एकूण 13 परिणाम
जून 06, 2019
एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून कायम आपल्या मनात जिवंत राहणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज (6 जून) सुनील दत्त यांचा जन्मदिवस आहे. 1955 ला 'रेल्वे प्लॅटफॉर्म' चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करण्याऱ्या सुनील दत्त उर्फ बलराज दत्त यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक खाचखळग्यांना...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
एप्रिल 29, 2019
मुंबई : प्रमोद महाजन यांचा वारसा असलेल्या पूनम महाजन आणि सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. उच्चभ्रू वस्तीचा भाग असलेल्या या मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रात्री आठपर्यंत 54.05 मतदानाची नोंद झाली आहे. 2014...
एप्रिल 20, 2019
मुंबई - उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त  मैदानात उतरणार आहे. अभिनेता संजय दत्त आता प्रिया यांच्यासाठी...
एप्रिल 18, 2019
दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा  कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक आहे यात वादच नाही. अभिषेक वर्मन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम चित्रचौकटी आहेत; रंग, प्रकाश, भावना यांचा विलक्षण खेळ आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक गोष्ट...
मार्च 19, 2019
बॉलिवूडचा दबंग खान आणि संजय दत्त ही 90 च्या दशकात गाजलेली जोडी लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. असे स्वतः सलमान खाननेच ट्विटमधून सांगितले आहे. 20 वर्षापूर्वी 'चल मेरे भाई' या चित्रपटात सलमान आणि संजय दत्त यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर गेल्या 20 वर्षात चित्रपटात...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित केलेल्या सडक या चित्रपटात संजय दत्त आणि पुजा भट यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता आणि म्हणूनच या...
जुलै 13, 2018
नागपूर - राज्यात डॉक्‍टरांकडील अतिरिक्त पदव्या बोगस असल्याचे आढळल्याची कबुली वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. 2011 पासूनच्या डॉक्‍टरांकडील अतिरिक्त पदव्याची तपासणी करण्यात येत असून, 22 जणांना निलंबित केले; तर 53 प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली....
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारने पश्‍चिम किनारपट्टीवर मेगा रिफायनरी प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला असून, तो होणारच आहे. नाणार येथे तो होणार की नाही, याबाबतचा निर्णय लोकांचे गैरसमज दूर करून चर्चा करून घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले. विरोधकांनी या बाबत...
जुलै 04, 2018
नागपूर - विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्याऐवजी काँग्रेसचे उमेदवार म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  विधान परिषदेचे सदस्य माणिकराव ठाकरे यांच्यासह अकरा आमदारांचा सहा वर्षांचा कार्यकाळ...
जुलै 02, 2018
'संजू' सिनेमाने केवळ तीन दिवसातच 100 कोटीच्या घरात गेली आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तची बायोपिक असलेला हा सिनेमा 2018 सालाची ग्रँड ओपनिंग ठरला आहे. रणबीर कपूरने या बायोपिकमध्ये निभावलेला 'संजू' सध्या गाजतोय त्याचं अजून एक कारण म्हणजे सिनेमाचे संवाद.  'संजू'तील बाबाचे संवाद...
जून 29, 2018
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'संजू' चित्रपट आज (शुक्रवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याची भूमिका रणबीर कपूरने साकारली. या चित्रपटात संजय दत्तचे वर्णन केले गेले आहे. या चित्रपटात संजय दत्तचे जीवनचित्र रेखाटण्यात आले आहे.   दिग्दर्शक राजकुमार हिरानी...
जून 28, 2018
प्रकृतिअस्वास्थ्यामुळे अभिनेत्री मनीषा कोईराला हिला करिअरमध्ये मोठा ब्रेक घ्यावा लागला; मात्र गेल्या वर्षी ‘डियर माया’ चित्रपटातून तिने पुनर्पदार्पण केले. आता ‘संजू’ या चित्रपटात मनीषा संजय दत्तची आई नर्गिस साकारतेय. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत... आधीच्या काळात संजय दत्तसोबत काम...