एकूण 83 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
वारजे - वारजे येथील उड्डाण पुलाखाली परिवहन विभागाने कारवाई केलेल्या सहा आसनी रिक्षा गेल्या काही महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या आहेत. यामुळे संपूर्ण रस्ता अडविला गेला आहे. तसेच या रिक्षांचा वापर बेकायदा धंद्यासाठी होत आहे. येथे नागरिक अस्वच्छता करत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. परिवहन विभागाने या...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही आज सर्वपक्षीय बैठकीत दिली. मात्र या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना बोलावून सल्लामसलत करायला हवी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच भारताचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तानव्याप्त...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - युतीच्या चर्चेवरून भाजप व शिवसेनेचे शहकाटशहाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप व शिवसेनेकडून ‘माइंडगेम’ सुरू आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद हवे असल्याची मागणी केली आहे, तर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला.  गेल्या...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई- लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाही शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरुच आहे. शिवसेना भाजपवर थेट टीका करत असली तरी मात्र पडद्याआड युतीची चर्चादेखिल सुरू असल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेनं नवी मागणी केली आहे. शिवसेनेने...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई : 'लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची असेल, तर त्यासाठी 1995 मधील फॉर्म्युलाच हवा आहे. भाजपने यावर येत्या 48 तासांमध्ये निर्णय घ्यावा; अन्यथा आम्ही प्रचाराला सुरवात करू', असा इशारा शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी आज (गुरुवार) दिला. याशिवाय, 'देशाचा पंतप्रधान भाजपचा होणार असेल, तर...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - ‘शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षअखेरपर्यंत ५० टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यात आदर्श निर्माण करणार आहे,’’ असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला. भारतीय कला प्रसारिणी सभा व पुणे शहर वाहतूक...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षाअखेरपर्यंत 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यासमोर आदर्श निर्माण करणार, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.  भारतीय कला प्रसारिणी सभा व वाहतूक शाखा पुणे शहर...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई- प्रशांत किशोर यांच्याविषयी सर्व माहिती हळूहळू बाहेर येईल. गडबड करू नका, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रचार रणनीतीकार आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले प्रशांत किशोर हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले होते. या पार्श्वभूमीवर...
फेब्रुवारी 03, 2019
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी. अण्णांचे प्राण महत्त्वाचे असून, सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. pic.twitter.com/OSrgaHUtg7 — Sanjay Raut (@rautsanjay61) February 3, 2019...
जानेवारी 31, 2019
मुंबई - "आगामी निवडणुका स्वबळावरच लढणार. युतीसाठी कोणापुढेही कटोरा घेऊन जाणार नाही,' अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण, भारतीय जनता पक्षाने मात्र युतीचा कटोरा घेऊन शिवसेनेला गळ घालण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युती होणारच, असा ठाम विश्‍वास भाजप नेते व्यक्‍त...
जानेवारी 28, 2019
मुंबई : खासदार संजय राऊत निर्मित व अभिजित पानसे दिग्दर्शित 'ठाकरे'ला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 'ठाकरे' प्रमाणेच अन्य सर्व मराठी चित्रपट 'तिकीट बारी'वर असेच धडाक्यात चालले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया समीक्षक अणि प्रसिध्दी माध्यमांतून येत आहेत. 'ठाकरे' फक्त महाराष्ट्रात जवळपास 1200...
जानेवारी 28, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ असून, कायम राहणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला सर्व खासदार...
जानेवारी 24, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' या चित्रपटाचा प्रीमियरवेळी शिवसेना खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यातील मानपमान नाट्यानंतर राऊत यांनी एक सूचक ट्विट करत लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला असे ट्विट केल्यानंतर काही वेळातच ते हटविल्याचे दिसत आहे. 'ठाकरे...
जानेवारी 24, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या हिंदी तसेच मराठी चित्रपटाचा पहिला खेळ शुक्रवारी (ता. २५) वडाळा येथील आयमॅक्‍स कार्निव्हलमध्ये पहाटे ४ वाजता होणार आहे. आजवर मुंबई-महाराष्ट्रात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे चित्रपट पहाटे ५.३०-६ वाजता प्रदर्शित झाले होते;...
जानेवारी 24, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या हिंदी तसेच मराठी चित्रपटाचा पहिला खेळ शुक्रवारी (ता. २५) वडाळा येथील आयमॅक्‍स कार्निव्हलमध्ये पहाटे ४ वाजता होणार आहे. आजवर मुंबई-महाराष्ट्रात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे चित्रपट पहाटे ५.३०-६ वाजता प्रदर्शित झाले होते;...
जानेवारी 24, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील "ठाकरे' या चित्रपटाचा प्रीमियर बुधवारी सायंकाळी वरळी येथे ठेवण्यात आला होता. चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे मधूनच निघून गेले. निर्माते-खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण पानसे चित्रपट...
जानेवारी 19, 2019
निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा "ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा हा रजतमार्ग किती फळतो ते पाहावे लागेल.  बॉलिवूड, अंडरवर्ल्ड आणि शिवसेना या परदेशातून किंवा परकी नजरेतून मुंबईकडे पाहणाऱ्या अभ्यासकांच्या तीन आवडत्या...
जानेवारी 18, 2019
मुंबईः मुंबई नाइट लाइफची मागणी पूर्ण झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल, असे ट्विट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले आहे. नीलेश राणे आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे पुतळेही जाळले होते. नीलेश राणे यांनीही शिवसेनेला...
जानेवारी 12, 2019
मुंबई- भारतामध्ये मोदींपासून राऊतांपर्यंत सगळेच निरोच्या आवेशामध्ये बोलत आहेत. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता. अगदी तसेच भारतात बेस्ट कर्मचाऱ्यांना भाकरीची भ्रांत पडलेली असताना टिंगल टवाळी करण्याचे काम शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी...
जानेवारी 12, 2019
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांकडून गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संपाची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडविली आहे. 'ठाकरे' चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी सामच्या प्रतिनिधीने बेस्टच्या संपाबाबत विचारले असता या चित्रपटाचे संगीत बेस्ट झाल्याचे म्हटले आहे. आज (शनिवार) 'ठाकरे' चित्रपटाच्या...