एकूण 8 परिणाम
December 25, 2020
अकोला: परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही. त्यातही स्पर्धा परीक्षांना आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे.  मागील तीस ते चाळीस वर्षांपासून या दोघांमधील संबंध दृढ होत चालले आहेत. यासाठी पालकांची भूमीकाही तेवढीच महत्वाची आहे. पालकांनी मुलाचा कल पाहून त्याप्रमाणे त्यांनी त्यांना...
December 22, 2020
विसापूर (जि. सातारा) : 'सकाळ'ने "नेर कालव्याला भगदाड' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून कालव्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती, तसेच कालव्याची तातडीने दुरुस्ती करून रब्बी पिकांना पाणी उपलब्ध करावे, यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनीदेखील आंदोलन केले होते. त्याची दखल पाटबंधारे...
December 12, 2020
कोयनानगर (जि. सातारा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणासह जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली. त्या वेळी कोयना अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. जलविद्युत प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून नवीन प्रकल्पाची आखणी करावी, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे....
December 08, 2020
मुंबई:  एसटी महामंडळात 1 ते 15 डिसेंबरपर्यंत स्वच्छता विशेष अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये बस स्थानकावरील प्रतिक्षालये, बस स्थानके, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची सोय, बसची स्वच्छता, बस स्थानकावरील स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्वच्छता ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र, यादरम्यान स्वच्छतेच्या बाबतीतले...
October 29, 2020
सातारा : सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणच्या व्यायामशाळा तसेच कॉम्युटर, टायपिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (ता. २९) हा आदेश काढला आहे.  लॉकडाउन शिथिल करताना काही बाबींना अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली...
October 21, 2020
पाटण (जि. सातारा) : चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे महसूल, कृषी आणि पंचायत समिती विभाग झाडून कामाला लागला आहे. शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू असल्याने संपूर्ण यंत्रणा...
October 12, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : वाघ्या-मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा, वाघ्या-मुरळीची शासनदरबारी अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करावी, लोककलावंत आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे, लोककलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी, असे साकडे वाघ्या-मुरळी परिषदेचे...
October 01, 2020
Many times, we plan future activities. It is rightly said that, the most reliable way to predict the future is to create it. And if we need to achieve what we wish, we should plan. The planning should be timebound. It should be strictly followed. At every step, there should be some time-checks....