एकूण 1189 परिणाम
मे 22, 2019
वर्धा - अत्यल्प पावसामुळे कधी नव्हे तेवढा दुष्काळ वर्ध्यात पडला आहे. नदीपात्र कोरडे पडले आहे. यंदा आलेली स्थिती येत्या वर्षात येऊ नये याकरिता येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यावर जिल्ह्यात भर देण्यात येत आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून श्रीसंत लहानूजी महाराज देवस्थान टाकरखेड येथील नागरिकांनी...
मे 21, 2019
निफाड (जि. नाशिक) - पिंपळस रामाचे (ता. निफाड) येथे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाच्या बहिणीच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्रीरामनगर (कोळवाडी) येथील हर्षद ठकाजी (नीलेश) गुंजाळ (वय 15) हा...
मे 20, 2019
बेळगाव - महाराष्ट्राने कर्नाटककडे पाण्याच्या बदल्यात पाण्याची मागणी केल्यामुळे कोयनेतून कृष्णेला अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे कर्नाटकने हिडकल जलाशयातून घटप्रभेचे पाणी कृष्णेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ टीएमसी पाणी ९४ किलोमीटर अंतर कापून चिक्‍कोडीपर्यंत जाणार असून केवळ कृष्णेचे...
मे 19, 2019
तुंग - येथील कृष्णा नदीमध्ये शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खडकावर जबडा आवासून विसावलेल्या मगरीचे पुन्हा दर्शन झाल्याने गावात भीती पसरली आहे.  मौजेडिग्रज मधील घटनेला ४८ तास होत नाही तोवर (तुंग, ता. मिरज) येथे मगर चक्क सावजावर लक्ष ठेवताना दिसून आली. यावेळी सावज नदीतील अंघोळ करणाऱ्या मुलाऐवजी...
मे 17, 2019
तुंग - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात पोहणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या चिमुरड्यास मगरीने ओढून नेले. आज दुपारी बाराच्या सुमारास आकाश मारुती जाधव (वय १२, मूळ गाव रा. निंबळक, ता. इंडी, जि. विजापूर) हा पाण्यात खेळत असताना हिंस्र मगरीने त्याला त्याच्या आईसमोरच  पाण्यात ओढून नेले....
मे 15, 2019
सोयगाव - अजिंठ्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या आदिवासी लेणापूर-सावरखेड्याला आदिवासी प्रकल्प विभागाची स्वतंत्र साठवण टाकी मंजूर नसल्याने ग्रामस्थांवर नदीपात्रात खड्डे करून पिण्यासाठी पाणी आणण्याची वेळ आली आहे.  टंचाईग्रस्त आदिवासी लेनापूर-सावरखेडा गावांचा दोन वर्षांपासून आदिवासी विकास प्रकल्पाकडे...
मे 14, 2019
अमळनेर ः बोरी नदीकाठावरील कोळपिंप्रीसह अंबापिंप्री, कन्‍हेरे- फापोरे परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी ग्रामस्‍थांना सुमारे पाच किलोमीटरपर्यंत नदीपात्रात येऊन पाणी भरावे लागत आहे. या गावांमध्ये विकतचे पाणी घेऊन तहान भागवली जात असून, कोळपिंप्री ते कन्‍हेरे दरम्‍यान बोरी नदीपात्रात एका...
मे 14, 2019
रसायनी (रायगड) : पाताळगंगा नदीवर जुन्या पुलाला खेटुन एमआयडीसीच्या दुसऱ्या पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. वेळेत  पुर्ण होईल की नाही अशी शक्यता कारखानदार व नागरिक व्यक्त करत आहे. तर काम वेळेत पुर्ण करून पुला वरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी आहे. पुलाचे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी एमआयडीसीचे...
मे 12, 2019
औसा : पावसाळ्यात मुंबई, कोकण किनारपट्टी भागात पडलेला पाऊस हा समुद्रात जातो. परंतू समुद्रात जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडवून नद्या जोडून जर मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यात आणले पाणी तर येथील दुष्काळाचे कायमचे निर्मुलन होईल. गेल्या पंधरा वर्षापासुन मी हा विषय सातत्याने...
