एकूण 25 परिणाम
डिसेंबर 31, 2019
नवी मुंबई : नववर्षाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली  असताना सरणारे २०१९ हे वर्ष विधानसभा निवडणुकीच्या उलथापालथीमुळे नवी मुंबईकरांच्या स्मरणात राहणार आहे.  गेली २० वर्षे नवी मुंबईत राष्ट्रवादीचा एकसूत्री कार्यक्रम राबवणाऱ्या नाईक कुटुंबीयांनी ऐनवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये...
डिसेंबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकांआधी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले नगरसेवक आता पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. राज्यात भाजप सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे नाईकांच्या हाती मंत्रिपद लागलेले नाही. तसेच पक्षातूनही मोठी जबाबदारी अद्याप...
नोव्हेंबर 10, 2019
वाशी : व्यक्ती ही कोणत्याही कार्यात फार मोठी शक्ती असते आणि मौल्यवान व्यक्ती निर्माणाचं कार्य जीवनविद्या मिशनकडून केले जात आहे. सुशिक्षित व्यक्ती असतात, पण सद्‌गुरुंच्या सहवासात आल्यावर माणसं सुसंस्कृतही होतात. सद्‌गुरुचा परिसस्पर्श झाल्यानंतर सोन्यासारखी झळाळून निघतात. असे जीवनविद्या मिशनच्या...
ऑक्टोबर 24, 2019
ऐरोली : ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे गणेश नाईक 78 हजार 228 मतांनी विजयी झाले आहे. नाईक यांना एकूण 1 लाख 14 हजार 038 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या गणेश शिंदे यांनी एकूण 35 हजार 810 मते मिळवत नाईक यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय मनसेच्या निलेश बाणखेले यांना एकूण 22...
ऑक्टोबर 24, 2019
गणेश नाईक यांच्या विजयाचे बॅनर ऐरोलीमध्ये लागलेत. चौथ्या फेरी नंतर ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक  हे 8407 मतांनी आघाडीवर आहेत. ऐरोलीत भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गणेश शिंदे असा सामना रंगतोय. याठिकाणी भाजप नक्कीच विजयी होईल असा विश्वास गणेश नाईक यांना...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.१५) वाशी ते दिघ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’ पार पडला. वाशी ते दिघा सुमारे सव्वातास सुरू असणाऱ्या या ‘रोड शो’ला नवी मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला....
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 10, 2019
दोडामार्ग - नवरा बायकोच्या मनोमिलनासाठी 36 गुण जुळावे लागतात; पण स्वाभिमान आणि भाजपची आक्रमकता हा एकच गुण जुळल्याने आमचे मनोमिलन झाले आहे. शिवसेनेच्या मेंढरांबरोबर काम करण्यापेक्षा स्वाभिमानच्या सिंह आणि वाघांबरोबर काम करणे अधिक चांगले, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले...
ऑक्टोबर 04, 2019
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमदेवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने गणेश नाईक यांनी शुक्रवारी (ता.४) उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली सेक्‍टर ६ येथील माजी आमदार संदीप नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते ऐरोली विभाग कार्यालयापर्यंत प्रचार...
ऑक्टोबर 03, 2019
नवी मुंबई : महायुतीच्या घोषणेत अडथळा ठरलेल्या बेलापूर आणि ऐरोली या दोन मतदारसंघांचा तिढा सुटला असला तरी बुधवारी (ता.२) दिवसभर विविध राजकीय घडामोडींनी नवी मुंबईतील वातावरण ढवळून निघाले. महापौर निवासस्थानी झालेल्या गणेश नाईकसमर्थक नगरसेवकांच्या बैठकीत संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक यांनी ऐरोलीची...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांना अखेर भाजपकडून ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. यासाठी त्यांचा मुलगा संदीप नाईक याला माघार घ्यावी लागली आहे.  नवी मुंबईच्या राजकारणातील हा एक मोठा बदल असल्याचे बोलले जात आहे. वडिलांसाठी मुलाला माघार घ्यावी लागली आहे....
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : शिवसेना आणि भाजप महायुतीच्या जागावाटपावरून ताणल्या गेलेल्या विधानसभेच्या बेलापूर जागेच्या निकालाने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. मात्र, या जागेवर अखेरच्या क्षणी २०१४ च्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या आमदार मंदा म्हात्रे यांनाच भाजपच्या वरिष्ठांनी पुन्हा संधी दिली आहे; तर...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे ः नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात भाजपकडे गेल्याने, शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे दोनशे शिवसैनिकांनी त्यांचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे, युतीला विशेषतः शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019  ठाणे जिल्ह्यावरील शिवसेना, भाजपची पकड घट्ट आहे. त्यातच पक्षांतराने आघाडी खिळखिळी; तर शिवसेना व भाजप अधिक बलवान, असे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात मात्र युतीला सक्षम उमेदवार शोधणे जड जात आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल १३ जागांवर...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढले तरीसुद्धा मुंबईचे कुरुक्षेत्र होणारच. मुंबईत एकूण ३६ पैकी शिवसेनेचे १४; तर भाजपचे १५ आमदार. वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणे यांचे खंदे समर्थक कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये, तर वरळी मतदारसंघातील राष्ट्रवादी...
सप्टेंबर 10, 2019
नवी मुंबई : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघात दोन वेगवेगळ्या उमेदवारी देण्याविरोधात नवी मुंबईच्या शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत नाईक कुटुंबीयांना दोन उमेदवारी दिल्यास पक्षाचे...
सप्टेंबर 09, 2019
नवी मुंबई : लांबणीवर पडलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखी एक अडचण उभी राहिली आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांच्या भाजप प्रवेशास तीव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणुकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नकार दिला आहे....
सप्टेंबर 07, 2019
नवी मुंबई : भाजपच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणारे ५५ नगरसेवक फार काळ नाईकांसोबत राहण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी नाईकांना ५५ नगरसेवकांचे बळ तयार करण्यात यश आले आहे. याच नगरसेवकांचा विभागीय कोकण...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : पक्षांतर करण्यावरून नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचा वेग काहीसा मंदावला आहे. एकाच घरात एकापेक्षा जास्त उमेदवारी अथवा पदे न देण्याच्या संघाच्या नियमामुळे नाईकांची कोंडी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे सानपाडा येथे...
ऑगस्ट 28, 2019
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांनी कुटुंबीयांतर्फे राष्ट्रवादीतून काडीमोड घेण्याच्या पार्श्‍वभूमीवर विखुरलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सावरण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नवी मुंबईत येणार आहेत. शनिवारी (ता.31) राष्ट्रवादीतर्फे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यानिमित्ताने त्या...