एकूण 183 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
केवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित केलेल्या एका...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून आता महिना उलटून गेला आहे. त्यानंतर तेथील परिस्थितीबाबत अनेक उलटसुलट चर्चा माध्यमांतून तसेच सोशल मीडियातून पसरल्या. तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या याचिकांवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी...
सप्टेंबर 16, 2019
ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे...
सप्टेंबर 12, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यातील भारताचे माजी नौसैनिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दुसऱ्यांदा 'कॉन्सुलर ऍक्‍सेस' देण्यास नकार दिला आहे.  पाकिस्तानने एकदा कुलभूषण जाधव यांना क़न्सुलर ऍक्सेस दिला होता. त्यानंतर इस्लामाबादमधील भारतीय उपउच्चायुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी जाधव...
सप्टेंबर 12, 2019
इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्द्यावरून जगाचा भारतावर विश्वास आहे, आपल्यावर नाही अशी कबुली पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री ब्रिगेडियर इजाझ अहमद शाह यांनी दिली आहे. इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताशी व्यापारसंबंध तोडले आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तानचा थयथयाट...
सप्टेंबर 12, 2019
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर तब्बल 57 वर्षांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या रूपाने महिलेला संधी मिळाली. महिलांसह सामाजिक प्रश्‍नावर आक्रमकपणे बाजू मांडून प्रश्‍न धसास लावेपर्यंत लढत राहणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख. 12 सप्टेंबर रोजी गोऱ्हे या पासष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहेत....
सप्टेंबर 11, 2019
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे सामाजिक एकता निर्माण झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून ही एकता आणखी मजबूत केली आहे. सर्वांनी देशाप्रती प्रेम व सदभावना कायम ठेवली तरच देशाची एकता वाढीस लागेल. राष्ट्रध्वजाकडे पाहिल्यानंतर...
सप्टेंबर 10, 2019
जिनीव्हा : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाकडून निराशा झालेल्या पाकिस्ताननने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर (UNHRC) भारताविरोधात ११५ पानांचं डॉजिअर सादर करत भारतावर काही आरोप केले आहेत. पंरतु, काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासमोर आपली...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे....
सप्टेंबर 10, 2019
पुणे - 'जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्याने देशात आनंदाचे वातावरण असून, देशाची अखंडता व एकात्मतेची भावना दृढ झाली आहे,'' असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत "एक राष्ट्र, एक संविधान' या विषयावरील डॉक्‍टरांच्या...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली - आरक्षणाचे लाभ मिळणाऱ्या लोकांना जोपर्यंत त्याची गरज आहे तोवर आरक्षणाची तरतूद कायम राहिली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व्यक्त करण्यात आले. समाजात आर्थिक व सामाजिक असमानता अजूनही कायम आहे व यामुळेच आजही आरक्षण आवश्‍यक आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी...
सप्टेंबर 09, 2019
इस्लामाबाद : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, आता पाकिस्तानने जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर याची सुटका केल्याने भारतावर मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड अशी ओळख असलेल्या मसूद अझहरची सुटका...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून सुमारे 200 संशयित दहशतवादी काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याचे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे.   काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत,...
सप्टेंबर 07, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज (शनिवार) महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेनेही हा निर्णय स्वीकारण्यास तयारी दर्शविली. मात्र, शेजारील देश आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तानचा मात्र चांगलाच...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले. National Security Advisor Ajit Doval: No question arises of Army atrocities,only state(J&K)...
सप्टेंबर 07, 2019
श्रीनगर : काश्‍मीरमधून कलम 370 वगळल्यानंतर महिनाभरापासून राज्यातील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरू असताना दहशतवादीदेखील वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. यादरम्यान, उत्तर काश्‍मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी (ता.6) रात्री दहशतवाद्यांनी...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : विश्वकरंडक 2019मध्ये पाकिस्तानच्या रस्त्यांवर विराट कोहलीची जर्सी घालून त्याचा एक चाहता गाडीवर फिरत होता. तोवर सारं ठाक होतं मात्र, आता पाकिस्तानने हद्द पार केली आहे. पाकिस्तान मध्ये सध्या विराट कोहली पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  मोदी सरकारने जम्मू...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानची गायिका राबी पिरजादा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देताना साप चावतील असे म्हटले आहे. साप व मगरीसोबत असलेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. राबी...