एकूण 573 परिणाम
जून 22, 2019
सांगली - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीचा पन्नास - पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरलेला आहे. राज्यातील 135 जागा दोघांच्या तर अन्य 18 जागांवर मित्रपक्ष लढतील. सांगली जिल्ह्यातील चार आमदार भाजपचे आहेत. अन्य चार जागांवर शिवसेना ताकदीने लढण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यात खानापूरचे आमदार...
जून 19, 2019
सांगली - शहरातील मध्यवस्तीतील शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मशिदीजवळ दोघा मेहुण्यांनी चाकूने हल्ला करून भावजीचा निर्घृण खून केला. जमीर रफिक पठाण (वय 55, रा. पेण, पनवेल) असे त्या मृत भावजीचे नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी प्रकरणी जमीर यांचे...
जून 19, 2019
किल्लेमच्छिंद्रगड - शिवकालापासून सुमारे ३५० वर्षांहून अधिक काळ किल्लेमच्छिंद्रगड गावच्या परिसरात आणि डोंगर कपारीत मातीआड बुजलेल्या, अस्ताव्यस्त पडलेल्या शिवकालीन तोफांचा शोध घेऊन त्यांची साफसफाई करून त्या येथील सद्‌गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर पुनर्स्थापना करण्याचे काम...
जून 19, 2019
सांगली - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली केली. त्यांच्या जागी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस उद्या (ता. १९)...
जून 18, 2019
जयसिंगपूर - लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी माझे तोंड कुणी बंद करू शकत नाही. शेतकरी जगला तरच चळवळ टिकणार आहे. आता मला भरपूर वेळ असून, सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने चळवळीत सक्रिय राहावे, असे आवाहन स्वाभिमानी...
जून 18, 2019
सातारा - जिल्ह्यात असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांतून १५१.९० टीएमसी पाणीसाठा होतो. यापैकी २२.२० टीएमसी पाणी सांगलीला, तर ५.७५ टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याला असे फक्त २७.९५ टीएमसी पाणी जिल्ह्याबाहेर जाते. उर्वरित पाणी त्या-त्या प्रकल्पांतर्गत असलेले कालवे व नदीपात्रात सोडले जाते. बाहेर जाणारे पाणी...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
जून 16, 2019
तासगाव - सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या २५ लाखांच्या लूटमार प्रकरणी आज दिवसभर पोलिस चक्रे जोरात फिरत होती. ठिकठिकाणी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.  तासगाव-विसापूर रस्त्यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य शाखेतून विसापूर शाखेत...
जून 14, 2019
सांगली - हज यात्रेकरूंना आता 48 तास अगोदर रिपोर्टिंगसाठी मुंबईत येण्याची गरज नाही. जिल्हा समिती घरी येऊन ऑनलाईन रिपोर्टिंग करेल. तसेच आता प्रत्येक जिल्ह्यात हज समिती कार्यरत राहील. ही समिती हज यात्रेकरूंचे फॉर्म भरण्यापासून ते परत येईपर्यंतची जबाबदारी स्विकारेल. स्वयंसेवी संस्था आणि हाजी यांच्या...
जून 12, 2019
रत्नागिरी - जिल्हा ब्रिज असोसिएशन व इंडियन ऑइल यांच्यावतीने राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रिज स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 15) व रविवारी (ता. 16 ) टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष देव यांनी दिली. संस्थापक सदस्य मोहन...
जून 12, 2019
सांगली - गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सातत्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने यंदा पाण्याची पातळी अवघी आठ टीएमसीवर आली. ही पाणीपातळी मृतसाठा सोडून आहे. पाऊस लांबला तर कृष्णाकाठी जलसंकट येऊ शकते.  पाच टीएमसी इतके पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. अजून तीन टीएमसी...
जून 12, 2019
दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.  गेल्या वर्षी पावसाला विलंबाने सुरवात झाली; मात्र त्यानंतर त्याने "बॅकलॉग' भरून काढला आणि दुष्काळाचे संकट काही...
जून 10, 2019
सोलापूर : लाचखोरी रोखण्यासाठी शासन पातळीवर प्रबोधनासह वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात जाऊन तिथे तक्रारी नोंदवून घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) फिरते कार्यालय सुरू करण्याचा विचार आहे. त्याअनुषंगाने प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती एसीबी...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा...
जून 08, 2019
कऱ्हाड : कुटुंबात आठराविश्व दारिद्र्य असुनही शिकण्याची प्रचंड उमेद असलेल्या सचिन मोटे या युवकाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाय्यक आयकर आयुक्त (आयआरएस) या पदावर मजल मारुन दारिद्र्यालाच हरवले आहे. विभुतवाडी या सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या...
जून 07, 2019
कोल्हापूर - लाच मागण्याची वृत्ती मोडून काढण्यासाठी गुन्हा सिद्धता प्रमाण वाढविण्यात येणार आहे. त्याकरीता तपासातील त्रुटी दूर करून भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर देण्याला प्राधान्य दिले जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पुणे परिक्षेत्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक...
जून 03, 2019
सांगली - विधानसभा निवडणूक अवघी तीन महिन्यांवर आली असताना लोकसभेच्या निकालाने सारे पट बदलून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या मतांचा आकडा विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करेल, असेच संकेत देणारा आहे. पडळकर यांनी...
जून 02, 2019
सांगली - येथील हरिपूर रस्त्यावर दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. त्यात सहावर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऋचा सुशांत धेंडे, असे त्या चिमुरडीचे नाव आहे. दरम्यान, चिमुरडीच्या मृत्यूनंतर परिसरातील नागरिकांनी ट्रकचालकास बेदम मारहाण केली. त्यात ट्रकचालक कुमार श्रीकांत आळगेकर...
जून 02, 2019
पुणे : जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील 178 गावे आणि 1308 वाड्यांमधील सुमारे साडेचार लाख नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी मावळ वगळता अन्य तालुक्‍यांत 259 टॅंकर सुरू आहेत. यात 249 खासगी आणि दहा सरकारी टॅंकरचा समावेश आहे.  राज्य सरकारने जिल्ह्यातील सात तालुके आणि अन्य काही...