एकूण 2 परिणाम
November 04, 2020
महूद (सोलापूर) : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने सर्वेक्षण करून जगातील सर्वोच्च प्रशंसनीय संशोधकांची यादी बनवली आहे. या यादीत महूद (ता. सांगोला) येथील डॉ. चंद्रकांत हरी भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे.  अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने सर्वेक्षण करून जगातील दोन टक्के सर्वोच्च प्रशंसनीय...
September 25, 2020
कोलकाता - भारताचे प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारावेळीच गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टर शेखर बसु यांना किडनीचा विकार होता. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवसही झाला होता. 15 सप्टेंबरला...