एकूण 13 परिणाम
November 30, 2020
स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सिरीज नुकतीच आली आहे. १९९२ मध्ये स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांनी केलेल्या भारतीय शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित आहे. यातील एका संवाद प्रमाणे "मै सिगारेट  तो नही पीता लेकिन जेबमें लायटर जरूर रखता हू, धमाका करने के लिए. या वेब सिरीजनेही सध्या मनोरंजन...
November 29, 2020
मुंबईः नवी मुंबई महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्राकडून कुटुंबातील एकाच व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन कुटुंबातील इतर व्यक्तींची टेस्ट न करता त्यांची कोरोना टेस्ट केल्याचे दाखवून मोठया प्रमाणावर आर्थिक भ्रष्ट्राचार करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी...
November 28, 2020
टोकीयो : आपल्या आकाशगंगेच्या मधोमध Sagittarius A* नावाचा एक मोठा ब्लॅकहोल आहे. या ब्लॅकहोलचे वस्तुमान आपल्या सूर्यापेक्षाही 40 लाख पटीने अधिक आहे. आणि आता या ब्लॅकहोलविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. आता वैज्ञानिकांनी हा शोध लावलाय की आधीपेक्षाही आपण या ब्लॅकहोलपासून 200 प्रकाशवर्ष जवळ आहोत. मात्र...
November 27, 2020
नवी दिल्ली : ट्विटर अकाऊंटवर आपल्या नावासमोर ब्लू टिक बॅज असणं कुणाला नाही आवडत? आपलं अकाऊंट व्हेरिफायड असणं ही खरं तर अभिमानाचीच बाब ठरेल. मात्र, ट्विटर कडून हा ब्लू टिक मिळवणे हे तितकंही सहजसोपं निश्चितच नाहीये. तसेच दरम्यानच्या काळात ट्विटरने व्हेरिफिकेशनची ही प्रक्रियाच थांबवली होती. मात्र, आता...
November 25, 2020
नवी दिल्ली - भारत सरकारने मंगळवारी पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेचं कारण देत 43 अ‍ॅप्सवर बंदीची घोषणा केली. याआधी भारताने जून आणि सप्टेंबर महिन्यात काही अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये सर्वाधिक चीनच्या अ‍ॅप्सचा समावेश होता. आता केंद्राने नवीन 43 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन बिथरले आहे. चीनकडून यावर...
November 05, 2020
नवी दिल्ली - सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूकीचे प्रकार सातत्याने घडतात. आता दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर सेलने सरकारी नोकरीमध्ये मोठा घोटाळा (job scam) करणाऱ्या पथकाचा पर्दाफाश केला आहे. 5 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी नोकरी देण्याचं आमिष दाखवून...
October 28, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांमध्ये तब्बल चारशे कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे....
October 27, 2020
मुंबई, ता. 27 : नुकताच मुंबईतील महत्वाच्या जागांचे रेडीरेकनर दर कमी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयात पंधरा ते वीस हजार कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. काही ठराविक जमीन मालकांना फायदा व्हावा म्हणून हे दर कमी करण्याचे षडयंत्र रचण्यात आले, असा दावाही त्यांनी...
October 26, 2020
नवी दिल्ली- कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांच्यासह तिघांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने 1999 मध्ये झारखंडमधील एका कोळसा खाणीच्या वाटपातील अनियमतता संबंधित कोळसा घोटाळ्याप्रकरणी दिलीप रे यांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नुकताच...
October 09, 2020
रांची - चारा गैरव्यवहाराशीसंबंधित चाईबासा प्रकरणात कारावासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीला काही दिवस राहिलेले असताना लालूंना जामीन मिळणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मात्र दुमका कोषागराच्या...
October 08, 2020
मुंबई : मुंबई पोलिसांनी आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांनी काही चॅनल्सकडून 'हंसा कंपनी'च्या माजी कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन फेक TRP रॅकेट चालवलं जात असल्याची सनसनी माहिती दिलीये. स्वतः मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली....
October 08, 2020
मुंबई : आज मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केलाय. खुलासा आहे खोट्या TRP रॅकेटचा. मुंबई पोलिंसानी खोटं TRP रॅकेट उध्वस्त केलंय. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी खोट्या TRP चं रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती माध्यमांना दिलीये. या प्रकरणात तीन चॅनल्सची मुख्यत्वे...
September 15, 2020
मुंबई : गोरेगाव सिद्धार्थ नगरमधील पत्रा चाळ पुनर्विकासात गैरव्यवहार केल्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट इफ्रास्ट्रक्चर लि. चे म्हणजेच HDILचे सारंग वाधवान यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. 1034 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने वाधवान यांचा तुरुंगातून ताबाय घेतला आहे. म्हाडाच्या...