एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
सप्टेंबर 24, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते शशी थरूर त्यांच्या एका ट्विटवरून चांगलेच ट्रोल झाले आहेत. थरूर यांनी इंदिरा गांधी यांच्याऐवजी इंडिया गांधी असे लिहिल्याने त्यांना या इंडिया गांधी कोण असा प्रश्न विचारण्यात आला आहे. लोकसभा सदस्य असलेल्या थरूर यांच्याकडून अशा चुकीची अपेक्षा नाही. सोशल मीडियावर ते कायम...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : पुणे : ''भारताच्या हितासाठी जेव्हा देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा, त्यांना योग्य सन्मान मिळालाच पाहिजे. कारण ते आपल्या देशाचा झेंडा घेऊन बाहेर जात असतात. त्याच बरोबर ते जेव्हा देशात येतात, तेव्हा तुम्ही देशासाठी काय केले याचा जाब देखील विचारायला हवा. विदेशात पंतप्रधान यांचा...
जून 21, 2019
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले. तत्पूर्वी विधेयक मांडण्यावरून सभागृहात मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जावे, याबाबत बहुमत मिळाले आहे. देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक...
जून 21, 2019
नवी दिल्लीः मुस्लिम बांधवांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे....
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...
एप्रिल 15, 2019
तिरुवअनंतपुरम (केरळ): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर हे येथील एका मंदिरात पूजा करत असताना त्यांच्या डोक्याला जखम झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थरुर यांच्या डोक्याला मार लागला असून, डोक्याला सहा टाके पडले आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्लीः काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी व्हॅलेंटाइन डे वर ट्विट केल्यानंतर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी प्रत्युत्तर देताना शशी थरूर तर लव्ह गुरू आहेत, त्यामुळे ते विरोधकांवर चिडणारच असे म्हटले आहे. शशी थरूर यांनी ट्विटवर म्हटले आहे की, 'व्हॅलेंटाइन डे निमित्त शुभेच्छा देताना जर...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळासह प्रयागराज येथे गंगा नदीत स्नान केल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गंगा भी स्वच्छ रखनी है और पाप भी यहीं धोने हैं, असे ट्विट करत त्यांना लक्ष्य केले. गंगा भी स्वच्छ रखनी है और पाप भी यहीं धोने हैं। इस संगम में सब नंगे...
जानेवारी 16, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाण्यापासून मला रोखले, असा आरोप काँग्रेस नेता व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केला आहे. मोदी यांनी केरळमध्ये जाऊन पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपालही होते. यावरून शशी थरुर यांनी मोदींना लक्ष्य केले...
डिसेंबर 25, 2018
तिरुवनंतपुरम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकला? त्यांनी कधीही चहा विकला नसून, ते फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले आहेत. पुन्हा ते पंतप्रधान होणार नाहीत, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या ‘दी...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच आज आपल्या देशाला एक चहावाला पंतप्रधान लाभल्याचे, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे. शशी थरूर हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असताता. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाच्या विकासातील योगदान या विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले. मोदी आपल्या दौऱ्यांमध्ये चित्रविचित्र टोप्या वापरतात परंतु, मुसलमानांची टोपी वापरण्यास नकार देतात, असे थरुर यांनी म्हटले. त्यावर भाजपा नेत्यांनी अक्षेप घेतला असून, सुब्रमण्यम स्वामी यांनी, तुमचे सुट-बुट विचित्र...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्लीः पाकिस्तानामध्येच नाही तर किमान 100हून अधिक देशांमध्ये माझ्या गर्लफ्रेण्ड्स आहेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी टीका करताना म्हटले होते की, "शशी थरुर यांनी पाकिस्तानात जावे,...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा योगासनांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मोदींना फिटनेस चॅलेंज दिले होते. ते स्विकारत मोदींनी योगाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. हा  व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात...
एप्रिल 30, 2018
बेळगाव - काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, या यादीत ४० जणांचा समावेश करण्यात आला आहे. या स्टार प्रचारकांच्या प्रचार दौऱ्याची तारीख व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे...