एकूण 2 परिणाम
December 14, 2020
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्याविरोधात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाला अनेक अभिनेते, गायक आणि खेलाडूंनी समर्थन दिले आहे. त्यातच आता पंजाबचे निलंबित डीआयजी लखविंदर सिंह जाखड यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आपला राजीनामा दिला आहे. लखविंदर यांना...
November 22, 2020
काश्‍मीरमधील पक्षांना आणि नेत्यांना तिथं राजकारण करायचं तर स्थानिक भावनांकडं दुर्लक्ष करणं शक्‍य नसतं, म्हणूनच ३७० वं कलम रद्द झालं तरी आणि आता ते पुन्हा पूर्ववत् होणं जवळपास अशक्‍य असलं तरी त्याभोवती लोकांना एकवटण्याचे प्रयत्न तिथले स्थानिक पक्ष - प्रामुख्यानं फारुख अब्दुल्लांचा ‘नॅशनल कॉन्फरन्स’...