एकूण 205 परिणाम
November 29, 2020
इराणच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांची तेहरानमध्ये हत्या झालीये. इराणने या हत्येमागे इस्त्राईलचा हात असल्याचा आरोप केलाय . त्यामुळे पुन्हा एकदा प्रख्यात गुप्तचर एजेंसी मोसाद चर्चेत आलीये. याच पार्श्वभूमीवर मोसाद नेमकी आहे काय आणि तिने काय-काय कारनामे...
November 26, 2020
मुंबई - संगीत जगतात अतिशय मानाचा समजला जाणा-या ग्रॅमी अॅवॉर्ड मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. प्रत्यक्षात फार कमीजणांच्या वाट्याला ते अॅवॉर्ड येतात. ज्या कलाकारांना तो पुरस्कार मिळाला आहे त्यांनी त्याचा आदर केला आहे. मात्र कान्ये वेस्ट सारखा जो एक गायक आहे त्याने त्याला मिळालेल्या...
October 21, 2020
नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, भाववाढ थांबवण्यासाठी सरकारने कांद्याच्या आयात नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. तसंच कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर स्टॉकपेक्षा जास्त कांदा बाजारात पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्यावतीने ही माहिती देण्यात...
October 13, 2020
नवी दिल्ली- सोमवारी  हाथरस पीडितेचे कुटुंबीय अलाहाबाद हाय कोर्टासमोर उपस्थित झाले होते. त्यानंतर आपल्या बुलगाडी गावात आल्यापासून त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेची आई, कुटुंबातील इतर दोन सदस्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. पण पीडितेच्या वडिलांनी रुग्णालयात जाण्यास नकार...
October 09, 2020
नवी दिल्ली: भारतात कोरोनातून बरे होत असलेल्या रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यात कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील 24 तासात देशात कोरोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 75 टक्के रुग्ण 10 राज्यातील आहेत. त्यामध्ये...
October 09, 2020
मुंबई: कोविड 19 मुळे संपूर्ण जगाला जबरदस्त फटका बसला आहे. लोकांनी फक्त त्यांच्या नातेवाईकांना गमावले नाही तर त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्याही ओढावल्या आहेत.  बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टला एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या मानसिक हेल्पलाइन क्रमांकावर...
October 09, 2020
नवी दिल्ली: आज झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पत्रकार परिषदेत 2021 च्या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 9.5 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता  गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत...
October 05, 2020
मुंबईः स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत चर्चेत आहेत. अशातच कुणाल कामरानं ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्राची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं करण्याची इच्छा व्यक्त केली होती...
October 04, 2020
मला बटन सापडलं... तो जोरात ओरडला. आणि त्याने भारत आणि ग्रीक यांच्यात व्यापार-उदिम असण्याचा एक पुरावाच शोधून काढला. हि घटना आहे केरळमधील. एका विद्यार्थ्याला आपल्या काकांच्या घराच्या मागील बागेत एक अशी गोष्ट सापडली आहे ज्यामुळे केरळचे नाते थेट रोमन साम्राज्याशी जोडलं जाऊ शकेल. ही घटना आहे केरळमधल्या...
October 03, 2020
मुंबई: एकापेक्षा एक सरस अशा मार्मिक विशेषणांनी सरकारवर टीका करणा-या, गल्ली पासून ते दिल्ली पर्यत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणा-या विषयांवर प्रशासनाला आपल्या खास शैलीत कानपिचक्या देणा-या कुणाल कामराच्या शो चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टँड अप कॉमेडियन म्हणून...
October 02, 2020
देवराष्ट्रे (सांगली) : 'पोलीस पांडुरंग विटेवर नाही वाटेवर उभा! हे वृत्त  दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाले होते.  सोनकिरे ता.कडेगाव. येथील निलम पाटील व सुमित्रा पाटील या दोन बहिणींनी पोलिसांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे चित्र साकारले होते. सकाळच्या बातमीची दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...
October 01, 2020
मुंबई- शाहरुख खान सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये बुधवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअममध्ये सामना रंगला होता. हा सामना पाहायला खास शाहरुख खान मुंबईहून दुबईला पोहोचला होता. दुबई स्टेडिअममध्ये शाहरुखसोबत त्याचा मुलगा आर्यन देखील दिसून आला....
October 01, 2020
मुंबई-अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. एखादी पोस्ट त्याने सोशल मिडियावर शेअर केली की त्याचं यूजर्सच्या कमेंटवर चांगलंच लक्ष असतं. म्हणूनंच अनेकदा तो ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतो. आता पुन्हा एकदा अभिषेक बच्चनवर असं करण्याची वेळ ट्रोलर्सनी आणली आहे.  हे ही वाचा: राधे...
October 01, 2020
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांचं पाकिस्तानमधील पेशावर मध्ये असलेलं वडिलोपार्जित घर जतन करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. या दोन्ही कलाकारांचा जन्म पाकिस्तानमधील त्यांच्या हवेलीमध्ये झाला होता. आपल्या बालपणीचे दिवस आठवत अभिनेते दिलीप कुमार यांनी पाकिस्तानी चाहत्यांना ...
October 01, 2020
पुणे - सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सध्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार चर्चा करत असून दोनच दिवसांपूर्वी बैठकही पार पडली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी आता मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च...
October 01, 2020
बलरामपुर - हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्काराने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता आणखी एका तरुणीचा सामूहिक बलात्कारनंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला अमानुष मारहाण करण्यात आली. नराधमांनी...
September 30, 2020
मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने सध्या स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाला स्थगीती दिल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. अशात मराठा नेते उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती हे देखील आक्रमक भूमिका घेतायत. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठा आरक्षणावरून संभाजीराजे...
September 30, 2020
मुंबई - कुणाही सर्वसामान्य माणसाचे मन सुन्न करुन टाकणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडली. त्या पीडितेवर बलात्कार करुन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. मात्र उपचार घेत असताना तिची प्राणज्योत मालवली.  दिल्लीच्या  सफदरजंग येथील रुग्णालयात त्या पीडितेवर उपचार सुरु होते. यापूर्वी स्वरा...
September 30, 2020
मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कारामुळे देश हादरला आहे. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याघटनेवर हताश प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असं त्यांनी म्हटले आहे....
September 30, 2020
अयोध्येमध्ये बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज लागला. 6 डिसेंबर1992 मध्ये बाबरी मशीदीचा पाडाव करण्यात आला होता. या विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा कट हा पूर्वनियोजित नव्हता, असा निर्वाळा न्यायलयाने दिला आहे. शिवाय, या प्रकरणातील सर्वच...