एकूण 5 परिणाम
December 04, 2020
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मॉनेटरी पॉलिसीची जाहीर केली आहे. सलग तिसऱ्यांदा कोणताही बदल झालेला नाही. मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही आणि तो पूर्वीसारखाच राहील. रेपो रेट पूर्वीप्रमाणे 4 टक्के ठेवण्यात आला आहे....
November 26, 2020
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त दराने रुळावर येत असल्याचा दावा भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikantha Das) यांनी केला आहे. गुरुवारी फॉरेन एक्स्चेंज डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (FEDAI) व्हर्च्युअल वार्षिक कार्यक्रमाला संबोधित करताना शक्तिकांत...
November 22, 2020
नवी दिल्ली: कोणत्याही यंत्रनेच्या नियमांत ठराविक काळानंतर नियमांत बदल होत असतो. देशातील बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातही नवीन अपडेटसह काही बदल होत असतात. बँकीग क्षेत्राचा विचार केला तर फंड ट्रान्सफर ही महत्वाची गोष्ट आहे. यासाठी बँकांकडून विविध सेवा दिल्या जातात. तसेच मागील काही दिवसांपासून पैसे...
October 25, 2020
नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे.  पण अशातच आता रिर्जव्ह बॅंक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तीकांत दास यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. याबरोबरच दास यांनी सांगितले की ते सध्या घरातच होम आयसोलेशनमध्ये जाऊन ते त्यांचे काम...
October 09, 2020
नवी दिल्ली: आज झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पत्रकार परिषदेत 2021 च्या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 9.5 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता  गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत...