एकूण 4 परिणाम
February 08, 2021
मुंबई  : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पासाठी इस्रायली कंपनीकडून महानगरपालिकेकडे प्रस्ताव आला आहे. महानगरपालिकेने या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करून प्रकल्प अहवाल तयार करून निविदापत्रक तयार करण्याची जबाबदारी या कंपनीवर दिली आहे. सल्लागार कंपन्या कोणत्याही प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत...
February 04, 2021
मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महानगर पालिका उभारणार आहे. सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याची क्षमता 400 दक्षलक्ष लीटर इतकी असेल. यासाठी हरित ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. पावसाचे बदलते वेळापत्रक लक्षात घेता नवे स्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात...
November 24, 2020
मुंबईः समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देशमनोरी येथे समुद्राचे 200 दशलक्ष लिटर पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी  1800 कोटी रुपये खर्च होणार आहे.  1 हजार लिटर पाणी पिण्या योग्य करण्यासाठी 30 रुपयांपर्यंत खर्च येण्याचा अंदाज...
November 24, 2020
मुंबई : मुंबईत मनोरी येथे समुद्राचे 200 दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 1800 कोटी रुपये खर्च होणार असून एक हजार लिटर पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी साधारण 30 रुपयांपर्यंत खर्च येण्याचा अंदाज आहे. तलावातील पाणी शुध्द करुन ते मुंबईत...