एकूण 21 परिणाम
February 10, 2021
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे प्रभावित झालेल्या ऊर्जा विभागाच्या भरती मधील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या उमेदवारांना ऐच्छिक स्वरूपात ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आदेश ऊर्जा विभागाने जारी केल्याची...
January 24, 2021
मुंबई  ः मराठा विद्यार्थी व नोकरी मागणारे उमेदवार यांना न्याय मिळावा यासाठी आज सरकारकडे हात जोडून विनंती करीत आहोत. ही विनंती मान्य झाली नाही तर हात सोडून संघर्ष करू व त्याची पुढील जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे दिला. मराठा आरक्षित गटातून...
January 15, 2021
मुंबई  ः एमपीएससी परिक्षांमध्ये मराठा समाजाचे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण काढून त्यांना खुल्या किंवा इडब्ल्यूएस प्रवर्गात बदलण्यास सांगितले आहे. मात्र त्यासंदर्भात शुक्रवार शेवटचा दिवस असूनही कसलीही सूचना न दिल्याने हा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव असल्याची शंका येत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी...
January 09, 2021
कामेरी : राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे. या भरतीला अजून मुहूर्त सापडेना त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने शैक्षणिक संस्थातील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी...
January 07, 2021
मुंबईः एसईबीसी आरक्षणाशिवाय पोलिस भरतीचा जीआर अवघ्या तीन दिवसांत गृहविभागानं मागे घेतला आहे. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूयएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग नवीन जीआर शुद्धीपत्रक काढणार आहे. ४ जानेवारीच्या जीआरमध्ये एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावं असा उल्लेख...
January 06, 2021
पुणे : कोरोना आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा निकाल यामुळे लांबणीवर पडलेल्या एमपीएससी परीक्षेमुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यातच एमपीएससीने खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादेची अट घातली आणि एसईबीसीमधून अर्ज केलेल्या उमेदवारांनी खुला किंवा ईडब्लूएस यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, असं परिपत्रक...
January 06, 2021
मुंबई : राज्यातील पोलिस भरतीबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. राज्यातील पोलिस भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी SEBC आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाकडून घेण्यात आलाय. पोलिस भरतीदरम्यान जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या...
January 05, 2021
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी "SEBC' प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची सूचना आयोगाने केली आहे. त्यासाठी 15 जानेवारीपर्यंत...
December 25, 2020
मुंबई :  सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे तुर्तास मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर प्रतिबंध आल्यानंतर अनेकांनी अशी मागणी केली होती की, एसईबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नसेल तर नुकसान कमी करण्यासाठी मराठा समाजाला EWS चे लाभ देण्यात यावे. मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी...
December 25, 2020
मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या खार येथील घरातील बेकायदा बांधकामाला महानगर पालिकेने पाठवलेल्या नोटीसवर स्थगिती देण्यास दिंडोशी महानगर दंडाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महानगर पालिकेने सहा आठवड्यानंतर...
December 25, 2020
मुंबईः  एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यानुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना प्रवर्ग...
December 24, 2020
पुणे : ''मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील याचा आरक्षण घ्यावा आणि आरक्षणाचा विषय संपवावा'' असं मत आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी मांडले आहे. येत्या 25 जानेवारीला मराठा आरक्षणाबाबात न्यायलयात अंतिम सुनावणी  होणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
December 23, 2020
मुंबई, ता. 23 : एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात मांजरीची संख्या वाढली आहे. अधिकारी कर्मचारीच मांजरी पोसत असून, त्यांना अन्न सुद्धा खायला देत असल्याने मुख्यालयात विष्ठेची घाण पडलेली असून घाणीच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहे. त्यामुळे मुख्यालयात मांजरी पोसतांना किंवा अन्न देतांना...
December 23, 2020
मुंबई : एसईबीसी (SEBC) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (EWS) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता EWS चे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सामाजिक व...
December 14, 2020
मुंबादेवी -  आज पासून राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु झाले. गेल्या अनेक महिण्यांपासून मोठ मोठ्या आंदोलनांशिवाय सुना असलेला आझाद मैदानाचा परिसर पुन्हा दुमदुमून निघाला. आझाद मैदानात सध्या मराठा समाजातील विविध संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. . या आंदोलनात सहभागी...
December 05, 2020
मुंबई, ता. ५ : एसईबीसी (SEBC) आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली...
December 02, 2020
मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली...
November 26, 2020
मुंबई: राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अकरावी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विद्यापीठातील प्रथम वर्ष अभ्यासक्रम आदी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. यावर अखेर राज्य सरकारने तोडगा काढला असून...
November 07, 2020
मुंबई - मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आज सायंकाळी 'मशाल मार्च'चे आयोजन केले होते. या 'मार्चचे नेतृत्व शिवसंग्राम चे अध्यक्ष विनायक मेटे करत होते. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' पर्यंत मार्च काढण्यात आला होता.  आंदोलनकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी...
September 22, 2020
मुंबई : आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मुख्यत्वे चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि  शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक पत्रकार...