एकूण 6540 परिणाम
डिसेंबर 16, 2018
‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’कडून शिक्कामोर्तब पुणे - रंगरेषेच्या माध्यमातून आपल्या मनातील भावविश्‍व आज (रविवार) चिमुकल्या हातांनी अलगदपणे कागदावर उलगडले ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने. राज्याच्या कानाकोपऱ्यांत दोन हजारांहून अधिक केंद्रांवर पावणेआठ लाखांहून अधिक...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...
डिसेंबर 16, 2018
नाशिक : निफाड तालुक्‍यातून रुग्णवाहिकेतून आलेल्या गर्भवती महिलेला पहिल्या मजल्यावरील प्रसुती विभागात दाखल करायचे होते. परंतु रुग्णालयाच्या दोन्ही लिफ्ट बंद होती. त्याचवेळी लिफ्टच्या बाहेर असलेल्या पोर्चमध्येच महिलेला जोराची कळ आली आणि ती बाळंतिण झाली. सदरची बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात...
डिसेंबर 16, 2018
पुणे : "प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेऊन लेखा परीक्षण करावे आणि त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा; कारण तेच आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत'', असे मत दिल्ली येथील मुख्य प्राप्तिकर आयुक्त...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...
डिसेंबर 15, 2018
औरंगाबाद : वयाच्या 49 व्या वर्षी 18 वर्षांपूर्वी गावातील सीआयएसएफ जवानाला एक किडनीदान केली. तेव्हापासून अवयदान जनजागृतीसाठी झटणाऱ्या 67 वर्षीय अवलीयाने शंभर दिवसांचा 22 राज्यातून दुचाकीवर जनजागृतीचा प्रवास सुरु केला. प्रमोद महाजन (मु. पो. ढवळी, ता. वाळवा. जि. सांगली) असे त्या अवलीयाचे नाव आहे. ...
डिसेंबर 15, 2018
अंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास शनिवारी (ता. 15) रंगेहाथ पकडण्यात आले. भावठाना (ता. अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईत वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराचे  पाणी कमी करण्याबाबत निर्णय दिला असला तरी अंतिम निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे. इच्छाशक्ती नसल्यामुळेच हा प्रसंग निर्माण झाला आहे.'',असा आरोप...
डिसेंबर 15, 2018
पुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. येथे आठ इमारती असून 120 कुटूंब राहतात. एसआरए प्रकल्पात झालेल्या या घरांचे अद्यापही हस्तांतर झालेले नाही. येथील पाण्याच्या टाकीत घाण साठली असून ती गेली...
डिसेंबर 15, 2018
अमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याची शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य प्रदेशशी जुळले असल्याचेही समोर आले.  गिरगुटी येथील सानू ताणू दारशिंबे व संजय ऊर्फ बन्सीलाल हिरालाल जामुनकर या दोघांच्या अटकेनंतर वनाधिकाऱ्यांनी केलेल्या...
डिसेंबर 15, 2018
सोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर लोकवस्तीमध्ये दिसून येत आहे. कोणतेही वन्यजीव लोकवस्तीमध्ये दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वन विभागाला कळवावे. वन्यजीव आपल्याकडे येत नाही तर आपण...
डिसेंबर 15, 2018
सोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी एसएडीएम ऐवजी स्वावलंबन पध्दत सुरु केली आहे. त्याचा सोयीचा अर्थ काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यास...
डिसेंबर 15, 2018
अकोला - पिण्याचे पाणीटंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टॅंकर मंजूर करण्याचे, तसेच तत्पूर्वी अन्य उपाययोजनातून पाणीपुरवठा करणे शक्‍य आहे का, याबाबत तपासणी करण्याचे निर्देश...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सात न्यायाधीशांच्या समितीने करावी, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. संजय भालेराव या सामाजिक कार्यकर्त्याने वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. ...
डिसेंबर 15, 2018
वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी  शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करावी. बचत करणाऱ्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील बचत केलेले पाणी वाढवून देणार असल्याची माहिती...
डिसेंबर 15, 2018
कऱ्हाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज कनेक्‍शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून अनामत (डिपॉझिट) भरावी लागते. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येते. मात्र, महिन्यापासून वीज कंपनीची ऑनलाइन सेवा बंद असल्याने...
डिसेंबर 15, 2018
येवला - बोकटे येथील भैरवनाथ महाराज यात्रेसाठी आरक्षित पाणी पालखेड डावा कालव्याला सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणी द्यावे अशी मागणी अंदरसुल, बोकटे परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर धोरण्याच्या निषेधार्थ तिरडीवर एका शेतकऱ्याला झोपवून...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी - शहरातील खासगी व महापालिकेच्या जागेत जाहिरात फलक अर्थात फ्लेक्‍स व होर्डिंग लावण्यासाठी स्वतंत्र धोरण महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने आखले आहे. गुरुवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ते मंजुरीसाठी ठेवले आहे. नवीन धोरण मंजूर झाल्यास अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या संस्था व...
डिसेंबर 15, 2018
कऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मंडलनिहाय भरारी पथके स्थापन करून कारवाई केली जाणार आहे. जलसंपदा, वीज कंपनीचे अभियंता, मंडलाधिकारी, पोलिस उपनिरीक्षकांचा...
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...