एकूण 35 परिणाम
डिसेंबर 06, 2019
नगर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटना व राजकीय पक्षांतर्फे मार्केट यार्डसमोरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भीमगीते, विविध समाजोपयोगी कार्यक्रम या वेळी झाले. ...
नोव्हेंबर 29, 2019
नगरसेवक शिंदे यांच्या जनजागृती मित्रमंडळाच्या  फ्लेक्‍सवरून शिवसेना उपनेते अनिल राठोड गायब  नगर : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसतर्फे राज्यात निर्माण झालेल्या नव्या "महाविकास आघाडी' पर्वाचे नगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी दणदणीत स्वागत केले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व शिवसेनेचे उपनेते...
नोव्हेंबर 27, 2019
नगर ः महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपची सत्ता आल्यास 300 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ताही मिळविली. त्यामुळे महापालिकेला निधीची अपेक्षा होती; मात्र गेल्या...
नोव्हेंबर 24, 2019
नगर : महापालिका हद्दवाढीनंतर नगर शहराचा अलीकडच्या वीस वर्षांत वेगाने विस्तार आणि लोकवस्ती वाढली; पण त्या बरोबरीने सुविधा निर्माण करण्यात महापालिका अपयशी ठरली. पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये केवळ दोनच स्मशानभूमी आहेत. त्यामुळे बोल्हेगाव, सावेडी परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होतात....
नोव्हेंबर 23, 2019
नगर : पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ दिली. त्यामुळेच भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. उपमहापौरपदाची संधीही भाजपलाच मिळाली. भाजपच्या मालन ढोणे उपमहापौर झाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आदेश डावलून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी भाजपशी...
नोव्हेंबर 07, 2019
अनामत रक्‍कम, प्रशासकीय कागदपत्रांत कार्यारंभास उशीर नगर : नगर शहरातील कचरासंकलन व स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर वळणावर आहे. महापालिका स्थायी समितीने शहरात कचरासंकलनाचे काम पुण्याच्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टला देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या एजन्सीला काम देण्यासाठी महापालिकेकडूनच विलंब होत आहे....
नोव्हेंबर 05, 2019
नगर : तो माणूस इथं दिसला... आत्ता इथंच फिरत व्हता... पोलिसांना फोन करा... आले का पोलिस?... साहेब इथून गेला... गेल्या चार दिवसांपासून हा "आला'-"गेला'चा खेळ सुरू आहे. यात पोलिसांची नाहक दमछाक होत आहे, तर अफवांमुळे नगरकरांच्या मनात बसलेली भीती दूर व्हायला तयार नाही. निर्मलनगर येथील एका...
नोव्हेंबर 04, 2019
नगर  आमदार संग्राम जगताप यांनी आज अचानक थेट महापालिकेत जाऊन दोन्ही उपायुक्‍तांना शहरातील अस्वच्छतेचे दर्शन घडविले. त्यामुळे शहरातील कचरासंकलनाचा कार्यारंभ आदेश आज सायंकाळी महापालिका प्रशासनाने काढला. त्यानुसार बुधवारी सकाळपासून पुण्याचे स्वयंभू ट्रान्स्पोर्ट 45 वाहनांद्वारे शहरात कचरासंकलन सुरू...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
सप्टेंबर 21, 2019
नगर : शेतकरी, सर्वसामान्य घटकांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत. राज्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे महापुरासारखी संकटे असताना सत्ताधारी मात्र सत्ता द्या, असं म्हणत गावभर हिंडत होते, हे राज्यासाठी खूप दुर्दैवी आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद पडत आहेत. कुणाच्याच हाताला काम राहिलेले...
सप्टेंबर 15, 2019
नगर - ""आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची त्यांच्याबाबतची चर्चा निष्फळ आहे. ती केवळ विरोधकांची चाल आहे. गेल्या पाच वर्षांत आमदार जगताप यांनी भरीव अनेक कामे केली. आता कॉंग्रेस- "राष्ट्रवादी'ची आघाडी झाली...
सप्टेंबर 14, 2019
नगर ः ""आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. त्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व देऊन के. एस. आयटी कंपनीचे देशातील पहिले युनिट आज नगरच्या आयटी पार्कमध्ये सुरू केले. यात 50 आयटी विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. या कंपनीत आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी...
ऑगस्ट 07, 2019
नगर : शिवनेरीपासून काल (मंगळवारी) निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा आज नगरमध्ये दाखल झाली. पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. सकाळी 11 वाजता माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्याला...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जोरदार मेगाभरती सुरु असून, बुधवारी झालेल्या मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता मेगाभरतीचा दुसरा टप्पा 10 ऑगस्टला पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपमध्ये बुधवारी झालेल्या मेगाभरतीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमधील एकूण 6 बड्या नेत्यांसह अनेक नगरसेवक,...
जुलै 31, 2019
राष्ट्रवादीच्या तीन, तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा  मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याचे सत्र विरोधी पक्षांच्या आमदारांनी अवलंबले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैभव पिचड, संदीप नाईक आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी तर...
जुलै 28, 2019
पुणे :  साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे काल मला भेटले, त्यांनी मला सांगितलं, पक्षाच्या चौकटीबाहेर मी नाही. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांचेही फोन आले, तेही पक्षासोबत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे...
जुलै 28, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नेते भाजप किंवा शिवसेनेत करत असलेल्या प्रवेशाचे लोण कोल्हापूर जिल्ह्यातही येऊन पोहोचले आहे. आज (ता. २८) होणाऱ्या भाजपच्या मेळाव्यात जिल्ह्यातील दिग्गज नेते भाजपत प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत...
जुलै 27, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. यांच्यासोबत पक्षातील अनेक नेते व पदाधिकारीदेखील भाजप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाची कटकट वाढणार हे निश्‍चित आहे.  पक्षाच्या महिला आघाडीच्या...
मे 25, 2019
राज्यातील सहा आमदार संसदेत निवडून आले आहेत, तर अन्य कारणांमुळे आणखी चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे फडणवीस सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात दहा आमदार गैरहजर असतील. लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांचे १४ आमदार जनमताचा कौल आजमावत होते. त्यापैकी सहा आमदार राज्यातून लोकसभा निवडणुकीत निवडून...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...