एकूण 8 परिणाम
March 04, 2021
अनेकदा पाहायला मिळालंय की, रेशन डिलर कार्डधारकांना त्यांच्या कोट्याचे धान्य देत नाहीयेत. जर तुम्हालाही अशाच प्रकारच्या अचडणीला सामोरे जावे लागत आहे तर तुम्ही टोल-फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार करु शकता. सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला  (Farooq Abdullah ...
March 04, 2021
नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला  (Farooq Abdullah Sedition Case) यांना बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मत असणे म्हणजे देशद्रोह नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. फारुक अब्दुल्ला यांनी काही महिन्यांपूर्वी कलम 370...
February 16, 2021
मुंबई: माझ्या कोणत्याही ट्विटमुळे  हिंसाचार झालेला नाही आणि त्यातून कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी हेतू सिद्ध होत नाही, असा दावा मुंबई उच्च न्यायालयात अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वतीने सोमवारी करण्यात आला. वांद्रे न्यायालयाने कंगनाच्या काही ट्विट विरोधात फौजदारी फिर्याद नोंदविण्याचे आणि चौकशी...
February 04, 2021
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान , या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असून अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर देशात अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे म्हणत मोहिम...
January 29, 2021
26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात केंद्र सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकरी नेत्यांवर दबाव वाढला आहे. दरम्यान राकेश टिकेत यांनी कृषी कायदे मागे घेण्याची आपली मागणी कायम ठेवली आहे....
January 29, 2021
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस खासदार शशी थरुर, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई यांच्यासह सात पत्रकारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. नोएडाच्या सेक्टर 20 पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. अर्पित मिश्रा या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आली. या...
January 11, 2021
मुंबई:  वादग्रस्त ट्विट केल्याच्या प्रकरणात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली अभिनेत्री कंगना राणावत विरोधात येत्या 25 जानेवारीपर्यंत कठोर कारवाई करु नये आणि समन्सही बजावू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना आज दिले. त्यामुळे पुन्हा कंगना आणि तिच्या बहिणीला दिलासा मिळाला आहे....
January 08, 2021
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. कंगनाविरोधात वांद्रे पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांकडून कंगनाची चौकशी होणार आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाही नोटीस बजावण्यात आली.  कंगनाविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये...