एकूण 22 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
नाशिक : राज्यात भाजपची सत्ता असलेल्या इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये परिस्थिती बिकट आहे. परंतु ही परिस्थिती का निर्माण झाली याची कारणेही तुम्हाला माहीत आहे. परंतु चिंता करू नका, सत्ता आपलीच येणार आहे, असा दिलासा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गोवा येथे भाजप नगरसेवकांच्या कॅम्पामध्ये बोलताना...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकीकडे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये मोठया प्रमाणात सत्ता संघर्ष पेटलेला दिसतो आहे, तर दुसरीकडे संपुर्ण राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले दिसते.ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात पालकमंत्री गिरीश...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील आतापर्यतचा कल समोर येत आहे. भाजप, राष्ट्रवादी पाच जागा, शिवसेना दोन, काँग्रेस, एमआयएम आणि माकप प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.  कल याप्रमाणे एकूण जागा - 15 जागा/आघाडी भाजप - 5...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता दोन तास झाले असून शहर-जिल्ह्यातील 15 मतदारसंघातून राष्ट्रवादी अन्‌ भाजपमध्ये तगडी लढत आहे. राष्ट्रवादीचे "आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळांनी आघाडी घेतली असली, तरीही त्यांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिकमध्ये ३६ नगरसेवकांसह ३५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नाशिक - नाशिक महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिकेचे ३६ नगरसेवक, दोन महानगरप्रमुखांसह साडेतीनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे युतीचा धर्म पाळत असून, त्यांना दुःख होऊ नये...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : खामखेडा (नाशिक) : महिलांना राजकारणात समान वाटा देण्याचे अधिनियम राज्यघटनेने पारित केले. महिलांना पन्नास टक्के प्राधान्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे प्रतिबिंब पहावयास मिळाले. मात्र, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देतांना सर्वच राजकीय...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या युतीतील पक्षांमधील धुसपूस नाशिकमध्ये समोर आली असून, भाजप विरोधात नाशिकमधील शिवसेनेतील 350 पदाधिकारी व 36 नगरसेवकांनी राजीनामा अस्त्र उपसले आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. ...
ऑक्टोबर 08, 2019
सातपूर : नाशिक पश्चिम मतदार संघात शिवसेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विलास आण्णा शिंदे हे ओपनिंग आणि शेवट करणार असा दावा समर्थकानी केला असला तरी सत्ताधारी आमदार व आघाडीचे तसेच मनसे, माकपचे मोठे आव्हान आहे. दरम्यान पच्छिम विधानसभेत शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक असताना सुद्धा हा मतदार संघ भाजपला सोडल्याने...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक ः नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून आजअखेर 72 उमेदवारांनी 88 अर्ज दाखल केले आहेत. उद्याच्या (ता. 4) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत आज 60 उमेदवारांनी 75 अर्ज दाखल केले आहेत. त्यात भाजप-शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी, एम. आय. एम., वंचित बहुजन...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
सप्टेंबर 27, 2019
विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीचा बिगुल भाजपने नाशिकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने फुंकलाय. तरीही, भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेअभावी इच्छुकांची घालमेल होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये बैठक घेत राज्यात काँग्रेससोबत झालेल्या आघाडीतील जागावाटपाची आकडेवारी जाहीर केली...
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते...
सप्टेंबर 12, 2019
नाशिक - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना एका कानाने ऐकू येत नाही! हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल! पण, हो दस्तुरखुद्द महाजन यांनीच जाहीर कार्यक्रमात ही बाब बोलून दाखवली. आमदार सीमा हिरे यांच्या विधानावर बोलताना महाजन यांनी मिश्‍किलपणे वरील टोला लगावला.   नाशिकमधील सिडकोत दोन दिवसांपूर्वी झालेल्या...
जुलै 27, 2019
इंदिरानगर- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मदत करणाऱ्या धनगर आणि मुस्लिम समाजाला आता त्यांचे आरक्षण देखील मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मराठा समाज एकसंघ त्यांच्या मागे उभा राहील असे मत शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले . संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे...
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
एप्रिल 11, 2019
अंबड  : शिवसेना भाजपा युतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारा निमित्त गुरुवारी दुपारच्या सुमारास आमदार सिमा हिरे, नगरसेविका छाया  देवांग, नगरसेवक निलेश ठाकरे, भूषण राणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते फिरत होते. प्रचार करून थकल्यानंतर उत्तम नगर येथील गणपती मंदिराजवळ नाष्टा...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
जानेवारी 09, 2019
नाशिक - ‘साथ आएंगे तो उन्हे भी जिताएंगे, नहीं आएंगे तो पटक देंगे’ या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या इशारावजा धमकीला शिवसेनेने स्वबळानेच निवडणूक लढविण्याचे उत्तर दिल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, भाजपकडून संभाव्य उमेदवार कोण याची चाचपणी सुरू झाली आहे....
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - राज्यातील शेती अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जात असून, शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाने शेतकरीहिताला प्राधान्य देत त्यांना दिलासा व विश्‍वास देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे गुरुवारी (ता. २२)...
ऑगस्ट 20, 2018
खामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र दिनाच्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...