एकूण 8 परिणाम
November 29, 2020
SBI PO Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी आणली आहे. एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती काढली आहे.  यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रिक्त पदांचे तपशील, अधिसूचना आणि ऑनलाईन अर्जाबाबतची माहिती...
November 20, 2020
 पुणे: या वर्षात बँकेच्या मुदत ठेवी (FD) दरात सुमारे 200 बेसिस पॉइंट्सची घट झाल्यामुळे रेपो दराचा सर्वात मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. सध्या देशातील प्रसिध्द बॅंक SBI तिच्या FD वर 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2.9 ते 5.4 टक्के व्याज देते. अलीकडेच एचडीएफसी बँकेनेही आपल्या मुदत...
November 18, 2020
कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील यूको बँकेनं (UCO Bank) ग्राहकांना व्याज दरात (Interest Rate) मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय.  यूको बँकेने होम लोन (Home Loan) वर 0.25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून गृह कर्जासाठीचा नवीन व्याज दर 18 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आला आहे. गृह...
November 13, 2020
नवी दिल्ली: जर तुम्ही घर घेण्याची विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सध्या बाजारात बऱ्याच वित्तीय संस्था गृहकर्जे देत आहेत. आता त्यासोबतच गोदरेज ग्रुपनेही वित्तीय सेवा क्षेत्रात पाऊल ठेवले असून तब्बल 1500 कोटींची गुंतवणूक केली आहे. आता गोदरेज हाऊसिंग फायनान्स कंपनीने देशातील सर्वात...
September 29, 2020
मुंबई : आगामी सणासुदीच्या दिवसांसाठी स्टेट बँकेने वाहन, सोने आणि पर्सनल लोन या कर्जांवरील प्रोसेसिंग फी (प्रक्रिया शुल्क) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त गृहप्रकल्पांच्या कर्जांना देखील ही सवलत मिळेल. या सर्वांचे व्याजदर दहा टक्क्यांखाली आले आहेत.  त्यांच्या योनो बँकिंग...
September 23, 2020
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला आहे. अमेरिकन डॉलरही (US Dollar) चांगलाच वधारलेला दिसतोय. याचा परिणाम सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) किमंतीवर दिसत आहे. मंगळवार नंतर बुधवारीही सोन्याचे दर कमी...
September 23, 2020
मुंबई - शापूरजी पालनजी समूहाला त्यांचे कर्ज फेडता यावे, यासाठी त्यांच्याकडील टाटा सन्सचे १८ टक्के समभाग खरेदी करून त्यांची कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्याची ऑफर टाटा सन्सने दिली आहे. शापूरजी पालनजी ग्रुपवर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आपण ही ऑफर देत असल्याचे टाटा सन्सतर्फे मंगळवारी (ता....
September 14, 2020
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ची तब्बल 338 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मंबईतील खासगी कंपनी आणि तिच्या अधिका-यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच (CBI) ने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या ठिकाणांवर CBI ने शोध मोहिम राबवली आहे. कांदिवलीतील एस डी अल्युमिनियम...