आहेत. त्यांच्या तोफांना पालकमंत्री धनंजय मुंडे देखील दारुगोळा पुरवत आहेत.    मराठवाड्यातील...
November 04, 2020
बीड : शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांची बारमाही निवडीसाठी व मानधनासाठी होणारी फरफट थांबली आहे. बीड तालुक्यातील निराधारांची यंदाची दिवाळीही गोड होणार असून वरील योजनांतील लाभार्थींच्या खात्यावर सात कोटी रुपयांचे मानधन जमा झाल्याची माहिती संजय गांधी निराधार...
October 29, 2020
बीड : क्षीरसागर काका पुतण्यांतील राजकीय द्वंद सुरु असतानाच इतर मुद्द्यांवरही आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नावे असलेल्या भुखंड विक्रीसाठी नगरपालिकेत ५० लाखांपेक्षा जास्त रुपयांचा बेटरमेंट चार्ज भरला नसल्याचा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला...
October 28, 2020
बीड : मार्चमध्ये कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आरोग्य विभाग पुढच्या उपचाराच्या तयारीला लागला. यावेळी कोविड योद्धे म्हणून विविध घटक पुढे येऊन यासाठी लढू लागले. कोविड विरुद्धच्या लढ्यात सर्वच घटक योगदान देत असताना आमदारांनीही या लढ्यात निधी द्यावाच असा दंडक शासनाने घातला. पण, आजघडीला जिल्ह्यातील...
October 23, 2020
बीड : मतदार संघातील विकास कामांबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे साकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना घातले. श्री. पवार यांनी विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.   मराठवाड्यातील अन्य बातम्या...
October 10, 2020
बीड : ‘केलेले काम आम्हीच, होत नसलेले त्यांच्यामुळे, मंजुरी आमच्यामुळेच, भ्रष्टाचार त्यांचा, आम्ही कामे आणतो ते अडवितात’, असे नगरपालिकेतील नगराध्यक्ष आणि आमदारांचे दोन गट नेहमीच एकमेकांकडे बोट दाखवितात. पण, उखडलेले रस्ते आणि खड्ड्यांमुळे बीडकरांची ससेहोलपट थांबायला तयार नाही.    मराठवाड्यातील अन्य...
September 17, 2020
बीड : क्षीरसागर काका - पुतण्यांमधील सामना पुन्हा एकदा रंगात आला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेतलेल्या कामावरुन आमदार संदीप क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आमने-सामने आले आहे. दोघांच्या समर्थकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील पिंपरगव्हाण...