एकूण 40 परिणाम
नोव्हेंबर 29, 2018
भवानीनगर - काझड येथील शंकर ज्ञानदेव वीर बारामतीतल्या इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे कर्जदार व थकबाकीदार आहेत. आज त्यांना बॅंकेच्या व्यवस्थापकांनी बोलावून घेऊन कर्ज भरता येत नसेल तर दोन एकर विकून टाका, असा सल्ला दिला. तर दुसऱ्या घटनेत सणसरच्या महाराष्ट्र बॅंकेत कर्जदाराची संमती नसताना त्याच्या बचत...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा व भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम इंदापूर तालुक्यामध्ये २००९ पासुन सुरु आहे. काही वर्षे हे काम बंद होते. यानंतर गेल्या दीड वर्षापूर्वी हे वेगाने सुरु करण्यात आले आहे....
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर (पुणे): अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यात गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज (ता. 20) एक वर्ष पूर्ण झाले. या अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर संबंधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षा साधनांत वाढ केली असून कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर - अकोले (ता.इंदापूर) येथील नीरा -भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यामध्ये गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज मंगळवार (ता.२०) रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. या अपघातामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सात परप्रांतीय व एका स्थानिक युवकाचा समावेश होता.अपघातानंतर संबधित कंपनीने...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे: भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप केशवराव निंबाळकर (वय 45) यांचा आज (ता. 5) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिव्हॉल्वर साफ करताना चुकून उडालेली गोळी लागून मृत्यू झाला. राज्यातील साखर कारखानदारीत अग्रेसर समजल्या जाणाऱ्या छत्रपती साखर कारखान्याच्या...
ऑक्टोबर 13, 2018
शेटफळगढे - पालकमंत्री गिरीश बापट शनिवारी (ता. १३) इंदापूर तालुक्‍याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती भाजपचे इंदापूर तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी दिली. या दौऱ्यात सकाळी ११ वाजता शिरसोडी येथील ३३/११ केव्हीच्या उपकेंद्राच्या क्षमता वाढीचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर दुपारी...
ऑक्टोबर 12, 2018
इंदापूर तालुक्‍यातील सणसर येथील कल्पना भीमराव धोत्रे यांनी पतीच्या आजारपणामुळे कापडी पर्स, ज्वेलरी तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आपले घर सावरले. त्यानंतर आपल्याकडील नवकल्पना इतरांपर्यंत पोचविण्यासाठी त्या महिलांना प्रशिक्षण देत आहेत. लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतरही गृहिणी हा काही शिक्का...
ऑक्टोबर 09, 2018
भवानीनगर - अगोदरच अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दुष्काळात तेराव्या महिन्याची ‘भेट’ देताना फक्त एकाच महिन्यात रासायनिक मिश्रखतांची दरवाढ केली आहे. दुष्काळाची भीती मनात घर करून असतानाच अवघ्या चार महिन्यांच्या अंतरात पिशवीमागे ३०० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 04, 2018
भवानीनगर - जिल्ह्यात ‘डासमुक्त गाव’ ही संकल्पना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी पुण्यातील आरोग्य समितीच्या बैठकीत सांगितले.  जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची विशेष बैठक जिल्हा परिषदेत सोमवारी संध्याकाळी झाली. या...
सप्टेंबर 21, 2018
कळस - ‘‘ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे, तोच इंदापूर तालुक्‍यात कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रिय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन दिले तर तालुक्‍यात पाणी आले. निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणे गरजेचे आहे,’’ अशी...
सप्टेंबर 20, 2018
कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको आंदोलनाचं निवेदन दिलं तर तालुक्यात पाणी आलं. यामुळे अशा निष्क्रीय लोकप्रतिनीधीच्या निष्क्रियतेची लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये नोंद होणं गरजेचं असल्याची...
सप्टेंबर 18, 2018
भवानीनगर - सणसर (ता. इंदापूर) परिसरात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सणसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने आज परिसरात पाहणी केली. भवानीनगरनजीक एका शेतकऱ्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांनी सणसरमधील खासगी दवाखान्यातून तीन दिवस उपचार घेतले. मात्र, प्रकृतीत काही...
सप्टेंबर 12, 2018
भवानीनगर (पुणे): जिल्ह्यात चर्चिला जात असलेल्या सणसर (ता. इंदापूर) डेंगी निर्मूलन मोहिमेस आज सुरवात झाली. भवानीनगरमधील तपासणीनंतर ती उद्या (ता. 12) पूर्ण होणार आहे. आज दिवसभरात सणसर व गावच्या 12 वाड्या-वस्त्यांवरील 893 कुटुंबांमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल 2 हजार 163 पाणी साठवणुकीची भांडी तपासली....
सप्टेंबर 11, 2018
भवानीनगर (पुणे) : जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चिला जात असलेल्या सणसर डेंगी निर्मूलन मोहिमेस आज (ता. 11) सुरवात झाली. उद्या (ता. 12) ती भवानीनगरमधील तपासणीनंतर पूर्ण होणार आहे. आज दिवसभरात फक्त सणसर व गावच्या 12 वाड्या-वस्त्यांमधील 893 कुटुंबांमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल 2 हजार 163 कंटेनरची तपासणी...
सप्टेंबर 04, 2018
सासवड- केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा व फसव्याच कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी व पुन्हा जनताभिमुख काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय...
ऑगस्ट 13, 2018
वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना पाणी देण्यास, युवकांना नोकरी देण्यास अपयशी ठरले आहेत. उसाचे उत्पादन निम्याने कमी झाले असून तालुक्याच्या विकासाचा आलेख घसरला असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. वालचंदनगर (ता....
जुलै 20, 2018
भवानीनगर - सणसरच्या कुरवली चौकात गुरुवारी बिरबलाच्या गोष्टीतल्या खिचडीसारखेच खूप उंच मडक्‍यात ठेवलेल्या दुधाला साय आणायची कृती सुरू होती. मात्र, खूप वेळ जळण जाळूनदेखील दूध अखेर शिजलेच नाही. त्यामुळे सरकारी धोरणाचा निषेध करीत हजारो लिटर दूध आंदोलकांनी रस्त्यावर ओतून दिले.  सणसर (ता. इंदापूर) येथे...
जुलै 19, 2018
वालचंदनगर - पहाटे साडेतीन चार पर्यंत जागायचे...व पुन्हा सकाळी लवकर उठून सकाळी सहा वाजताच पालखी तळ गाठायचा...वेळ प्रसंगी चालू गाडीमध्ये झोपेचा डुलका घ्याचा...इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी रात्रीचा ही दिवस करुन वारकऱ्यांची काळजी घेतली. त्यांनी पालखी सोहळ्याच्या काळामध्ये गतवर्षीपासुन...
जुलै 19, 2018
भवानीनगर (पुणे): सरकार लय मुजोर हाय.. दूध काय शिजत नाय...अशा घोषणा देत सणसरच्या कुरवली चौकात आज (गुरुवार) बिरबलाच्या गोष्टीतल्या खिचडीसारखेच खूप उंच मडक्यात ठेवलेल्या दुधाला साय आणायची कृती सुरू होती. मात्र, खूप वेळ जळण जाळून देखील दुध अखेर शिजलेच नाही, त्यामुळे सरकारी धोरणाचा निषेध करीत हजारो लिटर...
जुलै 17, 2018
वालचंदनगर - ‘ खोटे बोला,पण रेटून बोला ’ असा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम असून लबाड बोलून, खोट्या शपथा घेवून तालुक्याचा विकास होत नसल्याची सडकून टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. अंथुर्णे (ता. इंदापूर) जवळील उखळमाळ येथे सामाजिक...