एकूण 43 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...
एप्रिल 15, 2019
तिरुवअनंतपुरम (केरळ): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर हे येथील एका मंदिरात पूजा करत असताना त्यांच्या डोक्याला जखम झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थरुर यांच्या डोक्याला मार लागला असून, डोक्याला सहा टाके पडले आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक...
एप्रिल 07, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... Loksabha 2019 : 'चौकीदारा'ला चौकीतून हटविण्याची वेळ : अखिलेश यादव Loksabha 2019 : शशी थरूर यांचे पंतप्रधानांना दक्षिणेतून लढण्याचे आव्हान...
एप्रिल 07, 2019
तिरुअनंतपूरम: उत्तर भारतासह दक्षिणेतूनही निवडून येऊ शकतो, असा विश्वास वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दाखवून दिला आहे, असे स्पष्ट करीत केरळ किंवा तमिळनाडूतून निवडणूक लढविण्याचे धैर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे का, असे आव्हान कॉंग्रेसचे नेते खासदार...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्लीः काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी व्हॅलेंटाइन डे वर ट्विट केल्यानंतर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी प्रत्युत्तर देताना शशी थरूर तर लव्ह गुरू आहेत, त्यामुळे ते विरोधकांवर चिडणारच असे म्हटले आहे. शशी थरूर यांनी ट्विटवर म्हटले आहे की, 'व्हॅलेंटाइन डे निमित्त शुभेच्छा देताना जर...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारकडून 2019-20 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मांडला. या अर्थसंकल्पानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी प्राप्तिकर मर्यादेत केलेल्या वाढीचे स्वागत केले. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे मध्यवर्गीय जनतेला याचा...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळासह प्रयागराज येथे गंगा नदीत स्नान केल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गंगा भी स्वच्छ रखनी है और पाप भी यहीं धोने हैं, असे ट्विट करत त्यांना लक्ष्य केले. गंगा भी स्वच्छ रखनी है और पाप भी यहीं धोने हैं। इस संगम में सब नंगे...
जानेवारी 16, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाण्यापासून मला रोखले, असा आरोप काँग्रेस नेता व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केला आहे. मोदी यांनी केरळमध्ये जाऊन पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपालही होते. यावरून शशी थरुर यांनी मोदींना लक्ष्य केले...
जानेवारी 14, 2019
पुणे / खडकवासला - पाणावलेले डोळे... सुन्न करणारे वातावरण... अस्वस्थ मने... ‘अमर रहे, अमर रहे’च्या घोषणा देत देशासाठी बलिदान देणारे मेजर शशिधरन नायर यांना आज वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचा मावसभाऊ आश्‍वत नायर याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.  जम्मू-काश्‍...
डिसेंबर 31, 2018
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्यात उत्तम पंतप्रधान होण्यास आवश्‍यक असलेले सर्व गुण आहेत, अशी स्तुतीसुमने कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या पक्षाध्यक्षांवर उधळली आहेत. अर्थात, कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांशी चर्चा करूनच ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. "तीन...
डिसेंबर 25, 2018
तिरुवनंतपुरम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकला? त्यांनी कधीही चहा विकला नसून, ते फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले आहेत. पुन्हा ते पंतप्रधान होणार नाहीत, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या ‘दी...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच आज आपल्या देशाला एक चहावाला पंतप्रधान लाभल्याचे, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे. शशी थरूर हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असताता. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाच्या विकासातील योगदान या विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरमः भारतीय जनता पक्षा महात्मा गांधी यांचा सर्वाधिक मोठा पुतळा का उभारत नाही, असा प्रश्न काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज (गुरुवार) उपस्थित केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना थरूर म्हणाले, 'महात्मा गांधी यांची संसंद भवनमध्ये मोठा पुतळा आहे. परंतु, त्यांचे शिष्य व देशाचे पहिले गृहमंत्री...
ऑक्टोबर 29, 2018
नवी दिल्ली- राजीव गांधीसुद्धा 1984 मध्ये विरोधकांना विंचू असे म्हटलेले आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान आणि शिवलिंगाबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असेही जावडेकर म्हटले आहेत. काँग्रेस अप्रत्यक्षरित्या...
ऑक्टोबर 28, 2018
बंगळूर : वाद्‌ग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा रा. स्व. संघातील नेत्याच्या वक्तव्याचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महादेवाच्या पिंडीवरील विंचू आहेत, ज्याला हटवताही येत...
सप्टेंबर 22, 2018
योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक आहे. योगाभ्यासाचे वर्गीकरण ८ भागांमध्ये करण्यात आले आहे. अष्टांग योगाची आठ अंगे जीवनशैलीत कशी सुधारणा घडवून आणतात, ते बघू: “योगाची आठ अंगे” यम, नियम...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले. मोदी आपल्या दौऱ्यांमध्ये चित्रविचित्र टोप्या वापरतात परंतु, मुसलमानांची टोपी वापरण्यास नकार देतात, असे थरुर यांनी म्हटले. त्यावर भाजपा नेत्यांनी अक्षेप घेतला असून, सुब्रमण्यम स्वामी यांनी, तुमचे सुट-बुट विचित्र...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्लीः पाकिस्तानामध्येच नाही तर किमान 100हून अधिक देशांमध्ये माझ्या गर्लफ्रेण्ड्स आहेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी टीका करताना म्हटले होते की, "शशी थरुर यांनी पाकिस्तानात जावे,...
जुलै 14, 2018
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) विजय मिळविल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना कोलकता न्यायालयाकडून समन्स पाठविण्यात आले आहे. थरुर यांनी नुकतेच म्हटले होते, की 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत...
जुलै 12, 2018
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) विजय मिळविल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केले आहे. या प्रकरणी भाजपकडून काँग्रेस अध्यक्ष ऱाहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात येत आहे. थरुर म्हणाले, की 2019 मध्ये...