मे 12, 2019
परभणी : जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला होता. गेल्या काही दिवसांपासून 42-43 अंशावर परभणीचे तापमान स्थिरावले. वातावरणात प्रचंड उष्णता असल्याने उष्माघाताचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी गेले आहे. यावर्षी परभणी जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला...
मे 12, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या तुमचा...
मे 12, 2019
भक्तिभावानं परिक्रमा करणारे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नर्मदेच्या तीरावर परिक्रमा करणारे या दोघांच्या पारड्यात नर्मदा कसं पुण्य टाकते, हे काही सांगता येणार नाही; पण नर्मदेच्या तीरावर असणारं प्रत्येक लेकरू हे माता नर्मदेला आपलं लेकरू वाटत असावं आणि त्याच वात्सल्यातून ती आपल्या लेकरांना कुरवाळत असावी...
मे 12, 2019
अश्रुभरल्या नजरेनं मीरानं सदाला निरोप दिला. तिला घर अगदी खायला उठलं. तिचं मन भूतकाळात रमलं. सदाची बालपणापासून आजपर्यंतची रूपं तिला आठवत राहिली. त्याची हुशारी, सर्वांनीच त्याचं केलेलं कौतुक, जिद्दीनं केलेला अभ्यास, त्याचं शेवटच्या परीक्षेतलं प्रावीण्य, महाराष्ट्रात पहिला आलेला नंबर... सगळं सगळं तिला...
मे 11, 2019
नांदेड : नदिजोड प्रकल्प योजना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील नदिजोड प्रकल्प योजनेची आज अमलबजावणी झाल्यास महाराष्ट्रातीलच नव्हे तर, सर्वच राज्यातील गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीवर सहज मात करता येणे शक्य आहे, असे मत रिपल्बिलकन पार्टी आॅफ इंडिया (अ) चे अध्यक्ष...
मे 09, 2019
मंठा :  दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही, परंतु नदीपात्रात पाणी सोडून मंठा-परतूर-सेलू-घनसावंगी तालुक्‍यातील जनतेची तहान भागविणाऱ्या निम्न दुधना धरणातील पाण्याची नासाडी करू नये, या मागणीसाठी मंठा-परतूर तालुक्यातील काही पक्षांचे नेते, शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी...
मे 09, 2019
गंगाखेड (परभणी) : नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांना 8 मे त्यांच्या नवा मोढा येथील वरद काॅप्लेक्स येथील ऑफीसमध्ये थापड बुक्या मारल्याची घटना रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. सदरील घटना नेमकी कोणत्या कारणाने झाली याची माहिती मिळु शकली नाही. मात्र ता.9 मे रोजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यानी तातडीची...
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने उपग्रहाद्वारे टिपलेल्या...
मे 09, 2019
धरणगाव ः अंजनी, गिरणा आणि तापी अशा तीनही नद्या असलेल्या धरणगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरी कोरड्याठाक असून, कूपनलिका बंद पडल्या आहेत. सहाशे ते आठशे फूट केलेले कूपनलिकाही बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना होणे गरजेचे...
मे 09, 2019
कणकवली - शहरालगतच्या जानवली नदीपात्र कोरडे पडल्याने लगतच्या गावांमध्ये पाणी टंचाईची शक्‍यता निर्माण झाली आहे. जानवली परिसरातील ऊस शेती देखील धोक्‍यात आली आहे. जानवली नदीचा नदी पुनरूज्जीवन योजनेत समावेश करण्यात आला होता; मात्र निधीअभावी ही योजना देखील रखडली आहे. फोंडाघाट येथील डोंगरातून उगम पावणारी...
मे 08, 2019
इचलकरंजी - येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा खालावली आहे. पाण्याचा प्रवाह िस्थर झाल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे. पाण्याला हिरवट रंग आला असून, पंचगंगा नदीतून पाणी उपसा पुन्हा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गेल्याच...