एकूण 189 परिणाम
डिसेंबर 09, 2019
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते....
डिसेंबर 05, 2019
कोल्हापूर - राज्यात नवे सरकार आले असले तरी अजून मंत्री मंडळाचा विस्तार नाही, कोणाला संधी मिळणार? हे स्पष्ट नाही. तोपर्यंत पालकमंत्रीपदाचा मुद्दा काढून विनाकारण गैरसमज पसरवण्यात काही अर्थ नाही. जे काही ठरवायचे ते श्रेष्ठी ठरवतील. यावर आताच चर्चा करणे म्हणजे "बाजारात तुरी अन्‌.' या म्हणीप्रमाणे...
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चित झाले असताना राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  त्यात कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून आमदार सतेज पाटील यांचे नाव आले आहे. आमदार पाटील यांचे मंत्रिमंडळात नाव...
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर - महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेनंतर आता महामंडळावर कुणाची वर्णी लागणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना सत्तेत असल्याने त्यांच्या वाट्याची महामंडळाची कायम राहतील, मात्र भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात पदे दिली, ती आता संपुष्टात येतील. समरजतिंसिंह घाटगे यांनी "म्हाडा'चा...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या सत्तासमीकरणात शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस सहभागी होणार असून, नवीन सरकारमध्ये या पक्षांकडून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे. भाजपच्या घटकपक्षांची परवड; 'या' नेत्यांच्या...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्‍चित असून, कॉंग्रेसकडून आमदार पी. एन....
नोव्हेंबर 24, 2019
कोल्हापूर - राज्यातील राजकीय भूकंपाची बातमी सकाळी येऊन धडकली अन्‌ जिल्ह्यातील राजकीय गोटात मोठी अस्वस्थता पसरली. भाजप वगळता शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी बातमी धक्का देणारी ठरली. शहरासह जिल्ह्यात नाट्यमय घडामोडीचे पडसाद उमटले.  काल रात्रीपर्यंत महाविकासआघाडीचे सरकार येणार, अशी...
नोव्हेंबर 19, 2019
कोल्हापूर - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत उद्या (ता. 19) सकाळी 11.30 वाजता मंत्रालयात काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणाचे नशीब उजळणार, याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडणार, दावेदार कोण असणार, सत्ता कोणाची येणार? याबाबत जिल्हा परिषद...
नोव्हेंबर 17, 2019
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होईपर्यंत कारखाने बंद ठेवा. एफआरपीचे तुकडे करण्याची भाषा कधीही सहन करणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दिला. तसेच एकवेळ आमचे तुकडे पडतील, पण एफआरपीचे तुकडे पडू देणार नाही. प्रत्येक साखर कारखान्याने एफआरपी वरती किती...
नोव्हेंबर 15, 2019
कोल्हापूर - महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून अखेर सूरमंजिरी लाटकर यांच्या नावाची घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. तत्पुर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने लाटकर यांचे नाव निश्‍चित करण्यात आली. एकमताने नाव निश्‍चित झाल्याने आमदार...
नोव्हेंबर 14, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेला कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याचा मुद्दा संपला असला तरी प्रत्यक्षात निवडणुकीत कोण कोणासोबत असेल, यावरच निवडणुकीतील चुरस अवलंबून आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना संघात रोखण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्यासह...
नोव्हेंबर 11, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती राजाराम कारखान्याचे अध्यक्ष हरिश नारायण चौगले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ठरलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने श्री. चौगले यांनी मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. दोन दिवसांत संचालकांच्या बैठकीत तो मंजूर होईल.  दरम्यान,...
ऑक्टोबर 31, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हातात हात घालून केलेले काम आणि त्यामुळे आघाडीला मिळालेले यश आणि भविष्यातील जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा पाहता जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’मध्ये आमदार पी. एन. पाटील यांच्यासह हसन मुश्रीफ व सतेज पाटील एकत्र...
ऑक्टोबर 30, 2019
कोल्हापूर - मल्टिस्टेट करण्यासाठी दिल्लीत असणारा गोकुळचा ठराव रद्द करणार असल्याचे पत्र देवून सर्वसाधारण सभेतही जाहीर केले आहे. तरीही, कागदोपत्री इतिवृत्त मंजूर करून आणि गोकुळ मल्टिस्टेट करून दाखवावाच, अशा इशारा आमदार सतेज पाटील यांनी आज दिला. जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची 57 वी वार्षिक...
ऑक्टोबर 30, 2019
कोल्हापूर - येथे आज गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत आमदारपदी निवड झाल्याबद्दल संघाचे संचालक राजेश नरसिंगराव पाटील यांचा सत्कार अध्यक्ष आपटे यांनी केला.  या प्रसंगी बोलताना श्री. आपटे यांनी ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनीही विधानसभा लढवल्याचा उल्लेख केला. लगेचच डोंगळे यांनी त्याला...
ऑक्टोबर 30, 2019
कोल्हापूर - वर्षभरापुर्वी ज्या "मल्टिस्टेट' वरून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा प्रचंड वादावादी आणि चप्पलफेकीने गालबोट लागल्याने गाजली होती त्याच मुद्यावरून संघाच्या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही गोंधळच झाला.  संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द केला पण,...
ऑक्टोबर 30, 2019
कोल्हापूर - गेले वर्षभर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गाजत असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. आता आजच्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अध्यक्ष...
ऑक्टोबर 24, 2019
कोल्हापूर - सुरुवातीला चुरस व नंतर एकतर्फी झालेल्या करवीर मतदारसंघात काँग्रेसच्या पी. एन. पाटील यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांचा 22 हजार 592 मतांनी दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे नरके यांच्या हॅटट्रीकचे स्वप्न भंगले आहे. सुरुवातीच्या सहा फेऱ्यांमध्ये नरके यांनी आघाडी घेतली....
ऑक्टोबर 24, 2019
कोल्हापूर : दक्षिण मतदारासंघात ऋतुराज पाटील 42 हजार 964 मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा पराभव केला. अमल महाडिक यांना मोजक्याच फेरीत माफक आघाडी मिळवता आली. त्यामुळं ऋतुराज पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. 2014 च्या निवडणुकीत काका आमदार सतेज पाटील यांच्या झालेल्या...
ऑक्टोबर 24, 2019
कोल्हापूर - येथील दक्षिण मतदार संघात चाैथ्या फेरी अखेर ऋतुराज पाटील यांनी १० हजार 923 मतांनी आघाडी घेतली आहे. सलग चारही फेऱ्यात त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे. चाैथ्या फेरीत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना 5458 मते मिळाली तर ऋतुराज पाटील (काँगेस) यांना  7613 मते मिळाली.  दक्षिण मतदारसंघात सकाळी आठ...