एकूण 23 परिणाम
जानेवारी 11, 2020
 नरवाड (सांगली) : येथील दशरथ कुंभार यांनी एकरात तुती लागवडीतून रेशीम शेतीतून गेल्या वर्षी दीड लाखांचे उत्पन्न मिळवले. शेती पूरक व्यवसाय म्हणून त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कुंभार यांनी केलेली ही कामगिरी.कुंभार यांची 2 एकर शेती आहे. पारंपरिक उसासह ते अन्य पिके घेत असत.  ...
डिसेंबर 21, 2019
नांदेड : शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले असतानाच लहानशा गावातील एखाद्या शेतकऱ्याने समुह गटाच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न मिळविले असेल तर त्या शेतकऱ्याकडे बघुन इतर शेतकऱ्यांना शेती करण्याचे बळ मिळते. अगदी असेच बळ धनगरवाडीतील शेतकऱ्यांना मिळत आहे. काही वर्षापूर्वी धनगर वाडीतील पाच ते सहा...
डिसेंबर 01, 2019
उस्मानाबाद : रेशमाच्या धाग्याने शेतकऱ्यांच्या जीवनाचा धागा अधिकच बळकट केला आहे. दुष्काळातही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशमाच्या धाग्याने तारले असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळातही तुतीच्या बागा जगविल्या असून, नवीन लागवड करण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. एकरी लाख रुपयांपर्यंत...
नोव्हेंबर 15, 2019
नांदेड : तीन ते चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकटे येत आहेत. त्यातून त्यांना बाहेर पडणे आता अशक्‍य झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही मिळू शकलेली नाही. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपविण्याचा एकमेव पर्याय निवडला असून, अनेकांनी जीवनही संपविलेले...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 05, 2019
यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्‍यातील अकोली हे जेमतेम साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. आडळवणावर असलेल्या या गावाने रेशीम शेतीच्या माध्यमातून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कधीकाळी सोयाबीन, कपाशी, ज्वारी यांसारख्या पिकांवर या भागातील शेतकऱ्यांची भिस्त होती.आता गावातील सुमारे १० ते १२ शेतकरी...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
फेब्रुवारी 27, 2019
खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्चही तेवढाच वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील सरडे येथील शरद हनुमंत भोईटे या तरुण शेतकऱ्याने यावर उपाय शोधला आहे. प्लॅस्टिकच्या पाच टब्सचे युनिट, त्याआधारे महिन्याला दीडशे किलो तर वर्षाला सुमारे १८०० किलो गांडूळ खत निर्मितीचे सुलभ तंत्र त्यांनी विकसित केले आहे....
फेब्रुवारी 22, 2019
आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावे प्रगत आणि सुधारित तंत्रज्ञानासोबतच पीक फेरपालटाच्या माध्यमातून परिवर्तनाकडे वाटचाल करू लागली आहेत. विडूळ (ता. उमरखेड) हेदेखील त्यापैकीच एक. हळद, पानमळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या विडूळमध्ये सदानंद पुंजाराम भालेराव यांनी पाच वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 01, 2019
शेती केवळ चार एकर. पैकी साडेतीन एकरांत केवळ तुती लागवड करून रेशीम कोष निर्मिती हाच मुख्य व्यवसाय आलेगाव (जि. अकोला) येथील पांडुरंग गिऱ्हे यशस्वीपणे जोपासत आहेत. पूर्वी ट्रॅक्टरचालक असलेल्या पांडुरंग यांनी जिद्द व मेहनत यांच्या बळावर चॉकी सेंटर, वर्षाला तुती रोपांची विक्री याद्वारे उत्पन्नाच्या वाटा...
नोव्हेंबर 28, 2018
काशीळ - जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने दर वर्षी तुतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सातारा तालुक्‍यात लागवड झाली असल्याची माहिती रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. शेतीला पूरक...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे  - बांधावरचे पीक म्हणून ओळख असलेल्या भारतीय शेवग्याला स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातक्षम शेवगा उत्पादन, निर्यातीच्या संधी यांबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवार (ता. 24) आणि रविवारी (ता. 25) होत आहे. कमी पाण्यात, कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या शेवग्याच्या...
सप्टेंबर 19, 2018
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्‍यातील चांगेफळ बुद्रुक ( जि. बुलडाणा) येथील श्रीकृष्ण हरणे या उच्चशिक्षित तरुणाला नोकरी गमवावी लागली. मात्र हिंमत न हारता गेल्य पाच वर्षांपासून उत्कृष्ठ व्यवस्थापनातून रेशीम शेती तो यशस्वी करतो आहे. नोकरीची संधी पुन्हा चालून आली तरी शेतीत करणार...
जुलै 17, 2018
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.   रुजवलेली शेती पद्धती  हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात...
जुलै 11, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्‍यातील शेलूवाडी हे रामजी वाटोळे यांचे मूळगाव. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन नसल्याने मिळेल त्या मजुरीवर गुजराण करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. काही वेळा उपाशीपोटी दिवस काढावे लागत. परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष सुरूच होता. मजुरी कामातून ते काही रक्कम शिल्लक टाकू लागले...
जून 29, 2018
विलास व विकास या इंगवले बंधूंची रिसवड (जि. सातारा) येथे एकूण केवळ अडीच एकर शेती आहे. मात्र, रेशीमशेती व ऊस यांचा सुरेख मेळ साधून अल्प क्षेत्रातूनही त्यांनी कुटुंबाची आर्थिक घडी सक्षम केली आहे. व्यवसायात सातत्य, मजुरांपेक्षा घरच्याच सदस्यांची मेहनत व नेटके नियोजन यातून उसापेक्षाही रेशीम शेतीच...
एप्रिल 25, 2018
हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील नागेश बाबूराव खांडरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) या विषयातून पदवी घेतली. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कृषी सहायक म्हणून ते रुजू झाले; परंतु नोकरीत मन रमत नव्हते. शेतीतच काही प्रयोगशील घडवायचे या ध्येयाने सहा...
मार्च 30, 2018
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यापासून अगदी जवळ असलेले गोरठा हे गाव सुधारित तंत्रज्ञानाच्या वाटेवरून चालले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे इथल्या शेतकऱ्यांत तयार झालेली प्रयोगशील वृत्ती. उमरी- गोरठा परिसरात कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत; मात्र शाश्वत शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना अन्य पर्याय...
जानेवारी 30, 2018
भंडारा जिल्ह्यात आसगाव येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपनी स्थापली. विचार बदलले, पारंपरिक भातशेतीचे रूपांतर यांत्रिकीकरणात केले. बियाणे कंपन्यांसाठी मोठ्या क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. याच परिवर्तनातून कंपनीचे सदस्य आपला उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. भंडारा हा...
जानेवारी 30, 2018
विकासाचा राजमार्ग शोधायचा तर वेगळी वाट शोधावीच लागते. लातूर जिल्ह्यात कायम दुष्काळी औसा तालुक्यातील करजगाव येथील विवेक विठ्ठल दळवे या युवकाने शेतीत स्वतःचा प्रगतिपथ तयार केला आहे. प्रचंड आत्मविश्वास व सकारात्मता या बाबींच्या जोरावर विविध पिकांसह रेशीम शेतीत त्याने आगेकूच केली आहे. शेतकरी गट तयार...